...याचा अगोदर बंदोबस्त करा!
या नकाशात भारताचा मोठा भूभाग चीनने गिळंकृत केला आहे (स्वगत- सुब्रम्हण्यम स्वामी ओरडून सांगत असलेली जमीन ती हीच का?)
आता याचा राग म्हणून जर भारताने चीनी ए० आय० वर बंदी घातली तर इतर बाबतीत एकापेक्षा एक सरस असलेली चीनी मॉडेल्स वापरण्यापासून भारतीय संशोधक वंचीत राहतील आणि सरकार गप्प बसले तर जमीन गिळंकृत केली हे स्वीकारून गप्प बसावे लागेल.
भारतीय राजकारणी भारतीय बुद्धीमत्तेला वर्षानुवर्षे नामोहरम करत आहेत - गोमूत्र, शेण यावर यावर संशोधन करून ही जमीन परत मिळणार नाही की चीनने उभ्या केलेल्या बौद्धिक आह्वानाना तोंड देता येणार नाही...
कुणी ऐकतय का?
In reply to चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या by श्रीगुरुजी
In reply to <असल्या मूर्खपणावर by युयुत्सु
In reply to <असल्या मूर्खपणावर by युयुत्सु
In reply to काल पाकिस्तानातले लोक वक्फ by विजुभाऊ
In reply to प्रत्येक देश आपल्या हिशोबाने by विवेकपटाईत
In reply to हे खरे आहे? by मूकवाचक
In reply to नेपाळसुद्धा काळापाणी हा by श्रीगुरुजी
In reply to खोड्या कोण काढतं यावर त्याचे by युयुत्सु
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही.
वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला.
२०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले.
चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे.
तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे.
भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच.
याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे.
जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे. In reply to मोठ्या लोकांच्या मोठ्या by श्रीगुरुजी
In reply to चीनच्या खोड्यांविरोधात by सुबोध खरे
In reply to त्यापेक्षा हिंदी चिनी भाई भाई by श्रीगुरुजी
In reply to ...किंवा गंगेच्या काठावर by युयुत्सु
In reply to पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी by श्रीगुरुजी
In reply to <मुळात काय करायला हवे याचे by युयुत्सु
In reply to पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी by श्रीगुरुजी
In reply to <आताचे राज्यकर्ते मूर्ख by युयुत्सु
In reply to एखादा कितीही हुशार असुदे पण by अमरेंद्र बाहुबली
In reply to <आताचे राज्यकर्ते मूर्ख by युयुत्सु
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहेनक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
In reply to डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या by टीपीके
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेलते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.
In reply to डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या by टीपीके
In reply to <तुमच्या राजमतेबद्दल आणि by युयुत्सु
त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा.
In reply to रघुराम राजन? खो खो खो- ऐशीकी तैशी by चंद्रसूर्यकुमार
In reply to श्री० चंद्रसूर्यकुमार, by युयुत्सु
इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to जगातले सर्व ज्ञान हि केवळ by सुबोध खरे
त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.
In reply to दोन नाही तीन by चंद्रसूर्यकुमार
In reply to रघुराम राजन? खो खो खो- ऐशीकी तैशी by चंद्रसूर्यकुमार
कुणी ऐकतय का? गोबरयुगात कुणीही ऐकत नाही!In reply to कुणी ऐकतय का? गोबरयुगात by अमरेंद्र बाहुबली
In reply to खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य by Vichar Manus
In reply to गेल्या १० , १२ वर्षातील by आंद्रे वडापाव
In reply to जाऊ द्या हो by सुबोध खरे
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या