मी काय चुकीचे केले??
“कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या.
मी काय चुकीचे केले??
भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले.
मी काय चुकीचे केले??
एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली. त्याचे आठ दहा फ़ोन आले पण मी उचलला नाही.
मी काय चुकीचे केले??
activa वर फेरफटका मारनाऱ्या काकांच्या गाडीचा एक स्क्रू ढिल्ला होता. “काका तुमचा स्क्रु ढिल्लाय” अस मी त्याना सांगितल. पण स्क्रू कडे न पाहता त्यांनी माझ्याकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली.
मी काय चुकीचे केले??
संभाषणात मी मराठी नी तो हिंदी वापरत होता. “इतने दुर बीवी बच्चे किसके भरोसे छोडके आये??” विचारल्यावर “मी मराठीच आहे” अचानक मराठी बोलून तो संताप करू लागला.
मी काय चुकीचे केले??
सोसायटीत इतर “कम्युनिटी” असतील तर प्रॉब्लेम काय?? ह्यावर “तुम्ही कुठल्या सोसायटीत राहता?” मी विचारले.
“या तुम्ही” सांगून त्यानी मला निरोप दिला.
मी काय चुकीचे केले??
“मी पुण्यात राहतो.”
“पण तुमचा गाडी नंबर तर एमएच१४ आहे.”
“जास्त शहाणपणा करतोस का??” ते भडकले.
मी काय चुकीचे केले??
“मुंबईत अमुक नी मुंबईत तमुक”
“पण तुम्ही तर सानपाड्यात राहतात.”
ह्याला ह्या समूहात कोणी आणले ह्याला काढा नाहीतर मी जातो.” त्यांनी धमकी दिली.
मी काय चुकीचे केले??
पीएमटीत ज्येष्ठ नागरिक, अपंग, नी गर्भार महिला साठीच्या राखीव जागेवर मी बसलो. “उठा, महिला राखीव आहे.” ती येऊन बोलली.
“तुमच्या पोटाकडे पाहून वाटत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात.” मी बोललो. आजूबाजूचे हसले.
ती काहीतरी पुटपुटत निघून गेली.
मी काय चुकीचे केले?? :(
सांगा सांगा मी काय चुकीचे केले??:(
| लेखनविषय: |
|---|
वाचने
34023
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
यत्र तत्र
अबा मस्तच.
हाहाहा. खतरनाक. हसून हसून वाट
In reply to अबा मस्तच. by कर्नलतपस्वी
हा हा हा
खरंय.
In reply to हा हा हा by अहिरावण
खूप दिवसांनी मस्त, विक्षिप्त वाचायला मिळाले.
धन्यवाद.
In reply to खूप दिवसांनी मस्त, विक्षिप्त वाचायला मिळाले. by चित्रगुप्त
मीपाव भरपूर ट्रोलरस् आहेत
मी काय चुकीचे केले
हा हा हा. हा खरा प्रतिसाद. :)
In reply to मी काय चुकीचे केले by सुबोध खरे
मूर्ख --काहीतरी बोलायलाच
ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि
In reply to मूर्ख --काहीतरी बोलायलाच by सुबोध खरे
हे बरे आहे
In reply to ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि by अमरेंद्र बाहुबली
जिकडे तिकडे हौदोस मांडला आहे.
In reply to हे बरे आहे by अहिरावण
भाजपवर टीका म्हणजे हैदोस असतो
In reply to जिकडे तिकडे हौदोस मांडला आहे. by Trump
नाही, पण बिनडोक, शेंडा ना
In reply to भाजपवर टीका म्हणजे हैदोस असतो by अमरेंद्र बाहुबली
+1 सहमत.
In reply to नाही, पण बिनडोक, शेंडा ना by अहिरावण
जीवनाची मजा घ्यायला शिका...
In reply to +1 सहमत. by चित्रगुप्त
श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते.
In reply to जीवनाची मजा घ्यायला शिका... by चौकस२१२
नेमके. पण इतके सांगूनही
In reply to श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. by Trump
बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.
In reply to नेमके. पण इतके सांगूनही by अहिरावण
या तुम्ही. इथे घाण नका करू.
In reply to बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील. by Trump
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि
In reply to या तुम्ही. इथे घाण नका करू. by अमरेंद्र बाहुबली
अगदी अगदी हाच दांभिक
In reply to म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि by Trump
मी अबांना...
In reply to बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील. by Trump
मत स्वतंत्र असणे आणि हेकटपणा
In reply to मी अबांना... by कर्नलतपस्वी
असतील नसतील काय त्याचे .
In reply to मी अबांना... by कर्नलतपस्वी
शक्य आहे. कॉग्रेसची ट्रोलसेना
In reply to बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील. by Trump
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन
In reply to नेमके. पण इतके सांगूनही by अहिरावण
अरे बिनडोक पणा कमी करा...
In reply to सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन by अमरेंद्र बाहुबली
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन
In reply to सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन by अमरेंद्र बाहुबली
त्याना की घरच्याना ?
