लिव बामणां लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्हंव
काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्हंव
कधी आठवणी लिव
कधी अनुभव लिव
कधी अनुवाद लिव
कधी भाषांतर लिव
कधी रुपांतर लिव
कधी अवांतर लिव
पण लिवत र्हंव
संदर्भ देवचो की नाय
ह्यां तुझां तूच ठरंव
तूका रुचांत तसां लिव
पण लिवत र्हंव
लिव बामणां लिव
तुका होयां तां लिव
पण लिवत र्हंव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5365
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
??
सामंताच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत..
कहर. हहपुवा.
In reply to सामंताच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत.. by गड्डा झब्बू
:))
डुआय आयडी का म्हातारचळ
लिव बामणां लिव
मिपाची हागणदारी केली आहे
हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे हो.
हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे
In reply to हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे हो. by चित्रगुप्त
यो बायले यो
त्यामुळे तुमच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. त्या पोतडीतुन की जुने अन
फक्त बामणानेच का लिव्हाच?
बामणानेच का?
In reply to फक्त बामणानेच का लिव्हाच? by अमरेंद्र बाहुबली
ऐता कोलीत दिलेत
वाचि
In reply to ऐता कोलीत दिलेत by चौकस२१२
वाचि
In reply to ऐता कोलीत दिलेत by चौकस२१२
किवा
लीव गुलामा लिव
चौकस भौ...
एका मराठ्याचं ऐका