माझी मदतनीस..
In reply to व्यक्तीगत कामासाठी मदतनीस असाव्यात का? by स्वधर्म
In reply to व्यक्तीगत कामासाठी मदतनीस असाव्यात का? by स्वधर्म
In reply to खूप छान विचार स्वधर्म! खर आहे by अमरेंद्र बाहुबली
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(
In reply to हा विरोधाभास का हे लक्षात येत by Bhakti
In reply to दारूवर बंदी by प्रसाद गोडबोले
In reply to दारूवर सरसकट बंदी हवी, दारू by अमरेंद्र बाहुबली
In reply to संसारा उध्वस्त करी दारू l by प्रसाद गोडबोले
In reply to खूप छान विचार स्वधर्म! खर आहे by अमरेंद्र बाहुबली
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जातेआयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्या बर्याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी
In reply to या विषयावरील एका सिनेमाबाबतचा लेख by स्वधर्म
In reply to लेख आवडाला ! by प्रसाद गोडबोले
In reply to समाजवादी विचारसरणी प्रामाणिक by गवि
In reply to अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत by प्रसाद गोडबोले
In reply to कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा by स्वधर्म
In reply to कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा by स्वधर्म
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघाकधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?
In reply to कधीतरी थिअरीज सोडून by गवि
In reply to तो प्रतिसाद तुंम्हाला नव्हता by स्वधर्म
In reply to आले लक्षात. गोडबोल्यांना by गवि
In reply to राम राम गवि ! by प्रसाद गोडबोले
In reply to राम राम गवि ! by प्रसाद गोडबोले
In reply to मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही by स्वधर्म
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम
In reply to त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या by प्रसाद गोडबोले
In reply to भले शाब्बास! by स्वधर्म
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होतीआम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !
In reply to कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =)) by प्रसाद गोडबोले
In reply to मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही by स्वधर्म
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!
In reply to बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण by Bhakti
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !
In reply to बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण by Bhakti
In reply to मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही by स्वधर्म
In reply to विषमता हा निसर्गाचा मुळ गुणधर्म आहे.... by कर्नलतपस्वी
यावत्चंद्रदिवाकरौतत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))
In reply to विषमता हा निसर्गाचा मुळ गुणधर्म आहे.... by कर्नलतपस्वी
In reply to विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म by स्वधर्म
In reply to विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म by स्वधर्म
In reply to मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? by कर्नलतपस्वी
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्याला बळीराजा म्हणणे वगैरे..
In reply to आजींच्या साध्याभोळ्या by धर्मराजमुटके
आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि
कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.
खिक्क!
बरोबर आहे.