In reply to नेमके. पण इतके सांगूनही by अहिरावण
ट्रम्प सर आवरा तुमच्या
In reply to श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. by Trump
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ?
In reply to ट्रम्प सर आवरा तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
ट्रम्प सर आवरा तुमच्या
In reply to ट्रम्प सर आवरा तुमच्या by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to ट्रम्प सर आवरा तुमच्या by कांदा लिंबू
तुम्ही पाकिस्तान लेखमालेचे
दर शुक्रवारी टाकतो. आज उशीर
In reply to तुम्ही पाकिस्तान लेखमालेचे by diggi12
उशीर?
In reply to दर शुक्रवारी टाकतो. आज उशीर by अमरेंद्र बाहुबली
हा... हा... हा...
दोन किस्से राहिले टाकायचे.
>>>त्याने प्रीबेबी शूट चे
In reply to दोन किस्से राहिले टाकायचे. by अमरेंद्र बाहुबली
त्याचा संधर्भ ?
In reply to दोन किस्से राहिले टाकायचे. by अमरेंद्र बाहुबली
मला आधी हा विनोदी लेख वाटला होता..
अपेक्षित क्रांती ४ जूनला
क्रांती भारतात एकदाच झाली...
In reply to अपेक्षित क्रांती ४ जूनला by कंजूस
#HelpAmbA
भाजप विरोधि प्रतिसाद म्हणजे
In reply to #HelpAmbA by कांदा लिंबू
सिहासन मधील डिकास्टा
In reply to भाजप विरोधि प्रतिसाद म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
दिसतं म्हणून....
In reply to सिहासन मधील डिकास्टा by चौकस२१२
नाही,नाही कांली....
In reply to #HelpAmbA by कांदा लिंबू
भाजप्यांची लै जळते
+१
In reply to भाजप्यांची लै जळते by कपिलमुनी
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप,
In reply to भाजप्यांची लै जळते by कपिलमुनी
१००%
In reply to आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, by अहिरावण
=))
In reply to आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, by अहिरावण
+१
In reply to भाजप्यांची लै जळते by कपिलमुनी
बघून मजा येते!
In reply to भाजप्यांची लै जळते by कपिलमुनी
पैसे मिळतात म्हणून...
In reply to बघून मजा येते! by वेडा बेडूक
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी,
त्यांचे वय झाले आहे
In reply to अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, by Vichar Manus
तुम्ही आता जाहीरच करा कोण तुम्हीक ते
In reply to त्यांचे वय झाले आहे by अहिरावण
तो मी नव्हेच
In reply to तुम्ही आता जाहीरच करा कोण तुम्हीक ते by अमरेंद्र बाहुबली
:)
In reply to तो मी नव्हेच by अहिरावण
ते हे नव्हे
In reply to तुम्ही आता जाहीरच करा कोण तुम्हीक ते by अमरेंद्र बाहुबली
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात...
सहमत आहे. प्रयत्न करा. नक्की
In reply to @ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात... by चित्रगुप्त
अंधभक्तांना..
In reply to @ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात... by चित्रगुप्त
असं आहे का?
In reply to अंधभक्तांना.. by बाबुराव
अरेच्या ! हे आहेत होय ते !!
In reply to असं आहे का? by चंद्रसूर्यकुमार
मी मिपावर गेली कित्येक वर्षे
सर्वसाधारणपणे
In reply to मी मिपावर गेली कित्येक वर्षे by चावटमेला
व्यक्तिगत आयुष्यात
In reply to सर्वसाधारणपणे by कांदा लिंबू
अहो मेला चावट, सावरकर किंवा
In reply to मी मिपावर गेली कित्येक वर्षे by चावटमेला
तशीही शेणात दगड टाकायची हौस
In reply to अहो मेला चावट, सावरकर किंवा by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती
In reply to तशीही शेणात दगड टाकायची हौस by चावटमेला
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या
In reply to तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती by अमरेंद्र बाहुबली
दोन्ही बाजूंनी
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या
In reply to दोन्ही बाजूंनी by बाबुराव
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
In reply to उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या by चौकस२१२
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
मूर्ख --काहीतरी बोलायलाच
In reply to भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन by अमरेंद्र बाहुबली
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी
In reply to मूर्ख --काहीतरी बोलायलाच by सुबोध खरे
मनमोहन - The Raj was
In reply to ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी by अमरेंद्र बाहुबली
वाटलच होतं तुम्ही मध्ये
In reply to मनमोहन - The Raj was by अहिरावण
अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि
In reply to वाटलच होतं तुम्ही मध्ये by अमरेंद्र बाहुबली
@अहिरावण
In reply to मनमोहन - The Raj was by अहिरावण
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी
In reply to @अहिरावण by सुबोध खरे
माझ्या मते हा धागा वाचनमात्र
हॅ त्यांचं कधी काही चुकतं का?
In reply to माझ्या मते हा धागा वाचनमात्र by अहिरावण