गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum…
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum…
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…
वाचने
66266
प्रतिक्रिया
548
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो
In reply to पंचवीसेक वर्षांपूर्वीचे by रामचंद्र
२००२ मधील शिळी बातमी आहे. या
In reply to हो by माईसाहेब कुरसूंदीकर
अरुण भाटिया, अविनाश
In reply to २००२ मधील शिळी बातमी आहे. या by श्रीगुरुजी
अमित
२००५ साली सोहरबुद्दिन मेला
तत्कालिन
In reply to २००५ साली सोहरबुद्दिन मेला by रात्रीचे चांदणे
माईडे कुंपणच शेत खातय!
In reply to तत्कालिन by माईसाहेब कुरसूंदीकर
कसं पाठविणार? काही सबळ पुरावे
In reply to २००५ साली सोहरबुद्दिन मेला by रात्रीचे चांदणे
हम्म
In reply to कसं पाठविणार? काही सबळ पुरावे by श्रीगुरुजी
या संदर्भात राणा अयूब यांचं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यातील
In reply to या संदर्भात राणा अयूब यांचं by रामचंद्र
माई, डोके भडकावून आपली पोळी
In reply to त्यातील by माईसाहेब कुरसूंदीकर
गल्लीगल्लीत कुत्री भुंकत
In reply to त्यातील by माईसाहेब कुरसूंदीकर
न्यायालयात न्याय मिळतोच असे
In reply to गल्लीगल्लीत कुत्री भुंकत by श्रीगुरुजी
सोहराबुद्दीन कोण होता माहित
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे कात्याच्या एनकाऊंटरमागे अमित शाह असते तर जास्त आनंद झाला असता. हरेन पंड्यांच्या हत्येनंतरही मोदींना अडकविण्याचा प्रयत्न झाला होता, कारण गुजरात दंगलीमागे मोदी असल्याचे कोणतेही पुरावे मिळू शकले नव्हते. अर्थात या प्रकरणातही मोदी अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले. गुजरात दंगल, हरेन पंड्या, इशरत जहा, सोहराबुद्दिन, ती गुजरातमधील पाळत ठेवण्यात आलेली मुलगी, न्यायमूर्ती लोया अश्या अनेक प्रकरणात जाणूनबुजून मोदी-शाहंना अडकविण्याचा आटोकाट प्रयत्न सोनिया गांधी सरकारने केला. परंतु प्रत्येक वेळी ते अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले.मध्यंतरी उभाटा सरकार सत्तेत
In reply to कसं पाठविणार? काही सबळ पुरावे by श्रीगुरुजी
तेव्हा टकल्याने एक पुस्तक
In reply to मध्यंतरी उभाटा सरकार सत्तेत by रात्रीचे चांदणे
कौसरबी
In reply to तेव्हा टकल्याने एक पुस्तक by श्रीगुरुजी
हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन
In reply to कौसरबी by माईसाहेब कुरसूंदीकर
हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता?पाकिस्तानचा म्हणजे पर्यायाने कॉंग्रेसचा.ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे.इशरत आपली हस्तक होती हे लष्करेतोयबानेच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते.आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले.चालायला, बोलायला यायच्या आधीपासून गुजराती डोक्यात व्यवसाय, पैसे कमावणे, समभाग वगैरे शिकतात. असले व्यवहारी धर्म वगैरे खूळ डोक्यात घेत नाहीत. आपला लाभ असल्याशिवाय ते काहीही करीत नाहीत. इशरत जहा, सोहराबुद्दिन, हरेन पंड्या यांच्या मृत्युसंबंधी अजूनही मनात शंका असतील तर न्यायालयात जाऊ शकता.आणि
In reply to हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन by श्रीगुरुजी
+१ माई!
In reply to कौसरबी by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदींना विरोध करायला कितीतरी
बाडिस.
In reply to मोदींना विरोध करायला कितीतरी by रात्रीचे चांदणे
अखिल भारतीय मराठा शिक्षण
+१
In reply to अखिल भारतीय मराठा शिक्षण by श्रीगुरुजी
+१
In reply to अखिल भारतीय मराठा शिक्षण by श्रीगुरुजी
भारताने चीनमधून येणाऱ्या ५
उत्तम
In reply to भारताने चीनमधून येणाऱ्या ५ by श्रीगुरुजी
माईडे,
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम निर्णय.
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
कुणाल कामराच प्रकरण ताणायची
- आणिबाणी लादून सर्व देशाचे
सामान्य माणसांनी असल्या
सहमत
In reply to सामान्य माणसांनी असल्या by रात्रीचे चांदणे
सध्या मिडिया पूर्ण पने
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
बिच्चारे मिडीयावाले
In reply to सध्या मिडिया पूर्ण पने by रात्रीचे चांदणे
रात्रीचे चांदणे ह्यांचा काल
In reply to बिच्चारे मिडीयावाले by चंद्रसूर्यकुमार
माईडे मीडिया जाऊदे खड्ड्यात,
In reply to सहमत by माईसाहेब कुरसूंदीकर
कोणीही केलेल्या कोणत्याही
In reply to सामान्य माणसांनी असल्या by रात्रीचे चांदणे
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख
छान
हाजला जायला दिलेल्या सवलतीचा
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
पण
In reply to हाजला जायला दिलेल्या सवलतीचा by श्रीगुरुजी
सरकारी तिजोरी या लोकांवर
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
मुळात हा अधिकार कोणालाच नाही.
