"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
प्रतिक्रिया
23 Apr 2024 - 8:00 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
23 Apr 2024 - 8:32 pm | अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत)
काँग्रेस सोबत शिवसेना गेली तर हिंदुत्व सोडलं, पण मेहबूबा नी अजितदादा सोबत भाजप गेली तर हिंदुत्व सोडल नाही.
त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट.
- भाजप प्रेमी, खोटयांचे समर्थक डॉ. श्री. खरे.
23 Apr 2024 - 9:00 pm | कांदा लिंबू
भाजपमध्ये राहून कोणी, कुठे, केव्हा भ्रष्टाचार केलाय?
काही पुरावे की नेहमीसारखी आपल्या डूआइडीपणाला जागून खोटी विधाने?
24 Apr 2024 - 12:34 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
25 Apr 2024 - 9:54 am | अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत)
काँग्रेस सोबत शिवसेना गेली तर हिंदुत्व सोडलं, पण मेहबूबा नी अजितदादा सोबत भाजप गेली तर हिंदुत्व सोडल नाही.
त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट.
- भाजप प्रेमी, खोटयांचे समर्थक डॉ. श्री. खरे.
25 Apr 2024 - 12:24 pm | सुबोध खरे
उपदेशोही मूर्खाणां प्रकोपाय न शांतये
दुग्धपानं भुजंगानाम केवलं विषवर्धनम
21 Apr 2024 - 7:44 pm | मुक्त विहारि
https://www.aajtak.in/india/news/story/arvind-kejriwal-health-controvers...
------
21 Apr 2024 - 8:33 pm | सामान्य माणूस
इतरांचे प्रतिसाद वाचण्यासाठी या लिंक विहारी उर्फ पिंक विहारी यांची हिंदी लिंकांची हागणदारी ओलांडावी लागते.
21 Apr 2024 - 9:30 pm | अमरेंद्र बाहुबली
हा हा हा. हिंदी लिंकांची हागनखडी हे वाचून जाम हसलो. अशी घांक शेणपट्ट्यातच मिळणार. मुवी रोज शेणपट्ट्यात जाऊन आपल्यासाठी ह्या लिंक्स आणतात.
21 Apr 2024 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली
ईडी सरळ भाजप मध्ये का विसर्जित केली जात नाहि??
22 Apr 2024 - 10:04 am | वेडा बेडूक
https://misalpav.com/comment/1178031#comment-1178031
या प्रतिसादाला अनुसरुन सान्गा, तुम्ही आत कि बाहेर?
22 Apr 2024 - 10:19 am | अमरेंद्र बाहुबली
मी राजनेता नाही
22 Apr 2024 - 2:00 pm | अमरेंद्र बाहुबली
केजरीवालना तुरुंगात इन्सुलिन घेऊ दिलं जात नाहीये म्हणे. बहुतेक केजरीवालाना माऊन टाकायचा कट असावा. भाजप साठी काम करताना ईडी इतकी खालची पातळी गाठेल अस वाटलं नव्हत. आता सुपाऱ्याही घ्यायला सुरुवात केली असावी ईडी ने.
22 Apr 2024 - 3:47 pm | मुक्त विहारि
शराब नीति घोटाला केस में बढ़ सकती है केजरीवाल की मुश्किलें, जल्द चार्जशीट दायर कर सकती है ED
----
https://www.patrika.com/national-news/delhi-liquor-policy-scam-case-ed-t...
-----
22 Apr 2024 - 3:53 pm | मुक्त विहारि
'क्या आप UN के मेंबर हैं?', 75 हजार जुर्माना लगाकर HC ने रद्द की केजरीवाल पर लगी याचिका
https://www.aajtak.in/legal-news/story/pil-seeking-extraordinary-interim...
------
22 Apr 2024 - 4:00 pm | मुक्त विहारि
आप झूठ बोल रहे हैं` - अरविंद केजरीवाल की तिहाड़ जेल सुपरिटेंडेंट को चिट्ठी
https://zeenews.india.com/hindi/india/you-are-lying-says-arvind-kejriwal...
----
23 Apr 2024 - 3:28 pm | चंद्रसूर्यकुमार
दिल्लीतील कोर्टाने आज केजरीवालांची कोठडी आणखी १४ दिवसांसाठी म्हणजे ७ मे पर्यंत वाढवली आहे.
https://www.ndtv.com/india-news/arvind-kejriwal-k-kavitha-to-stay-in-jai...
