अदानी,उर्जा आणि अमेरिका
प्रतिक्रिया
अदानीवर संकट म्हणजे भारतावर संकट असे भाजपावाले मानत असावेत. असो. खिक्क. अदानीने आपले हस्तक सरकारात पेरले. सर्वोच्च पदावरील मोदीही अदानीना मदत करतात, मोदीनी चंगच बांधलाय की अदानीना भारतातील सर्वात श्रीमंत माणूस बनवेल त्या साठी जमेल तसे नियम मोडून अदानीना एयरपोर्ट ते धारावी झोपडपट्टी सर्वच दिलं जातंय. हिंडेनबुर्ग सारख्या कंपन्या सत्य बाहेर काढून अदानीची हवा काढतात नी मोदींच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. मग मोदीना चरफडत बसण्याशिवाय पर्याय नसतो, कारण हिंडनबुर्ग भारतात नाही की त्याच्यावर इडी सोडू की हिंडनबर्ग राजकीय पक्ष नाही की निवडणूक आयोगाला वापरून त्याचा काटा काढू, ना हिंडेनबर्ग कंपनीतलं कुणी आहे की खोके पोहोचवून कंपनीची दोन शकले करू. :)
अंधभक्तात अडाणींचे एक वेगळे स्थान आहे. आपल्या मालकाचे मालक असल्याने अदानीवर संकट म्हणजे राष्ट्रावर संकट असे अंधभक्त मानत असावेत. शिवाय दोघेही गुजराती, मराठी भक्तांनी गुजरातचरणी निष्ठा व्हायल्याची शपथ खाल्ली असल्याने अदानी म्हणजे त्यांचा जीव की प्राण. थोडावेळ जाउद्या अंधभक्त येतीलच समर्थनाला.
रच्याकने थेट मालकाशी मैत्री करावी म्हणजे नोकर आपल्यालाही मुजरा करतात हे ओळखूनच पवारानी सरळ अडाणीशी मैत्री केली असावी का?In reply to अदानीवर संकट म्हणजे भारतावर by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to मनोरंजक आयडी. by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमच्यासाठी नक्कीच.... by मुक्त विहारि
In reply to गेल्या एक दोन दशकांपासुन by चौथा कोनाडा

अदानी आणि बायडेन सरकार ह्यांच्यात काहीतरी बनाव निर्माण झाला असावा.ते ठीक आहे हो. पण राहूल गांधी का त्यांच्या तालावर नाचताहेत. जर यातली माहिती बाहेर आली तर अगोदरची सरकारे गोत्यात येतील ना? ती भाजपाची असती तर राहूल गांधी बरोबर राजकारण खेळताहेत असं वाटलं असतं. पण जर भाजप विरोधी किंवा कधीकाळी कॉंग्रेसची सहयोगी सरकारे त्यामुळे गोत्यात येणार असतील तर ते राहूल गांधींच्या भारतातल्या राजकारणाला पूरक कसे हे काही कळत नाही. बायडेन सरकारला ती राज्य सरकारे कोणती याचे काही घेणे देणे नसल्याने ते त्यांचे राजकारण बरोबर खेळताहेत. ते ट्रंम्प पाहून घेतील.
In reply to अदानी आणि बायडेन सरकार by शाम भागवत
In reply to तपशीलवार बातमी वाचली नाही by टीपीके
In reply to तिथे न्याय्य पद्धती आहे. :) by अमरेंद्र बाहुबली
अटक वॉरंट काढायचा अधिकार त्यांना कुणी दिला?ते कोणताही देश करू शकतो हो. आपणही पन्नूविरोधात काढलं असेलच की. अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांविरूध्द नक्कीच काढलं असेल. त्याला महत्व नाही. कोर्टाच्या मागे लपून, अमेरिका त्या अटक वॉरंटमागे आपली ताकद उभी करू शकते. त्यामुळे त्या अटक वॉरंटला महत्व येतं किंवा द्यायला लागतं असं मला वाटतं.