In reply to सरकारी तिजोरी या लोकांवर by श्रीगुरुजी
प्रत्येक नागरिकाला
In reply to सरकारी तिजोरी या लोकांवर by श्रीगुरुजी
जर सरकारी योजना किंवा निर्णय
In reply to प्रत्येक नागरिकाला by स्वधर्म
नेमकं बोट ठेवलंय
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
हे लोकानी कधीच ओळखले आहे,
In reply to नेमकं बोट ठेवलंय by स्वधर्म
माईडे,
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
शाखेत सतरंजी उचलणाऱ्याना काय
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
शिवसेनेच्या शाखेत सतरंजी
In reply to शाखेत सतरंजी उचलणाऱ्याना काय by अमरेंद्र बाहुबली
आदूबाळला वाचविण्यासाठी
मुस्लीमान वाटलेल्या कीटचा
In reply to आदूबाळला वाचविण्यासाठी by श्रीगुरुजी
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये
In reply to मुस्लीमान वाटलेल्या कीटचा by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे)
In reply to मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये by आग्या१९९०
म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे)
In reply to म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) by श्रीगुरुजी
म्हणजे रडारड सुरूच राहणार.
In reply to म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) by आग्या१९९०
वाढीव मतदारांची यादी जाहीर
In reply to म्हणजे रडारड सुरूच राहणार. by श्रीगुरुजी
वरातीमागून घोडं
In reply to वाढीव मतदारांची यादी जाहीर by आग्या१९९०
निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ
In reply to वरातीमागून घोडं by श्रीगुरुजी
सर्व पक्षांना रोखे मिळाले
In reply to निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ by आग्या१९९०
कम्युनिस्टाना नाही, तसेच
In reply to सर्व पक्षांना रोखे मिळाले by श्रीगुरुजी
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये
In reply to मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये by आग्या१९९०
मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये आता गडबड करणे कठीण जाणार ह्याची जाणीव असल्याने ठराविक समाजाचे तुष्टीकरण करण्याची पाळी आली आहे.+१ ह्याचमुळे निवडणूक आयोग महापालिकांच्या निवडणुकाही घेत नाहीये, कारण सर्वजण सतर्क झालेत, आयोगाला आता भाजपला जिंकवता येणार नाही!विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला,
भास्कर जाधवांची दहशत आहे, एका
In reply to विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला, by श्रीगुरुजी
एकदा
कामरा हा ह्या क्षेत्रातला
In reply to एकदा by माईसाहेब कुरसूंदीकर
कुणाल कामराला फार गंभीरपणे
In reply to एकदा by माईसाहेब कुरसूंदीकर
*इकडे आनंदाचा शिधा. बंद ❌*
सरकार ने माझी निवड केली नाही,
'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा.
In reply to सरकार ने माझी निवड केली नाही, by श्रीगुरुजी
खिक्क! :)
In reply to 'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा. by आग्या१९९०
आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट
In reply to 'सौगात ए मोदी' किट घेऊन नाचा. by आग्या१९९०
'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट
In reply to आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट by श्रीगुरुजी
इतके घायकुतीला येऊ नका
In reply to 'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट by आग्या१९९०
जन्मापासून किंवा त्याआधीपासून
हे मात्र
In reply to जन्मापासून किंवा त्याआधीपासून by श्रीगुरुजी
ज्या सेनेच्या जीवावर मोठे
In reply to हे मात्र by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्या सेनेच्या जीवावर मोठे
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by अमरेंद्र बाहुबली
बेडकीच्या जीवावर बैल मोठा
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by सुबोध खरे
पहिल्यापासूनच
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by सुबोध खरे
सत्य गोष्टीला विनोद म्हटले
In reply to ज्या सेनेच्या जीवावर मोठे by सुबोध खरे
सर्वच ठाकरे स्वत ला राजा
In reply to सत्य गोष्टीला विनोद म्हटले by अमरेंद्र बाहुबली
ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण
In reply to सर्वच ठाकरे स्वत ला राजा by रात्रीचे चांदणे
हा विनोद तितका चांगला नव्हता.
In reply to ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण by अमरेंद्र बाहुबली
(No subject)
खून
इतिहासाची पुस्तके
द्वेष
In reply to इतिहासाची पुस्तके by श्रीगुरुजी
१) कोणताच नाही
In reply to द्वेष by माईसाहेब कुरसूंदीकर
१) कोणताच नाही
In reply to द्वेष by माईसाहेब कुरसूंदीकर
मग् भाजप वगळताचे जे पक्ष आहेत
In reply to १) कोणताच नाही by श्रीगुरुजी
ईराणी
राजस्थानमध्ये ईद साजरी
स्वतःच्या घरातील संडास पूर्ण
वर्मावर बोट ठेवला ना?
In reply to स्वतःच्या घरातील संडास पूर्ण by श्रीगुरुजी
+१
In reply to वर्मावर बोट ठेवला ना? by अमरेंद्र बाहुबली