ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वाचने
66100
वाचनखूण
प्रतिक्रिया
548
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
अग माई! अमेरिका सारख्या
In reply to ट्रम्प by माईसाहेब कुरसूंदीकर
उतावळा नवरा आणि गुडघ्याला
कुलभूषण जाधवांना पकडून
In reply to कुलभूषण जाधवांना पकडून by रात्रीचे चांदणे
अज्ञाताने!
In reply to अज्ञाताने! by श्रीगुरुजी
जशी कॅनडात केली नी नंतर
In reply to जशी कॅनडात केली नी नंतर by अमरेंद्र बाहुबली
माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात
In reply to माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात by सुक्या
खूपच जास्त अपेक्षा. या
In reply to खूपच जास्त अपेक्षा. या by श्रीगुरुजी
नक्की का? अटक
In reply to नक्की का? अटक by अमरेंद्र बाहुबली
स्वत:चं अजून किती हसू करून
In reply to नक्की का? अटक by अमरेंद्र बाहुबली
भाउबली सायेब,
In reply to भाउबली सायेब, by सुक्या
मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार
In reply to मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार by श्रीगुरुजी
खरे आहे तुमचे. मुर्खांना ते
In reply to खरे आहे तुमचे. मुर्खांना ते by सुक्या
कुठे त्या भुजबळां च्या
In reply to भाउबली सायेब, by सुक्या
सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो
In reply to सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो by अमरेंद्र बाहुबली
खरे आहे
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
माई हे तुला मला माहीत! पण
In reply to सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो by अमरेंद्र बाहुबली
नंतर राजनैतिक पातळीवर
नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावेआपली कल्पनाशक्ती आचाट आहे. माझी बोलती बंद केलीत तुम्ही ... (हे परमेश्वरा काय काय वाचावे लागते आहे.)In reply to नंतर राजनैतिक पातळीवर by सुक्या
कपाळावर हात मारून घ्यावा
In reply to नंतर राजनैतिक पातळीवर by सुक्या
कुठे त्या भुजबळां च्या
In reply to सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो by अमरेंद्र बाहुबली
निझरची हत्या झाल्या झाल्या
निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहेआगगाडीचे अपहरण झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! भारताची जी जायची ती गेलीच! ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे.In reply to नक्की का? अटक by अमरेंद्र बाहुबली
एका मानसच्या द्वेषपाई लोक
In reply to एका मानसच्या द्वेषपाई लोक by विवेकपटाईत
खिक्क! एखाद्याची sarcasm
In reply to एका मानसच्या द्वेषपाई लोक by विवेकपटाईत
=))
In reply to कुलभूषण जाधवांना पकडून by रात्रीचे चांदणे
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडीत सुधारणा दिसते. किती
हे
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब,
In reply to माईसाहेब, by सुक्या
असे
In reply to असे by माईसाहेब कुरसूंदीकर
आंतरराष्ट्रीय राजकारणात माफी,
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.पाकिस्तानचा पंतप्रधान थेट भारतावर आरोप करीत आहे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.युक्रेन
In reply to युक्रेन by माईसाहेब कुरसूंदीकर
हे निमित्त करून पुतिन काका
In reply to युक्रेन by माईसाहेब कुरसूंदीकर
असे १७६० हल्ले केले तरीही
कामाच्या बहाण्याने थायलंड व
आमची
सल्ला
In reply to सल्ला by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे आता आनंदी? सरकारतर्फे
माईडे, अबा,
In reply to माईडे, अबा, by श्रीगुरुजी
अभिमान...
In reply to अभिमान... by चंद्रसूर्यकुमार
भक्तुल्यांना अभिमान वाटतोय,
बर, हा आरोप पण कोणी सध्या
जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत
In reply to जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत by विवेकपटाईत
मग आता
In reply to मग आता by माईसाहेब कुरसूंदीकर
The prices went up again --
पुरावे
In reply to पुरावे by माईसाहेब कुरसूंदीकर
म्हणुन भारताची बाजु येथे
म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते.यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केल्यानंतर कसली दुबळी बाजू आणि कसलं डोंबलाचं उत्तर द्यायचं?मला तर वाटतंय की निज्जर ला
In reply to मला तर वाटतंय की निज्जर ला by रात्रीचे चांदणे
बरोब्बर
In reply to बरोब्बर by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत, अनावश्यक विधाने करायची
In reply to बरोब्बर by माईसाहेब कुरसूंदीकर
मारले असेल तर उत्तमच आहे पण
मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतयबाहेर यायचा प्रश्नच नाही कारण आत गेलोच नव्हतो. तसं पाहिलं तर यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केलंय. अजून काय बाहेर यायचंय?तामिळनाडूने हिंदी
" ताज्या घडामोडी मार्च २०२४" ?????
हायला २०० प्रतिसादांनंतर हे
हम्म
कोण होतास तू? काय झालास तू?
In reply to कोण होतास तू? काय झालास तू? by श्रीगुरुजी
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
कर्जमुक्त हो माई.
