जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण
In reply to छान ! छान !! छान !!! by अहिरावण
In reply to छान ! छान !! छान !!! by अहिरावण
In reply to +१ by वामन देशमुख
In reply to सदरहू सर्वेक्षकांच्या by अहिरावण
In reply to त्यांनी स्वतःच मिपाकर बनून इथे चर्चा करावी. by चित्रगुप्त
"माझे खाते तिकडे register होत नाहीय."- दिप्तीची समस्या. मी जरी त्यांच्यातर्फे वितरीत केला ईथे तरी ईथल्या प्रश्णोत्तरांचं काही करता येणार नाही ही कमतरता लक्षात आली होती. पण निदान कोणी माहीती तरी भरू शकेल म्हणून लिहिला ईथे.
In reply to चिल मारा by वामन देशमुख
जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत. या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.नेमके. एक धरणवाली बै आणि तिचे "भलते" उद्योग आठवले. हीच मोडस ओपरंडी.
In reply to ह्म्म..... by कर्नलतपस्वी
In reply to सर्व्हेबद्दल सर्वसाधारण माहीती by मिसळपाव
In reply to हा सर्व्हे. माझा नाही... by कर्नलतपस्वी
कुठल्याही
सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती." असो - एव्हढंच पुरे! ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.In reply to विषय चांगला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे by गवि
सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी. सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.एकंदरित त्या फॉर्मातील प्रश्न बघता या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची या विषयीची अनास्थाच अधोरेखित करणे हा आहे की काय असे वाटले. म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.
In reply to या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची अनास्थाच अधोरेखित करणे ? by चित्रगुप्त
In reply to या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची अनास्थाच अधोरेखित करणे ? by चित्रगुप्त
In reply to दिप्ती आणि संहिता by धर्मराजमुटके
In reply to किंचित माहिती. by अहिरावण
In reply to पुर्वी मिपावर अश्या लोकांसाठी by Trump
In reply to जगदोष्मा नैसर्गिक आहे by नठ्यारा
In reply to आणि शाळा सोडून भलते आंदोलन by अहिरावण

In reply to डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय? by अथांग आकाश
In reply to मिपाकर लईच चॅप्टर हैत by चित्रगुप्त
In reply to संशोधकांची की बंदूकधारी by अहिरावण
संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.बंदूकधारी चाच्यांचा चमुच! दुसरं काय?
In reply to विदुषींना प्रबोधन करण्यात कितपत रुची आहे ? by चित्रगुप्त
In reply to त्या विदूशी कट्टर डाव्या आहेत by अहिरावण
त्या विदूशी कट्टर डाव्या आहेत.विदुषी या शब्दप्रयोगातील उपरोध कळला!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya HopeIn reply to जागतिक तापमानाचे ठावूक नाही, by मदनबाण
In reply to अवांतर : उष्मासैराटांना एक प्रेरणादायी सूचना by नठ्यारा
In reply to भारतातील लोक सरपण जाळतात by अहिरावण
साप समजून दोरी तुडवली जात आहे का?साप कोणता, दोरी कोणती, हे बडवणार्यांना स्पष्ट माहीत आहेच; त्यांच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सापाला सोडून दोरी बडवणे आवश्यक आहे, इतकेच!
In reply to वाकडी शेपूट by नगरी
छान ! छान !! छान !!!