In reply to अटक वॉरंट काढायचा अधिकार by शाम भागवत
In reply to विशेष म्हणजे अदानीने लाच दिली by अमरेंद्र बाहुबली
In reply to विशेष म्हणजे अदानीने लाच दिली by अमरेंद्र बाहुबली
In reply to एक जुनी आठवण. एनरॉनसाठी by श्रीगुरुजी
In reply to बाळासाहेब ठाकरे, यांनी ती जादू केली होती... by मुक्त विहारि
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to मनोरंजक….. by अमरेंद्र बाहुबली
In reply to १. अदानी वर आरोप करायची by भीमराव
In reply to एक शक्यता अशीही आहे की, by शाम भागवत
शेवटी कोणते तरी हितसंबंध असल्याशिवाय हे घडलेले नसणार१००%. अमेरिकन सरकार काय किंवा कंपन्या काय, नैतिकता,तत्वनिष्ठा.. सोयीनुसार वापरतात. अमेरिकेत पुर्वी किकबॅक हा शब्द लोकप्रिय होता. कोकाकोला,पेप्सी,औषधी कंपन्या ह्या सर्वानी दक्षिण अमेरिकेत धंद्यासाठी नितीमत्ता गुंडाळून ठेवली होती. शिवाय अमेरिकेत न्यायाधीशाची नियुक्तीही राजकारणी करतात असे वाचले आहे. सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल. असो. आता महाराष्त्रातील निकाल लागले की मग हा मुद्दा चर्चेला येइल.
सौर उर्जेच्या कंत्राटांमध्ये जिकडे अदानी जिंकले तेथे कोणत्या कंपन्या स्पर्धक होत्या ते पाहिले तर अंदाज येऊ शकेल.स्पर्धक कंपन्यांची शक्यता मला तरी वाटत नाही. स्पर्धक कंपन्या एवढ्या काही मोठ्या नसतीत की त्या उगवत्या ट्रंपला पुढची ४ वर्षे पुरून उरून उरतील. त्याचा विरोध पत्करूनही आपला धंदा आरामात करू शकतील. कारण साधारणत: व्यावसायीक कंपन्या उगवत्या सूर्याला सुरवातीपासूनच विरोध करायला लागतील हे संभवत नाही. बायडेन जेंव्हा आले तेंव्हा त्यांनी हे केले असते तर हा मुद्दा पटण्यासारखा होता. त्यामुळे यामागे जास्ती मोठे कारण असले पाहिजे. मोठी शक्ती कार्यरत असली पाहिजे. जसे की डीप स्टेट किंवा सद्याचे अमेरिकन धोरणातील अडथळे दूर करणे वगैरे.
In reply to हा अदानी कुठेना कुठे काहीना by अमरेंद्र बाहुबली
In reply to हा अदानी कुठेना कुठे काहीना by अमरेंद्र बाहुबली
In reply to हा अदानी कुठेना कुठे काहीना by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहो अबा, हे अंबानी आपल्या by टीपीके
In reply to आपण? मी नव्हतो ब्वा त्यात. by अमरेंद्र बाहुबली
In reply to अहो, असे काय करता, साहेबांनीच by टीपीके
In reply to ४० पैसे प्रतिपोस्ट. प्रतशाखेत by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाही हो, तिथे काहीच पैसे आणि by टीपीके
In reply to राजकारण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई, भाजप सरकार अडाणीच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to गुंतवणूकीसंबंधी वाद कोणत्या by कंजूस
In reply to जनाची नाही तर मनाची लाज वाटत by आग्या१९९०
निदान विरोधी पक्षांच्या राज्यांविरुद्ध नक्कीच चालवता येईल. लाच देणे हा देखील गुन्हा असल्याने सरकारचे हात बांधले आहेत. In reply to निदान विरोधी पक्षांच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to मी आत्ता जरा माहीती मिळवली by शाम भागवत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अदानीने भारतात लाच दिली आहे असा आरोप आहे.हे तुमचे म्हणणे आहे. मी म्हणालोय की लाच देण्याघेण्याचा प्रत्यक्ष व्यवहार झालेली नाही. तर फक्त लाच देण्याचे ठरलाय. मी ही वस्तुस्थिती फक्त पुढे आणलीय. 😁 पण एवढे सगळे पुरावे असताना भारतात केस दाखल करायची सोडून अमेरिकेत केली. त्यामुळे राजकारणाचा वास यायला लागला. तसं असेल तर अमेरिकेला काय साधायचं असेल ते शोधण्याचा प्रयत्न केला. 😁
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to इकडे स्पष्ट सांगितले आहे. by संजय खांडेकर