प्रतिसाद आला
भारत अमेरिकी उत्पादनावर कर
In reply to भारत अमेरिकी उत्पादनावर कर by रात्रीचे चांदणे
मुल्ल्याची धाव मशिदीपर्यंत!
In reply to मुल्ल्याची धाव मशिदीपर्यंत! by अमरेंद्र बाहुबली
गुलामांकडे उत्तर नसलं की
In reply to गुलामांकडे उत्तर नसलं की by रात्रीचे चांदणे
अकलेचा दुष्काळ असल्याने दुसरे
तुलना
भारतीय विद्ध्यार्थी बहुदा
In reply to भारतीय विद्ध्यार्थी बहुदा by सुक्या
+१
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
खरे
In reply to भारतीय विद्ध्यार्थी बहुदा by सुक्या
तरी नशीब अमेरिकेसारख्या देशात
In reply to तरी नशीब अमेरिकेसारख्या देशात by रात्रीचे चांदणे
विरोधी पक्ष सरकारवर
विरोधी पक्ष सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप करतील.+१ नाकर्त्या लोकांवर नाकर्तेपणाचे आरोप करणे चुकीचेच!In reply to भारतीय विद्ध्यार्थी बहुदा by सुक्या
अतिरेकी संघटनेला मदत म्हणजे
In reply to अतिरेकी संघटनेला मदत म्हणजे by कॉमी
औरंग्याची
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by श्रीगुरुजी
असे व्हायलाच हवे. भारत म्हणजे
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by श्रीगुरुजी
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील
अमेरिकन पत्रकाराचे भारतातील विशिष्ट अधिकार काढून घेतले.एका पत्रकाराची गळचेपी करून मोठा तीर मारला नाही?In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by अमरेंद्र बाहुबली
आपल्या मूर्खपणाचे कितीदा
In reply to आपल्या मूर्खपणाचे कितीदा by श्रीगुरुजी
A US journalist has taken the
In reply to अमेरिकन पत्रकाराचे भारतातील by अमरेंद्र बाहुबली
एका पत्रकाराची गळचेपी करून
In reply to एका पत्रकाराची गळचेपी करून by आग्या१९९०
गळचेपी केली म्हणजे नक्की काय
In reply to गळचेपी केली म्हणजे नक्की काय by श्रीगुरुजी
ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही
In reply to ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही by सुक्या
वर उत्तर दिलय आधीच! उघडा डोळे
In reply to ह्या प्रश्नांची उत्तरे कधीही by सुक्या
खरं आहे. प्रश्न विचारले की
पुढची अरुंधती रॉय?
रंजनी श्रीनिवासन ही भारतीय पोरटी तिचा व्हिसा रद्द झाल्यानंतर अमेरिकेतून स्वतःहून चालती झाली...ह्या प्रकरणातल्या आजवर झालेल्या घडामोडी आणि पुढे होऊ घातलेल्या घडामोडी या पूर्वनियोजित आहेत आणि भारत विरोधी शक्तींनी त्या हेतूपुरस्सरपणे घडवून आणलेल्या आहेत असे दिसते. (अमेरिकी सरकारने तिच्यावर केलेली कारवाई हा भाग वगळून) १. वेगवेगळ्या संस्थांकडून फंडिंग मिळवून भारतात आणि इतर देशात संशोधक विद्यार्थी अशी प्रतिमा तयार करणे २. अमेरिकेत जाऊन तिथे डॉक्टरल अभ्यास सुरू करणे ३. हमास या संघटनेवर बंदी घातलेली असतानाही, त्या समर्थनार्थ कृत्ये करणे ४. अमेरिकेत सरकारकडून कायदेशीर कारवाई ५. लगोलग स्वतःला सेल्फ डिपोर्ट करणे ६. त्याची व्यवस्थित प्रसिद्धी करणे ७. भारतात परत आल्यावर victim card खेळणे ८. त्याची पूर्वतयारी म्हणून मीडियामध्ये मोठ मोठे लेख प्रसिद्ध करविणे ९. स्वतःची आंदोलक विचारवंत वगैरे प्रतिमा बनविणे १०. पुढची अरुंधती रॉय, मेधा पाटकर वगैरे बनणे पहात रहा...In reply to पुढची अरुंधती रॉय? by वामन देशमुख
दे दणादण
In reply to दे दणादण by माईसाहेब कुरसूंदीकर
इतक्या शिष्यवृत्ती मिळून केलं
In reply to इतक्या शिष्यवृत्ती मिळून केलं by श्रीगुरुजी
ज्या
In reply to ज्या by माईसाहेब कुरसूंदीकर
हिंम्मत?
In reply to हिंम्मत? by सुक्या
हे घ्या !! फ्रोम होर्सेस माऊथ
In reply to दे दणादण by माईसाहेब कुरसूंदीकर
हायला
In reply to हायला by सुबोध खरे
माई व नानासाहेब कालातीत आहेत.
In reply to पुढची अरुंधती रॉय? by वामन देशमुख
Gen next barkha dutt,
In reply to पुढची अरुंधती रॉय? by वामन देशमुख
1990 चे दशक. माझ्या ओळखीचा एक
In reply to 1990 चे दशक. माझ्या ओळखीचा एक by विवेकपटाईत
हम्म
Trump on rampage.
