मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---
In reply to हायला मी पण टीका केली होती. by अमरेंद्र बाहुबली
हायला मी पण टीका केली होती. माझ नाव का नाही लेखात?? :(हो नं, नाही तर काय? मी तर एक चांगले विडंबन केले, अनेक प्रतिसाद लिहिले, त्यातला एक तर वाह्यातच होता आणि माझाही नामोल्लेख नाही! हा आपल्यावर अन्याय आहे. अबा, चला रात्री बसू या दुःखात! सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण या धाग्यामुळे ती वेळ आली हे श्रेय धागालेखकाला द्यायलाच हवे (हघ्याहेवेसांनल). --- अवांतर: कदाचित सर्वाधिक वेगाने धागे पाडून आपलं ते हे धागे काढून मिपाचा सर्वर लोड वाढविल्याबद्धल धागालेखाचा सर्व मिपाकरांतर्फे श्री चित्रगुप्त शुभहस्ते शाल, श्रीफळ, हारतुरे, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन जाहीर सत्कार करण्याचा समारंभ आयोजित करावा ही विनंती मी मालकांना करतो. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
In reply to सहमत by कांदा लिंबू
In reply to सहमत by कांदा लिंबू
मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हतेअध्यक्ष महोदय, ह्याठीकाही, वरील विधानाला पूर्ण अनुमोदन देऊन आम्ही सामंत आजोबांच्या सत्काराचा प्रस्ताव पारित करीत आहोत.
In reply to हायला मी पण टीका केली होती. by अमरेंद्र बाहुबली
In reply to कारण by श्रीकृष्ण सामंत
In reply to आजोबा एवढा वेळ तुमचा वयाचा by अमरेंद्र बाहुबली
भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.वड्याचे तेल वांग्यावर. समाजमाध्यमांचा सुळसुळाट असल्याने कोणावरही कसाही राग काढता येतो. कुणाला मोदी परत पंतप्रधान झाले तर काय ? ह्याभीतीने ग्रासले आहे. तर कुणी मोदीच परत पाहिजेत म्हणून देव पाण्यात घालुन बसले आहेत. कुणाचे प्रमोशन होत नाही आहे तर कुणाला 'जॉब चेंज' करता येत नाही आहे. कुणाला 'हे ए.आय. आता शिकावेच लागणार' म्हणून डोक्याला वात आला आहे. अशा परिस्थितीत 'रम्य आठवणी' वाचल्यावर 'ह्यांचे बरे चाललय' हा विचार मनात आल्याने तो राग निघतोय. ४ जून पर्यंत थांबा. मग लेख येऊ द्यात.
In reply to तुमचं लिखाण काही नीट लक्ष by चौकस२१२
In reply to सर आस्ट्रेलियात करतात काहो by अमरेंद्र बाहुबली
In reply to तुमच्या पातळीवर येऊन by चौकस२१२
In reply to तुमच्या पातळीवर येऊन by चौकस२१२
In reply to चौको भौ... by कर्नलतपस्वी
In reply to तुमचं लिखाण काही नीट लक्ष by चौकस२१२
In reply to सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हत by कर्नलतपस्वी
In reply to काही धागे पूर्वी पण मिपावरच by गवि
In reply to काही धागे पूर्वी पण मिपावरच by गवि
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले कीया जागी
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. कितीही चांगले लेखन असो, अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की ..असे वाचावे. म्हणजे इथे प्रश्न लेखनाच्या दर्जाबाबत नसून फ्रीकवेन्सीबाबत आहे.
In reply to काही धागे पूर्वी पण मिपावरच by गवि
In reply to म्हणून काय झालं? by श्रीकृष्ण सामंत
In reply to कोरा कागद निळी शाई, सामंत by अमरेंद्र बाहुबली
तुमचा हाच एकमेव लेख पुढे पुढे