अदानीला काकांची शिकवणी लावणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीत मोदीना गोवणे चुकीचे आहे हे सांगून खाली बसतो.In reply to अदानीला काकांची शिकवणी लावणे by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to मनोरंजक प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to https://i.ibb.co/Gk17XZR by आंद्रे वडापाव
मम आत्मनः श्रुती स्मृती पुरणोक्त
सत्ता फल प्राप्यऱर्थ प्रधान पद प्रित्यर्थ
अहं अंधत्वकर्णबधिरत्वंच धारणमं करिष्ये In reply to मम आत्मनः श्रुती स्मृती by आंद्रे वडापाव
In reply to मम आत्मनः श्रुती स्मृती by आंद्रे वडापाव
In reply to PENPENCILDRAW हे काय आहे? by कानडाऊ योगेशु
In reply to अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही by सुबोध खरे
In reply to आणि मी शेअर्स घेऊन बसलोय. by शाम भागवत
In reply to छे. आज वरच गेला. by शाम भागवत
In reply to अमेरिकी कोर्टात अदानीच काहीही by सुबोध खरे
In reply to अभ्यासू प्रतिसाद... by मुक्त विहारि
In reply to मनोरंजक प्रतिसाद. by अमरेंद्र बाहुबली
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by संजय खांडेकर
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by संजय खांडेकर
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by आग्या१९९०
In reply to साधे गल्लीतल्या रस्त्याचे by संजय खांडेकर
In reply to सकाळ वॄत्तपत्र अदानींच्या बाजुने उभे by अनन्त अवधुत
In reply to हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. एमसी लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. सुधारीत मग लाचलुचपत विभाग कशासाठी असतो?In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to गेली ७५ वर्षे दारूबंदी खाते by सुबोध खरे
कोणतेही सरकारी काम हे अर्थपूर्ण वाटाघाटींशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. बाकी भाजपची सत्ता असली की असे साक्षात्कार होतात. :)
उद्या अदानीने कुणाचं मुडदा पाडला की कोणतेही सरकारी काम हे असे मुडदे पाडल्याशिवाय होत नाही हे जगभरातील सत्य आहे. असे म्हणू नका म्हणजे झाले.
माणूस चुकीचा असला पण तरीही “आपला” असला तर त्याच्या गैरकृत्यांचे कसे समर्थन होऊ लागते ह्याचे डॉ. साहेबांचे हे वाक्य दाखवून देते. :) छान प्रगती.
आयरणीच्या देवा:)In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक by सुबोध खरे
In reply to भ्रष्टाचाराचे समर्थन करायचे by अमरेंद्र बाहुबली
In reply to उगाच कळफलक बडवून काहीतरी भंपक by सुबोध खरे
In reply to तुम्ही अभ्यास वाढवूनही by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
In reply to आपन अदानीच्या समर्थनात ते by अमरेंद्र बाहुबली
In reply to एखादे सत्य लिहिणे हे त्याचे by सुबोध खरे
In reply to कोणतेही सरकारी काम हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to कोणतेही सरकारी काम हे by सुबोध खरे
In reply to बोफोर्स मध्येही काही सापडले by आग्या१९९०
In reply to घाईघाईने क्वात्रोकीमामाला by श्रीगुरुजी
In reply to विरोधी पक्षांची त्यांची by आग्या१९९०
विरोधी पक्षांची त्यांची सरकारे आल्यावर पुरावे जमा करून आणायचा होता स्विडनवर दबाव
पुरावे पूर्ण नष्ट करून आरोपीला सुखरूप देशाबाहेर पाठवून दिल्यानंतर विरोधी पक्षांचे सरकार आले.
टू जी घोट्याळातही काहीही सापडले नाही. सिब्बल सुरुवातीपासूनच सांगत होते, सरकारचे एक पैशाचे नुकसान झाले नाही.
सिब्बल थापाड्या आहे. तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री होता व आरोपींचा वकील होता. १ रूपयाचा सुद्धा तोटा झाला हे तो मान्य करणार होता का?
