एका IQ टेस्ट बद्दल मला मदत हवी आहे.
कंपनीत आजच ही टेस्ट दिली आणि काही कोड्यांची उत्तरे पटकन जमली नाही. डोक्यातून किडा जात नाही, उत्तर आणि लॉजिक समजत नाही तोपर्यंत.
ही टेस्ट बुध्यांक काढण्यासाठी वापरली जाते आणि Percentile पद्धतीनुसार निष्कर्ष काढले जातात. पूर्ण नाव रॅवेन् प्रोग्रेसिव्ह मॅट्राईसेस टेस्ट. गुगल वर अधिक माहिती मिळेल. इथे मुद्दाम देत नाही.
यात २X२ किंवा ३X३ मॅट्रिक्स असतो, ४ किंवा ९ पैकी एक न दिलेली आक्रुती शोधायची.
लॉजिकसाठी आडवे, उभे प्रोग्रेशन जुळले पाहिजे. काही ठिकाणी कर्णानुसारही जुळलेत.
खाली दिलेल्या चित्रात एकुण ५ कोडी आहेत. मला २,३ व ५ बद्दल लॉजिक समजले आहे. (तरी या सगळ्या कोड्यांसाठी प्रत्येकाची पद्धत समजून घ्यायला आवडेल.)
उदा. ५ मध्ये जर बाहेरील वळी (किंवा गाठ) जर "+" धरली आणि आतली "-" तर प्रोग्रेशननुसार त्यांची बेरिज होते आणि उत्तर माझ्यामते ५ येते.
यावर जरा चर्चा होउन जरा ज्ञानात भर पडावी ही अपेक्षा.....
वाचने
6820
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
फ्रायडे रात्र असल्याने आमचा
माझा धागा (भिकार सावकार)का
पहिल्या कोड्याचे उत्तर ३
ही उत्तरं बघा बरोबर आहेत का...
कोडे क्र. ४ चे उत्तर पर्याय
In reply to ही उत्तरं बघा बरोबर आहेत का... by बहुगुणी
मान्य
In reply to कोडे क्र. ४ चे उत्तर पर्याय by कानडाऊ योगेशु
१ शंका....
In reply to मान्य by बहुगुणी
येस. पर्याय क्र. ४ हेच उत्तर
In reply to १ शंका.... by चिखलू
धन्यवाद बहुगुणी..
In reply to ही उत्तरं बघा बरोबर आहेत का... by बहुगुणी
त्या विद्यार्थ्यांचं कौतुक
In reply to धन्यवाद बहुगुणी.. by चिखलू
नक्कीच....
In reply to त्या विद्यार्थ्यांचं कौतुक by बहुगुणी
हायला !
च्यायला मिपा आता
+१
In reply to च्यायला मिपा आता by नाना चेंगट
कोडी आवडली...