22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
In reply to च्यायला घष्टी तर चांगली प्या by अहिरावण
In reply to राममंदिर कसे चुकीचे आहे by रानरेडा
In reply to अभियांत्रिकीमध्ये नोबेल पारीतोषिक नसते, त्यामुळे कोणाला मिळत नाह by Trump
In reply to रानरेडा यांनी खोडसाळपणे अ by सुबोध खरे
यावरुन एक जुने वाक्य आठवले.
"मोदींकडे तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे पुरोगामी त्याला आपला नेता मानतील"
बाकी चालू द्या
हेच मी ऊलट ऐकले होते.
"मोदींच्या बाजूने तोंड करून कुत्रा जरी भुंकत असेल तरी आजकालचे अंधभक्त त्याला आपला नेता मानतील"
असो.
रानरेडा हे अंधभक्त वाटताहेत, आलं की ढकल ह्या कॅटेगीरीतले.In reply to यावरुन एक जुने वाक्य आठवले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
मी रानरेडा याना ओळखतो ते आपल्या कल्पनेपेक्षा किती तरी जास्त हुशार आणि समतोल आहेत.
ते त्यांच्या वरील व्हाईट बाईच्या पोस्ट वरून कळालं किती हुशार नी समतोल आहेत ते.
त्यांच्यासाठी श्री मोदी हे एकच नेते पुरेसे आहेत. असं काहीही नाहीये.काही अंधभक्त कितीतरी लुंग्यासुंग्यांना नेता मानतात तर काही योगी, अमीतशा नी फडणवीस ह्यांना नेता मानतात.In reply to यावरुन एक जुने वाक्य आठवले. by अमरेंद्र बाहुबली
In reply to कुणी काही म्हणा..... by कर्नलतपस्वी
In reply to कुणी काही म्हणा..... by कर्नलतपस्वी
ताजा कलम-काही विरोधकांना, आपल्या गोड छोट्या रामल्लां सह ,मतभेद बाजुला ठेवून उत्सवात सामील होताना बघीतले आहे.खरंय अगदी. आमच्या इकडे सुद्धा गेल्या दहा पंधरा दिवसात देवळात किंवा वेगवेगळ्या कम्युनिटी हॉल मध्ये अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळते आहे. एरवी जी लोकं देवळात जायला कचरतात ती लोकं आवर्जून पाहायला मिळाली. सगळे मतभेद(आपल्या पंतप्रधानांबद्दल असलेला आकस सुद्धा) बाजूला ठेवून आपल्या रामलललाचे स्वागत करण्यासाठी आतुर असे चेहरे पाहिलेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपले देशवासी एकजूट झालेत ज्याची आजच्या काळात सर्वात जास्त गरज आहेच. आता ज्यांना स्वतःहून स्वतःच्या पोटात दुखावून घ्यायचेच असेल तर त्यावर काहीही औषध नाहीये. थोडे अवांतर: माझा ब्रिटिश मॅनेजर ज्याने सोमिवर कार्यक्रमाचे high lights बघितले . त्याला रामलल्लाची मूर्ती विलक्षण आवडली. तो मीटिंग मध्ये म्हणाला की " I am extremely happy for you guys that you reclaimed it what was yours and you truly deserved it"
In reply to अगदी मनातल्या भावना व्यक्त केल्यात by यश राज
In reply to स्वतःच्या पोटात दुखावून घ्यायचेच असेल तर त्यावर काहीही औषध नाहीय by मुक्त विहारि
In reply to चेपूवरील पुरोगामी प्रतिगामी by अमरेंद्र बाहुबली
In reply to एक बातमी.... by मुक्त विहारि
In reply to ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं by सर टोबी
सेमिकंडक्टर धोरणामुळे तैवानच्या नाड्या आवळ्या गेल्यात का? तो प्रकल्प महाराष्ट्रातून काढल्यामूळे वारला.In reply to ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं by सर टोबी
ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन काय म्हणतंय सध्या?तुफान सुरू आहे; काळजी करू नका.
In reply to Lol by वामन देशमुख
In reply to काही आकडे?? की वाट्सअप by अमरेंद्र बाहुबली
काही आकडे?? की वाट्सअप युनीर्सीटी?हं
ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन काय म्हणतंय सध्या?हा प्रश्न करणाऱ्यांना काहीतरी संशोधन केलं असेलच नं. त्यांना त्यांचे आकडे सांगू द्या, मी माझे आकडे सांगतो. तोपर्यंत -
ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन काय म्हणतंय सध्या?या प्रश्नाचे
काही आकडे?? की वाट्सअप युनीर्सीटी?हे उत्तर! '
In reply to ' by वामन देशमुख
In reply to म्हणजे आकडे नसताना ठोकून दिलं by अमरेंद्र बाहुबली
म्हणजे आकडे नसताना ठोकून दिलं की तुफान सुरूय.नाही. हा प्रश्न करणाऱ्यांनी काहीतरी संशोधन केलं असेलच नं. त्यांना त्यांचे आकडे सांगू द्या, मी माझे आकडे सांगतो. तोपर्यंत -
ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन काय म्हणतंय सध्या?या प्रश्नाचे
काही आकडे?? की वाट्सअप युनीर्सीटी?हे उत्तर! --- चला, आता पुढचं खुसपट काढा.
In reply to काही आकडे?? की वाट्सअप by अमरेंद्र बाहुबली
In reply to मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ by विवेकपटाईत
In reply to मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ by विवेकपटाईत
In reply to मी दिस जन.२०१९-२० गुजरातची १७ by विवेकपटाईत
In reply to Lol by वामन देशमुख
In reply to ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचं by सर टोबी
In reply to सेठ को by सर टोबी
In reply to सेठ को by सर टोबी
ताईवान की नाड्याआधी इथे चितपट झाला आहात हे मान्य करा आणि मग पुढचं खुसपट काढा. http://www.misalpav.com/comment/1174822#comment-1174822 नाही, आम्ही काही चितपट वगैरे करत नाही, आमच्यासाठी केवळ चर्चा आहे. http://www.misalpav.com/comment/1174347#comment-1174347 चितपट वगैरे हे सगळे तुमचेच विचार आहेत म्हणून म्हटलं.
In reply to ताईवान की नाड्या by वामन देशमुख
In reply to वामनराव by सर टोबी
In reply to वामनराव by सर टोबी
म्हणून आम्ही आपल्याला फारसा प्रतिसाद देण्याच्या फंदात पडत नाही.मुद्देसूद प्रतिवाद केल्यानंतर निरुत्तर झालं की अशी उत्तर येणं स्वाभाविकच आहे म्हणा.
In reply to वामनराव by सर टोबी
स्टॅच्यू ऑफ युनिटीचं कलेक्शन काय आहे हा प्रश्नखवचट प्रश्नाला खवचट उत्तर
In reply to येडा बेडूक कुठे गेला? by रंगीला रतन
In reply to २२ जानेवारी... by वेडा बेडूक
In reply to अयोध्या में अमेरिकी कंपनी खोलेगी 100 कमरे वाला रिजॉर्ट by मुक्त विहारि
In reply to राजस्थान से चल पड़ी अयोध्या की आस्था ट्रेन, by मुक्त विहारि
In reply to राजस्थान से चल पड़ी अयोध्या की आस्था ट्रेन, by मुक्त विहारि
In reply to अरबपति हुए रामलला by मुक्त विहारि
च्यायला घष्टी तर चांगली प्या