23 Apr 2024 - 4:15 pm | मुक्त विहारि
जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर....
23 Apr 2024 - 4:25 pm | मुक्त विहारि
दिल्ली शराब कांड: अरविंद केजरीवाल और के. कविता को एक साथ लगा झटका, कोर्ट ने दिया यह आदेश
https://hindi.news18.com/news/nation/delhi-excise-policy-case-arvind-kej...
25 Apr 2024 - 7:13 am | मुक्त विहारि
'गिरफ्तारी पर रोक नहीं थी, 9 बार समन को टाला', केजरीवाल की अर्जी पर कोर्ट में ED का हलफनामा
https://www.aajtak.in/india/news/story/ed-files-affidavit-in-supreme-cou...
-----
ED ने कहा कि केजरीवाल को जांच में सहयोग करने के सिलसिले में पूछताछ के लिए नौ बार समन जारी किए गए. नौ समन के बावजूद अरविंद केजरीवाल प्रवर्तन निदेशालय के सामने पेश न होकर पूछताछ से बच रहे थे, ED ने कहा कि घोटाले की अवधि के दौरान 36 व्यक्तियों द्वारा लगभग 170 से ज़्यादा मोबाइल फोन बदले गए और नष्ट कर किये गए.
-----
ही बातमी, मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे का?
25 Apr 2024 - 10:31 pm | मुक्त विहारि
'सीएम हैं तो क्या गिरफ्तार नहीं होंगे केजरीवाल', ED ने SC में हलफनामा देकर कहा- उनके आचरण से ही लग रहा वो शराब घोटाले के दोषी
https://www.jagran.com/news/national-ed-gave-affidavit-in-sc-on-cm-kejri...
------
ED Affidavit In Supreme Court: सीएम केजरीवाल को ED ने क्यों किया गिरफ्तार, सुप्रीम कोर्ट में बताई वजह, कहा- सहयोग नहीं कर रहे
https://www.abplive.com/news/india/ed-affidavit-in-supreme-court-on-arvi...
-------
मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या बातम्या मला तरी सापडल्या नाहीत....
26 Apr 2024 - 6:15 am | चित्रगुप्त
या धाग्याला साडेचारशे प्रतिसाद आहेत हे बघून उघडला, तो मुळात २०१४ चा आहे असे दिसले. अलिकडले प्रतिसाद अत्यंत फालतू असलेले दिसल्याने त्याआधीचेपण वाचले नाहीत.
माझा एक खास मित्र दिल्ली पोलिसात उच्च पदावर आहे. त्याने फार पूर्वीच सांगितले होते केजरूबद्दल. आता ते जाहीर होते आहे.
26 Apr 2024 - 6:15 am | चित्रगुप्त
या धाग्याला साडेचारशे प्रतिसाद आहेत हे बघून उघडला, तो मुळात २०१४ चा आहे असे दिसले. अलिकडले प्रतिसाद अत्यंत फालतू असलेले दिसल्याने त्याआधीचेपण वाचले नाहीत.
माझा एक खास मित्र दिल्ली पोलिसात उच्च पदावर आहे. त्याने फार पूर्वीच सांगितले होते केजरूबद्दल. आता ते जाहीर होते आहे.
26 Apr 2024 - 8:01 am | मुक्त विहारि
केजरीवाल को लेकर संजय सिंह का डर अपनी जगह, लेकिन ED के आरोप तो बहुत ही गंभीर हैं
https://www.aajtak.in/opinion-analysis-/story/ed-counters-arvind-kejriwa...
------
27 Apr 2024 - 7:53 am | मुक्त विहारि
'केजरीवाल ने निजी हित को ऊपर रखा, सिर्फ सत्ता का मोह', दिल्ली हाईकोर्ट की कड़ी फटकार
https://www.aajtak.in/india/delhi/story/delhi-high-court-strongly-reprim...
-----
कोर्टाची टिप्पणी आहे..
----
मराठी वर्तमानपत्रात बातमी आली आहे का?
27 Apr 2024 - 7:57 am | मुक्त विहारि
'अरविंद केजरीवाल ने इस्तीफा न देकर निजी हित को राष्ट्रहित से ऊपर रखा', दिल्ली हाईकोर्ट ने लगाई फटकार
https://www.indiatv.in/delhi/arvind-kejriwal-put-personal-interest-above...
-----
कोर्टाची टिप्पणी आहे...
---
मराठी वर्तमानपत्रात बातमी आली आहे का?