२००७ मध्ये २ जी तरंगलहरी आपल्या पाठिराख्यांना खिरापतीसारख्या वाटल्यानंतर सरकारला जेमतेम ७,५०० कोटी मिळाले होते. पण २०१४ मध्ये मोदी आल्यानंतर न्यायालयाने ते वाटप रद्द करून लिलाव करायला लावला ज्यातून १,००,००० कोटीहून अधिक महसूल मिळाला.
२०११ मध्ये उच्च न्यायालयात खटला सुरू झाला. मे २०१४ पर्यंत मनमोहन सरकार होते. ३ वर्षांच्या कालावधीत व्यवस्थित पुराव्यांच्या फाईल्स गहाळ करण्यात आल्या. कोळसा खाणी घोटाळ्याच्या फाईल्स सुद्धा मे २०१४ पूर्वी अशाच गहाण केल्या होत्या. In reply to विरोधी पक्षांची त्यांची by श्रीगुरुजी
In reply to तो भ्रष्ट सरकारमध्ये मंत्री by आग्या१९९०
आरोप करणारे स्वच्छ होते त्यांना सिद्ध का करता आले नाही ?
याची कारणे आधीच लिहिली आहेत.
त्याला नोशनल लॉस म्हणतात. टाईम , टेक्नॉलॉजी आणि मार्केट डिमांड विचारात घेऊन हिशोब केल्याने नुकसान शून्य मान्य केले गेले .
कोणी नुकसान शून्य मान्य केले? सिब्बलने की न्यायालयाने? शून्य नुकसान होते तर मग आधीचे खिरापतरूपी वाटप रद्द करून लिलाव करूनच तरंगलहरी द्याव्या हा आदेश न्यायालयाने का दिला? ७,५०० कोटी आणि १,००,०००+ कोटी हे दोन्ही आकडे सारखेच का? In reply to अदानी हिरवी ऊर्जा नावाचा by अमरेंद्र बाहुबली
आदानीचे अजून नुकसान व्हावे.कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. ---
आज ४८ रुपेरुपे ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी पेमंट सेवा आहे. मीही तिचा लाभ घेतो. इथे जाहिरात केल्याबद्धल आभार.
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
In reply to आता वसुली सरकार येणार by अमरेंद्र बाहुबली
In reply to कथा अकलेच्या कांद्यांची. by कर्नलतपस्वी
देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल.देशातील काही नेत्यांपासून ते निरनिराळ्या संस्थळांवर कार्यरत असणारे त्यांचे IT cell हेही, अश्या उद्योगांबद्धल नकारात्मक बोलतात ते अशाच आर्थिक दहशतवादी हल्ल्यांत सहभागी असतात.
In reply to सहमत आहे by वामन देशमुख
In reply to Patriotism is the last refuge of the scoundrel by वामन देशमुख
देशद्रोह हे देशद्रोही लोकांचं पहिलं आणि कायमचं शस्त्र असतं +१ आणी असे. लोक स्वतःला देशभक्त म्हणवतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.In reply to कथा अकलेच्या कांद्यांची. by कर्नलतपस्वी
देशातील नामवंत उद्योगपती हा लाच देणारा उद्योगपती नामवंत कधी झाला? हिंडेनबर्ग रिपोर्ट वगैरे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही का कर्नल साहेब? की भाजप धार्जिणा म्हणजे नामवंत?
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली धाक जमवून देशाच्या प्रगतीचे आधार स्तंभ. धाक जमवून की पत घालवून? जरा टाटा बिर्ला अंबानी ह्यांच्याकडे पाहा.
केवळ राजकीय असूयेपोटी काहीही बरळायचे उद्योगपतीबद्दल राजकीय असूया का असेल?
सुर्या वर थुंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती थुंकी थुकंणार्याच्या तोंडावरच पडणार. बरोबर, पण देशद्रोह्यांबद्दल सामान्य माणसाने बोलणे हे सूर्यावर थुंकणे नसते.
