शीर्षक नसलेली सत्यकथा!!
In reply to पिडा काका, विषय शिर्ष हलवणारा by स्पंदना
In reply to पुढे ... by छोटा डॉन
In reply to हं - To be or not to be by सहज
In reply to सत्यकथेची सुरुवात मनाची पकड by यशोधरा
In reply to सॉरी! by पिवळा डांबिस
In reply to ओके by यशोधरा
In reply to धन्यवाद! by पिवळा डांबिस
In reply to धन्यवाद! by पिवळा डांबिस
जेंव्हा तुझं व्यक्तिचित्र लिहीन तेंव्हा ते संपूर्ण मराठीतूनच लिहीन!!!नक्की लिहा हो काका - तेही मालवणीतून. काकांक काळजी!! ;)
In reply to +१ by नंदन
In reply to सत्यकथेची सुरुवात मनाची पकड by यशोधरा
एक विनंती आहे की कथेतले संभाषण मराठीकरण करुन नाही का देता येणार? एखाद दुसरा शब्द, वाक्य इंग्लिशमध्ये ठीकच आहे, पण वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते.मराठी कथेत इंग्रजीतील वाक्येच्या वाक्ये वाचायला नको वाटते हे खरेच आहे, परंतु लेखकाची अडचण समजू शकतो. "कथा ज्या वातावरणात फुलली आहे ते वातावरण उभे करता येणार नाही" हा एक मुद्दा आहेच, शिवाय अनेकदा संवाद मराठीत जसेच्या तसे आणि आशयाला धक्का न पोहोचता आणण्यात एका प्रकारची कृत्रिमता येण्याचा धोका असतो, तो टाळावासा वाटणे साहजिक आहे. विशेषतः,
"फक द वीकेन्ड!!! आय विल बी देअर बाय टूनाईट!!", आयची ** या वीकांताच्या!!! " आय हॅव फक्ड माय वीकेन्ड टू, सर!!!! सी यू देन! यू विल नॉट बी डिसअपॉईंटेड!!!", जेनिफर इज अ गुड गर्ल....यांसारखे संवाद मराठमोळ्या वातावरणात आणल्यास फारच विचित्र वाटू शकतील असे वाटते. "माझ्या वीकांताची ऐशीतैशी!" *, "माझ्या वीकांताची ऐशीतैशी तर मी अगोदरच करून ठेवलेली आहे साहेब!" * असे काहीसे भाषांतर करून वेळ मारून नेता येईल खरी **, पण तसे ते केल्यास मग ती नेमकी अर्थच्छटा येणार नाही, आणि ते नेमके वातावरण - आणि विशेष करून संवादकर्त्यांची एकमेकांशी अनौपचारिकता - मनश्चक्षूंसमोर नेमकी उभी राहणार नाही, या लेखकाच्या म्हणण्याची प्रचीती यावी, असे वाटते. आणि ही अडचण समजण्यासारखी आहे. अशा अडचणीत लेखकाला न टाकलेलेच बरे. (* अतिरिक्त उद्गारचिन्हे गाळलेली आहेत.) (** याहून थेट अशी शतप्रतिशत मराठमोळी भाषांतरे अर्थातच शक्य आहेत, परंतु मग ती मूळ तर्जुम्यातील वाक्यांपेक्षा खूपच अधिक अनौपचारिक होतील; आणि किती वाचक ती पचवू शकतील याबद्दल साशंक आहे.) बाकी,
सत्यकथेची सुरुवात मनाची पकड घेणारी झालेली आहे.याच्याशी सोळा आणे सहमत. अत्यंत प्रभावी सुरुवात!
In reply to लेखकाची अडचण समजू शकतो by पंगा
In reply to प्रत्येकवेळेस एवढी चिरफाड by शिल्पा ब
In reply to त्याचे असे आहे... by पंगा
In reply to काकांना विचारले हो. by यशोधरा
In reply to ? by पंगा
In reply to या वर्षाची सुरवात चांगली by आनंद
या वर्षाची सुरवात चांगली होतेय, एका पेक्षा एक महारथी लिहते होतायेत.सहमत आहे. पहिला भाग अगदी पकड घेणारा, वाचतो आहे.
In reply to +१ by नंदन
In reply to +२ by सखी
In reply to नाही by रामदास
In reply to पुढे काय वाढुन ठेवलं असेल by गणपा
In reply to रावसाहेबांच्या भाषेत... by नाटक्या
वाचतोय.......