27 Apr 2024 - 10:47 am | अहिरावण
महाराष्ट्रात मविआचे पारडे जड आहे. त्यामुळे या बातम्या येणार नाहीत.
27 Apr 2024 - 6:11 pm | मुक्त विहारि
मराठी पत्रकारांना, केजरीवाल, संदेशखाली, कर्नाटक आरक्षण,इत्यादी प्रकरणांत रस नसावा....
27 Apr 2024 - 10:32 pm | मुक्त विहारि
जेल में केजरीवाल, पत्नी सुनीता ने दिल्ली में किया पहला रोड शो, जनता से की भावुक अपील
https://www.aajtak.in/elections/lok-sabha-election-2024/story/sunita-kej...
----
बायकोच्या नथी आडून शरसंधान....
अरविंद केजरीवाल, हे आता माझ्या नजरेतून पार उतरले...
------
28 Apr 2024 - 10:36 am | अहिरावण
मुळात एवढे चढवून का ठेवले होते?
पायीची वहाण पायी बरी
28 Apr 2024 - 6:42 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, काही तरी आशा होती.
पण, नंतर मात्र विश्वास उडायला लागला..
28 Apr 2024 - 7:31 pm | अहिरावण
अण्णांमुळे विश्वास? आमचा तर अण्णांवर पण विश्वास नव्हता.
28 Apr 2024 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली
सौ. सुनिताक ह्यानाही मोदिनी अटक करायला हवी.
30 Apr 2024 - 8:00 pm | मुक्त विहारि
30 Apr 2024 - 8:01 pm | अमरेंद्र बाहुबली
1 May 2024 - 12:00 pm | मुक्त विहारि
केजरीवाल-केजरीवाल Yes पापा...महाठग सुकेश ने तिहाड़ से फिर लिखी चिट्ठी, 'भाभी जी' का भी किया जिक्र
https://www.republicbharat.com/india/sukesh-chandrashekhar-again-wrote-a...
------
6 May 2024 - 10:38 pm | मुक्त विहारि
दिल्ली CM पर ‘सिख फॉर जस्टिस’ समेत खालिस्तानी संगठनों से 133 करोड़ रुपए लेने का आरोप
https://www.bhaskar.com/national/news/arvind-kejriwal-khalistani-funding...
7 May 2024 - 5:51 pm | मुक्त विहारि
Delhi LG Saxena seeks NIA probe against Kejriwal for receiving funding from Khalistani group ‘SFJ’
https://m.economictimes.com/news/politics-and-nation/delhi-lg-saxena-see...
-----
मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरची बातमी आली आहे का?
7 May 2024 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली
मराठी वृत्तपत्रे म्हणजे गोदी मीडिया नाहीत.
7 May 2024 - 6:48 pm | मुक्त विहारि
हे नक्की का?
8 May 2024 - 7:16 pm | मुक्त विहारि
'देश में आपातकाल लगाना चाहिए?', केजरीवाल के जेल से सरकार चलाने की याचिका HC से खारिज; लगाया 1 लाख का जुर्माना
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-delhi-high-court-dismiss...
-----
12 May 2024 - 10:08 am | मुक्त विहारि
जेल जाने के बाद भी CM पद क्यों नहीं छोड़ा? अरविंद केजरीवाल ने खुद बताई वजह, कहा- मुझे इस्तीफा देने के लिए.
https://hindi.news18.com/news/delhi-ncr/cm-arvind-kejriwal-reveal-why-he...
----
आखिरकार ईडी की गिरफ्तारी के बाद भी उन्होंने मुख्यमंत्री पद से इस्तीफा क्यों नहीं दिया. उन्होंने कहा, ‘मैंने मुख्यमंत्री पद नहीं छोड़ा क्योंकि फर्जी मामले के आधार पर मुझे इस्तीफा देने के लिए मजबूर करने की साजिश रची गई थी.’
-----
इतका आत्मविश्वास होता तर मग, ED चे पहिले समन्स आले, तेंव्हाच का उत्तर दिले नाही?
12 May 2024 - 10:11 am | अमरेंद्र बाहुबली
ईडी सारख्या भाजपसाठी काम करणाऱ्या संस्थांना फाट्यावर मारले हे बरे केले केजरीवालांनी.
12 May 2024 - 10:28 am | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
13 May 2024 - 10:00 am | सुबोध खरे
भुजबळ बुवा
आपण विचारच करायचा नाही असा पण केलाय काहो
फाट्यावर मारल्यामुळे दोन महिने तिहार जेल मध्ये बसावे लागले कि आणि वीस दिवसांनी परत आतच जायचंय .