In reply to Trump on rampage. by श्रीगुरुजी
माज
भारताची मान पुन्हा एकदा
In reply to भारताची मान पुन्हा एकदा by श्रीगुरुजी
अजून सविस्तर वृत्त
धागा सात्यत्याने वाचतो आहे.
हा हन्त हन्त नलिनीं गज
In reply to हा हन्त हन्त नलिनीं गज by श्रीगुरुजी
काहीही झाले तरी शिष्यच!
In reply to काहीही झाले तरी शिष्यच! by अमरेंद्र बाहुबली
मूढ अज्ञानी
In reply to मूढ अज्ञानी by श्रीगुरुजी
https://marathi.abplive.com
In reply to https://marathi.abplive.com by अमरेंद्र बाहुबली
मी
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत! पण पवारांचीच
In reply to मी by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदी पवारा़चा जाहीर उपहास
In reply to मोदी पवारा़चा जाहीर उपहास by श्रीगुरुजी
अच्छा म्हणजे पवारांना
In reply to अच्छा म्हणजे पवारांना by अमरेंद्र बाहुबली
अजून किती उलगडून सांगायचं?
In reply to अजून किती उलगडून सांगायचं? by श्रीगुरुजी
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
लेक्स
समन्स
In reply to समन्स by माईसाहेब कुरसूंदीकर
अदानीच्या खापरपणतूला पुढील
In reply to अदानीच्या खापरपणतूला पुढील by श्रीगुरुजी
हा हा
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
यातलं अजून काहीच झालेलं नाही,
In reply to यातलं अजून काहीच झालेलं नाही, by श्रीगुरुजी
आयात
In reply to आयात by माईसाहेब कुरसूंदीकर
अदाणीसाठी देश विकायला काढतील
In reply to आयात by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्रम्पच्या मागच्या
In reply to आयात by माईसाहेब कुरसूंदीकर
आयात शुल्क मुळातच जास्त होते.
In reply to आयात शुल्क मुळातच जास्त होते. by श्रीगुरुजी
स्पेक्ट्रम तर सरकार देणार ना?
In reply to स्पेक्ट्रम तर सरकार देणार ना? by आग्या१९९०
झाला आहे का करार? कोणत्या
In reply to झाला आहे का करार? कोणत्या by श्रीगुरुजी
दोन वर्षापासून ते
In reply to दोन वर्षापासून ते by आग्या१९९०
करारावर सह्या झाल्या अशी
In reply to झाला आहे का करार? कोणत्या by श्रीगुरुजी
ही माहिती
In reply to ही माहिती by माईसाहेब कुरसूंदीकर
उतावळा नवरा आणि गुडघ्याला
In reply to झाला आहे का करार? कोणत्या by श्रीगुरुजी
बाजारात तुरी अन् भट भटनीला
In reply to बाजारात तुरी अन् भट भटनीला by सुक्या
अगदी. अर्धवट अर्धसत्य बातम्या
In reply to अगदी. अर्धवट अर्धसत्य बातम्या by श्रीगुरुजी
कासावीस कोण झालंय हे लवकरच
In reply to कासावीस कोण झालंय हे लवकरच by आग्या१९९०
जेव्हा कळेल तेव्हाच थयथयाट
In reply to जेव्हा कळेल तेव्हाच थयथयाट by श्रीगुरुजी
इकडे
In reply to इकडे by माईसाहेब कुरसूंदीकर
कोणीही कोणाचाही हात धरून
आमचं तात्या आहेच भारी! उगा
रमजान काळात बाटगे अधिक कट्टर
In reply to रमजान काळात बाटगे अधिक कट्टर by श्रीगुरुजी
छावा
In reply to छावा by माईसाहेब कुरसूंदीकर
पुरोगामी महाराष्ट्र अविकसित
In reply to छावा by माईसाहेब कुरसूंदीकर
अजूनही अनाजी दत्तो, भीमा
(No subject)
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
बनावट चित्र.
In reply to बनावट चित्र. by श्रीगुरुजी
चित्रातील सगळेच ' बनावट '
In reply to चित्रातील सगळेच ' बनावट ' by आग्या१९९०
निर्भय बना.
In reply to बनावट चित्र. by श्रीगुरुजी
https://timesofindia
In reply to https://timesofindia by अमरेंद्र बाहुबली
गोबर टाइम्स.
In reply to https://timesofindia by अमरेंद्र बाहुबली
तो जफर होता, तुमचा लाडका
औरंग्याच्या कबरीचा मुद्दा
मुस्लिम
In reply to मुस्लिम by माईसाहेब कुरसूंदीकर
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा
'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.'ब्राह्मण वाईट होते/आहेत', 'ब्राह्मणांनीच औरंग्याशी हातमिळवणी करून मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारले' असा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.In reply to मुस्लिम by माईसाहेब कुरसूंदीकर
एका ठराविक वर्गाचा हा ' गनिमी
मुस्लिम वाईट होते/आहेत हे
In reply to मुस्लिम वाईट होते/आहेत हे by रात्रीचे चांदणे
मग