देशातील उद्योग डिस्टॅबीलाईझ करून अर्थ व्यवस्थेला धोका पोहचवण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा अर्थिक दहशतवाद म्हणावा लागेल. सहमत लाच देऊन देशाची पत घालवणे, एखाद्या राजकीय पक्षाला आपला मिंधा बनवून कर्जमाफी करून घेणे कशात बसते?In reply to अबा, तुम्ही तर कोर्ट बसवून... by कर्नलतपस्वी
जर अडानी नामवंत नाही तर काय तुम्हाला नामवंतm म्हणायचे. मला म्हणू नकाच मी नेहमी माझ्य नावापुढे कुप्रसिद्ध मिपाकर असे लिहितो. बाकी लाच देणारा फक्त भाजप धार्जिणा आहे म्हणून त्याला नामवंत म्हणावे का?
हिडनबर्ग चे पितळ उघडं पडले आणी चारी मुंड्या उताणा पडला. कर्नल साहेब आपल्या भ्रष्ट व्यवस्थेने किती गुन्हे दाखल केले नी तपास केला?? मग तुम्ही कोणत्या बेस वर अदानीला क्लीनचिट दिली? काहीं पुरावे द्या. आहेर का? वाट पाहतो.
अडानी यांनी लाच दिली असावी असा अंदाज बांधून फक्त परदेशी लोकांनी आरोप केलेत.असल्या
आरोपांना फाट्यावर मारायला हवे. सर त्यानी पुरावे वगैरे गोळा करुन वॉरंट काढले आहे, ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन.
भाजपकडून बोललं की काही लोकांच्या पोटात दुखायला लागते. बोला की, पण सोबत एका भ्रष्ट उद्योगपतीचीही बाजू घ्यावी अशी काही भाजपची घटना आहे का?In reply to जर अडानी नामवंत नाही तर काय by अमरेंद्र बाहुबली
ते अमेरिकन न्यायालय आहे, अमेरिकन."लोकांच्या तावडीत सापडलेला किरकोळ ठक सुटका करून घेण्यासाठी क्षीण युक्तिवाद करण्याचा तावातावाने प्रयत्न करीत आहे" अशी इमोजी कल्पावी.
In reply to न्याय by माईसाहेब कुरसूंदीकर
दिलेल्या पुराव्यांची खात्री करून घेतल्यावर ग्रँड ज्युरींनी अदानी ह्याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. अदानीभक्त हे मान्य करणार नाहीत. अश्या भ्रष्ट माणसाचे अधिकाधिक नुकसान व्हावे. तिथल्या ज्युरींच्या घरी आरत्या होतात का? होत असतील तर खोट्या डिग्रिवाला तिथेही धडकेल. :)In reply to शांतता कोर्ट चालू आहे. by कर्नलतपस्वी
In reply to आणखी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई जोमात कर्नलकाका कोमात! :) by अमरेंद्र बाहुबली
In reply to थांबा थोडं... by कर्नलतपस्वी
In reply to आणखी by माईसाहेब कुरसूंदीकर
आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट निघाले आहे.मग, अदानींना (किंवा अदानीला) अमेरिकन कोर्टात खटला चालून काय शिक्षा मिळेल ? तुमच्या ह्यांचे ह्या बाबतीत काय मत आहे ?
In reply to आणखी काय पुरावे हवेत? पुराव्यांची १००% खात्री पटल्यावरच वॉरंट by धर्मराजमुटके
In reply to माहित by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई by सुबोध खरे
In reply to शक्यता आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई by सुबोध खरे
अडानी हे अंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात उद्योगपती आहेत. त्यांचे अनेकांशी हितसंबंध आहेत.
म्हणून त्यांना गैरप्रकार करण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो का? नमो नमो नमो.
In reply to अडानी हे अंतरराष्ट्रीय by जावा फुल स्टॅक
In reply to आणी त्यानी कितीही झोल केले by अमरेंद्र बाहुबली
In reply to अगदी बरोबर. गुन्हा कोणीही, by टीपीके
In reply to बरोबर. पण भाजपेयी अडाणीच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to मग त्यानां त्यांची जागा by टीपीके
In reply to कराकी सगळ्यांवर गुन्हे दाखल by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाकीचे आरोपी कोण आणि by टीपीके
In reply to सगळं मी करायचं तर गृहमंत्री by अमरेंद्र बाहुबली
In reply to ज्यानी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to गोदी मीडिया आहे ती. विरोधी by अमरेंद्र बाहुबली
अदानीवर संकट म्हणजे भारतावर