केजरीवाल सुद्धा तुमच्यासारखाच विचार करतात (किंवा करतच नाही) बहुतेक
12 May 2024 - 3:06 pm | मुक्त विहारि
https://www.tv9hindi.com/elections/lok-sabha-election/aam-aadmi-party-10...
------
देश में 24 घंटे बिजली का इंतजाम और गरीबों को फ्री बिजली मिलेगी.
ह्या साठी लागणारे पैसे कुठून उभे करणार? आणि लोकांना, फुकट का द्यायचे?
-----
हर गांव और मोहल्ले में शानदार स्कूल बनाए जाएंगे. इस देश में पैदा होने वाले हर बच्चे की अच्छी और मुफ्त शिक्षा का इंतजाम किया जाएगा.
पैसे कुठून उभे करणार?
-------
हर गांव और मोहल्ले में मोहल्ला क्लीनिक बनाए जाएंगे. हर जिले में शानदार मल्टी स्पेशिएलिटी अस्पताल बनाए जाएंगे.
ह्यासाठी लागणारे पैसे आणि सुशिक्षित मनुष्यबळ कुठून उभे करणार?
----
राष्ट्र सर्वोपरि है- सेना को इजाजत तो दीजिए. चीन ने जो जमीन कब्जा किया है उसको छुड़ाना है.
मुंगेरीलाल के हसीन सपने.... "चीन" इतक्या सहजासहजी, जमीन देणार नाही...
-----
अग्निवीर योजना सेना के लिए हानिकारक है. इसको बंद किया जाएगा, जो अग्निवीर में बहाल हुए हैं उनको पक्का किया जाएगा. कच्ची नौकरी को हटा कर इनको पक्का किया जाएगा. देश की सेना पर जितना खर्च किया जाना चाहिए करेंगे.
अग्नीवीर, सारखी अतिशय उत्तम योजना का बंद करायची? ---- दया, कुछ तो गडबड हैं...
----
किसानों के सभी फसलों पर स्वामीनाथन कमेटी की सिफारिश के अनुसार दाम मिलेगा.
चला, दलालांची कोटीच्या कोटी उड्डाणे...
-----
एक साल के अंदर दो करोड़ रोजगार की गारंटी है.
कुठल्या प्रकारचे रोजगार? आपचे कार्यकर्ते व्हा आणि सरकारचे पैसे उधळा...
-----
भ्रष्टाचार बीजेपी की वाशिंग मशीन है. देश में भ्रष्टाचार का सबसे बड़ा सोर्स है. इस मौजूदा व्यवस्था को खत्म किया जाएगा. दिल्ली और पंजाब के तर्ज पर भ्रष्टाचार की मुक्ति होगी.
व्यापारियों का के लिए अच्छी व्यवस्था की जाएगी. जीएसटी का सरलीकरण किया जाएगा.
थोडक्यात, परत एकदा, जकात खाते सुरू करणार...
-----
दिल्ली को पूर्ण राज्य का दर्जा
ते तर हमखास करतील... मग निरंकुश सत्ता उपभोगायला मिळेल..
---------
दारू विक्रेता, कधीच जनतेचे भले करत नाही...
------
12 May 2024 - 4:23 pm | अमरेंद्र बाहुबली
आणि लोकांना, फुकट का द्यायचे? लोक टॅक्स भरतात.
12 May 2024 - 4:26 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
व्हेनेझुएला आठवले...
12 May 2024 - 4:25 pm | मुक्त विहारि
केजरीवाल सरकार ने किया 1300 करोड़ का क्लासरूम घोटाला:विजिलेंस डायरेक्टोरेट का दावा- 2400 क्लास बनाने में हुआ भ्रष्टाचार; सेंट्रल एजेंसी जांच करे
https://www.bhaskar.com/national/news/delhi-school-scam-vigilance-dov-ar...
------
दारू विक्रेत्यावर कधीही विश्वास ठेऊ नये, इति बाबा महाराज डोंबोलीकर..
12 May 2024 - 4:51 pm | मुक्त विहारि
DJB Scam: क्या है दिल्ली जल बोर्ड घोटाला? जिसमें केजरीवाल को मिला नया समन
https://zeenews.india.com/hindi/india/djb-scam-what-is-delhi-jal-board-s...
-----
बातमी जुनीच आहे....
पण, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात तसेच आहे, दारू विक्रेत्यावर विश्वास ठेऊ नये...