महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”
"डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल."या विधानाचा सर्वप्रथम उल्लेख सासपू १७५४ मध्ये आढळून येतो. केवळ एखाद्या व्यक्तीने त्याचा उल्लेख केला म्हणून ते काही सार्वकालिक सत्य होत नाही. अर्थात ज्या आंधळ्या द्विपादसमूहाला सर्वांना आंधळं बनवायचं आहे त्यांच्यावर हे तत्व चालणार नाहीच. त्यांना सर्व जगाला आंधळं बनविण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तश्या प्रवृत्तीला, तशी प्रवृत्ती बाळगणाऱ्यांना, तश्या प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्यांना समूळ नष्ट करणे. बाकी सब मोह माया है।
In reply to काही व्यक्ती काही बाबींसाठी सुप्रसिद्ध / कुप्रसिद्ध असतात. by वामन देशमुख
In reply to हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे by चित्रगुप्त
In reply to हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे by चित्रगुप्त
In reply to हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे by चित्रगुप्त
सदर वाक्य हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे.हहपुवा! प्रा. देसाई ते प्रा. व्यवहारे यादरम्यान इतरही काही प्राध्यापक्स असू शकतात, एवढे बोलून खाली बसतो. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
In reply to हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे by चित्रगुप्त
डोळा 'मारण्या'बद्दल आहे
2
In reply to अहिंसा परमो धर्मः by अमर विश्वास
In reply to अहिंसा परमो धर्मः by अमर विश्वास
ह्याचे इतके अवडंबर वाजवले आहे कि याचा पुढचा भाग सोईस्करपणे विसरला जातोथोडीशी शोधाशोध केली असता दुसरी ओळ व्हॉट्सअँप वरची फुसकी आहे असा निष्कर्ष निघाला आहे. ती महाभारतात आढळत नाही. पहिली ओळ मात्र अनेक वेळेस येते.
In reply to ह्याचे इतके अवडंबर वाजवले आहे by कॉमी
In reply to महाभारतात हा संपूर्ण श्लोक by प्रचेतस
In reply to महाभारतात हा संपूर्ण श्लोक by प्रचेतस
In reply to धन्यवाद प्रचेतस सर. भाजपा by अमरेंद्र बाहुबली
In reply to महाभारतात हा संपूर्ण श्लोक by प्रचेतस
In reply to धन्यवाद प्रचेतस साहेब .. चूक by अमर विश्वास
In reply to प्रतिसाद मागे घ्यायची सोय by अमरेंद्र बाहुबली
In reply to महात्मा ??? by सतिश पाटील
In reply to +१राष्ट्रपिता महात्मा by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्या मोहनदास वर म्हणे by सतिश पाटील
In reply to तुम्हाला पटली नाही म्हणून by अमरेंद्र बाहुबली
In reply to हो बरोबर, एकाचे 3 देश केले, 2 by सतिश पाटील
In reply to चांगलंच केले की मग. नाहीतर by अमरेंद्र बाहुबली
मग कुणी केला संघाच्या लोकानी?देश काही केवळ काँग्रेस आणि संघ या दोनच एंटिटींनी स्वतंत्र केला का? इतर कुणी नव्हते? ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
In reply to मग कुणी केला संघाच्या लोकानी? by कांदा लिंबू
In reply to काँग्रेसच ठिकाय पण संघ आणी by अमरेंद्र बाहुबली
In reply to हो बरोबर, एकाचे 3 देश केले, 2 by सतिश पाटील
आणि या माणसाने देश स्वतंत्र केला हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा.सहमत आहे. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
In reply to " बाबारे " by चौकस२१२
हे "तत्व " ब्रिटिश होते म्हणून थोडेसे चालले.असहमत. असले तत्व जगात कुठेच चालत नाही. हे तत्व मांडणारा ब्रिटिशांचा पेरलेला हस्तक होता, म्हणून "तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो" या बेसिसवर ते तत्व चालल्यासारखे दिसले. बाकी, प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
छान