विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०२३
| Teams | Mat | Won | Lost | Tied | NR | Pts | NRR |
|---|---|---|---|---|---|---|---|
| India (Q) | 9 | 9 | 0 | 0 | 0 | 18 | 2.57 |
| South Africa (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 1.261 |
| Australia (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 0.841 |
| New Zealand (Q) | 9 | 5 | 4 | 0 | 0 | 10 | 0.743 |
| Pakistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.199 |
| Afghanistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.336 |
| England (E) | 9 | 3 | 6 | 0 | 0 | 6 | -0.572 |
| Bangladesh (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.087 |
| Sri Lanka (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.419 |
| Netherlands (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.825 |
प्रतिक्रिया
In reply to क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय by अमरेंद्र बाहुबली
In reply to क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय by अमरेंद्र बाहुबली
In reply to क्रीकेट..... by कर्नलतपस्वी
In reply to वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ by साहना
क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये १० टीम्स असतात तर फिफा मध्ये ३२. >>
क्रिकेट मधल्या दहा टिम्स मध्ये अनेक टिम्स काहीही कामाच्या नसतात. सध्या फक्त द. आफ्रीका, न्यूझीलॅंड, इंडीया, पाक, लंका, इंग्लंड, ओस. ह्या ७ टीम फक्त खेळण्यालायक आहेत. इतर टीम गर्दी वाढवावी म्हणून आणल्या जातात. ह्याऊलट फूटबोलच्या ३२ टीम मध्ये पात्र व्हायला प्रचंड स्पर्धा असते. भारत आजपर्यंत पात्र झाला नाहीये. अमेरीकेच्या बाजूला फक्त ६० हजार लोकसंख्या असलेला देशही पात्र झाला होता.
क्रिकेट खेळाचे मॅनजेमेंट आणि खर्च अवाढ्यव्य आहे त्यामुळे योग्य ते स्पॉन्सर्स नाहीत तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच ठेवणे अशक्य आहे. फुटबाॅलच्या तुलनेत नगण्य खर्चय. परत मध्ये मध्ये प्रत्येक ओवर नंतर, विकेट नंतर जाहीरात दाखवता येते. खरंतर स्पोन्सर्स नाहीत कारण खेळाला भारत सोडला तर इतर देशात कुत्रं विचारत नाही.
त्यामुळे वर्ल्ड कप हा फक्त दहा टीम्स चा ठेवला जातो. चुक. दहाच्या वर टीम्स घ्यायला देशही ऊत्सूक हवेत खेळायला. इतर देशात ह्या खेळाबद्दल जराही ऊत्सूकता नसते. ते संघच पाठवत नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी १० च्या वर संघं आणू शकत नाही. त्यामुळे आयर्लंड, अफगानीस्तान असले पांचट संघ आणून मॅचेस भरवल्या जातात.
मला क्रिकेट खेळ आवडत नाही पण भारत देशांत ज्या काही सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्यांत क्रिकेट आणि BCCI छान गोष्ट आहे.
आजीबात नाही. क्रिकेट ही भारताला लागलेली कीड आहे. क्रीकेटमुळे इतर खेळांना नी खेळाडूंना प्रसिध्दी मिळत नाही. धनराज पिल्लेंना तर घरासाठी वनवन फिरावं लागलं होतं. सरकारने पदक जिंकल्यावर धोषणा केली होती पण घर काही दिलं नाही. त्यांना घर बाळासाहेबांनी मिळवून दिले. त्यामुळे इतर क्षेत्रात खेळाडू करीअर करण्यास धजावत नाही. त्या मुळे चार दोन पदकं मिळाले तरी आपण ऊड्या मारतो.
बाकी बाळ हिप्पो तिथे समाजसेवा, देशसेवा,खेळसेवा करायला गेलेला नाहीये. त्यामुळे त्याच्या कडून अपेक्षा ठेऊ नयेत. तसेच पवार बीसीसीआय चे अध्यक्ष झाल्यावर “राजकारणई खेळात नको“ म्हणबन ओरडनारे आता बाळ हिप्पोला पाहून वाळूत मान खुपसून बसलेत.In reply to वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत by अमरेंद्र बाहुबली
त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी १० च्या वर संघं आणू शकत नाहीक्रिकेट चा समावेश अशा स्पर्धांमधे व्हावा अशी आय सीसी चीच इच्छा नाहिय्ये. यात आर्थीक हितसंबंध गुंतलेले आहेत. आयपील च्या स्पर्धा भरवता याव्यात म्हणून या एशियाड मधे २०-२० चा समावेश केला गेला नाही. आयसीसी चे सोडा पण जी बीसीसीआय भारताचे प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही
In reply to त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी by विजुभाऊ
प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाही
हेच. बीबीसीआय चा संघ जिंकला किंवा हरला तर देशप्रेमाच्या ऊबाळ्या येनार्यांना हो लक्षात येत नाही.In reply to त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी by विजुभाऊ
In reply to वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ by साहना
In reply to संबंधित लेख by नठ्यारा
In reply to बाळ हिप्पोने बरीच वाट लावली by साहना
In reply to दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ by रात्रीचे चांदणे
हिप्पो साठी काहीही सहानुभूती नसली तरीही मैदानात खुर्च्या कशा आणि कुठे लावाव्यात ह्यात तो लक्ष घालित असेल असे वाटत नाही.
हाॅस्पीटलमध्ये पेशंट मेले तर डीन किंवा आरोग्य मंत्रालयाला थोडीच जबाबदार धरायचे असते. ते स्वतः थोडीच येऊन ऊपचार करतात.
लोजीक वारले.In reply to हिप्पो साठी काहीही सहानुभूती by अमरेंद्र बाहुबली
In reply to हेच लॉजिक असेल तर रोज by रात्रीचे चांदणे
पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह आणि मुखमंत्रीचा राजीनामा आणि घ्या निवडणुका.
मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला तर निवडणूका घ्याव्या लागतात? विचीत्रच प्रकार म्हणायचा हा.In reply to पाटा पीच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध by प्रचेतस
In reply to एकतर्फी सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पाकडे ७५/२ by प्रचेतस
In reply to बाबर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रतिसाद पूर्वप्रकाशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नऊ गेले, पाकड्यांकडे आज by प्रचेतस
In reply to जिंदाबाद जिंदाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to रोहित आणि कोहली चांगले by प्रचेतस
In reply to विराट गेला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जिंदाबाद जिंदाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इतक्या पांचट सामन्याला मुर्ख by अमरेंद्र बाहुबली
In reply to तरी बरं ! by धर्मराजमुटके
In reply to तरी बरं ! by धर्मराजमुटके
In reply to आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्कोर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लैच एकतर्फ़ी....विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लैच एकतर्फ़ी....विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जितेगा भाय जितेगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नियम... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बोंगाडं क्षेत्ररक्षण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तीन कॅच सोडले हो एकूण by प्रचेतस
In reply to ऑ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to टार्गेट फार अवघड नाही. फार by गवि
In reply to ३००-३५० होतील असं वाटत होतं by तुषार काळभोर
In reply to लक्षणं ब्रोबर दिसत नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अशा त-हेने... आपण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत by प्रचेतस
In reply to हं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजूनही जिंकू असे वाटते, by प्रचेतस
In reply to कोली है तो मुमकीन है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to फिल्डिंग जबरदस्त करताहेत किवी by प्रचेतस
In reply to अचानक लैच टुकूटुकू खेळायलेत by प्रचेतस
In reply to मागं कोणी नै ये भो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहो आता कोळीचं शतक होतं।की नै by प्रचेतस
In reply to गड आला पण सिंह गेला, शुरा ऑल by प्रचेतस
In reply to मला एक सांगा कोहली कोण कोणते by Bhakti
In reply to पाकिस्तान आणि अफगानीस्तान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पाकिस्तान... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बीसीसीआय चा संघ ( ज्याला by अमरेंद्र बाहुबली
In reply to मताशी सहमती पण.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डेलीसोपचं ही असंच असतं, सर्व by अमरेंद्र बाहुबली
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
In reply to एकंदरीत भारतीयांना ऐनकेन by अमरेंद्र बाहुबली
In reply to पाक-आफ्रिका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आता पाकडे बाहेर पडले की कसं? by प्रचेतस
In reply to नो नाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारत-इग्लंड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to खेळपट्टी खूपच खराब आहे, दोनशे by प्रचेतस
In reply to २०५-२१० होतील. पण आपले by गवि
In reply to २४० विनिंग स्कोअर होईल असा by प्रचेतस
In reply to २४० विनिंग स्कोअर होईल असा by प्रचेतस
In reply to आपले अंदाज योग्य ठरत आहेत. by गवि
In reply to अगदी. पिच लैच खराब झालंय, by प्रचेतस
In reply to भारत-इग्लंड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वार्थी आणि संयमी फलंदाजी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अहो मुख्य म्हणजे टिकला, विकेट by प्रचेतस
In reply to ते खरं असलं तरी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वार्थी आणि संयमी फलंदाजी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारताने इतर सर्व टीम्सची by गवि
In reply to अफगाणिस्तान -ऑष्ट्रेलिया. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अद्भूत! अविश्वसनीय!! by तुषार काळभोर
In reply to येस्स.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जिंकावेच लागेल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to फायनल भारत दक्षिण आफ्रिका by प्रचेतस
In reply to वानखेडेवर संध्याकाळी दंव पडेल by तुषार काळभोर
In reply to वानखेडेवर पाठलाग करताना by प्रचेतस
In reply to ३९८ करायचे आहेत by तुषार काळभोर
In reply to उपांत्यफेरी रंगतदार झाली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोहल्याचे ११३ मधे ११७ ( चालु दे तुझं टुकुटुकु )कोल्याचे हे स्वार्थी शतक होते.
In reply to कोहल्याचे ११३ मधे ११७ ( चालु by प्रचेतस
कोल्याचे हे स्वार्थी शतक होते.मला अज्याबात सैन नै होऊ राहिला तो आता. :( -दिलीप बिरुटे
In reply to नै तर काय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शतक होण्याच्या जस्ट आगोदर आणि by गवि
भारताचा पहिलाच सामना चुरशीचा