
जमलाय का मेनू
आली लहर केली बेसनवड्याची काळ्या रश्याची आमटी,कुस्कारायला भाकरी, भुर्रकायला कढी,तोंडी लावायला गुज्जू भरवानी मिरची लोणचे, झणझणीत कांदा काकडी ऐवजी घरात होते किवी..
बेसनवड्याची आमटी
पहिल्यांदा ५ चमचे बेसन,३चमचे ज्वारीचे पीठ घेतले.त्याच लसूण आले हिरवी मिरची जिरे यांचे वाटण घातले.मीठ, हळद, तीळ, हिंग घालून कोमट पाण्यात घट्ट मळले.थोडा वेळ बाजूला ठेवले.
काळ्या रस्सा करायला
धने, तमालपत्र भाजून घेतले.कांदा , खोबरं गॅसवर जाळी ठेवत खरपुस भाजुन घेतले.मिक्सरहून वाटण बारीक केले.
नंतर बेसनवड्या लाटून घेतल्या.हलकेच तळून घेतल्या.फोडणी केल्यावर बारीक केलेले मसाले वाटण परतून घेतले.कोमट पाणी त्यात घातले उकळी आल्यावर तळलेल्या बेसनवड्या त्यात सोडल्या.५-८ मिनिटे उकळी आल्यावर गॅस बंद केला.
- भक्ती
प्रतिक्रिया
वारलो !
म्हणजे काय हो रावण?
In reply to वारलो ! by अहिरावण
>>म्हणजे काय हो रावण?
In reply to म्हणजे काय हो रावण? by Bhakti
ओह, बरं अहिरावण आणि महिरावण
In reply to >>म्हणजे काय हो रावण? by अहिरावण
अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही
In reply to ओह, बरं अहिरावण आणि महिरावण by Bhakti
सहमत
In reply to अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही by महिरावण
अहिरावण आणि महिरावणानी राम
In reply to अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही by महिरावण
अहिरावण आणि महिरावणानी राम
In reply to अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही by महिरावण
+१०८
In reply to वारलो ! by अहिरावण
मीपण!
In reply to +१०८ by वामन देशमुख
चविष्ट जेवण.
धन्यवाद काका!
In reply to चविष्ट जेवण. by कंजूस
मस्तच भक्ती तै,
धन्यवाद! नक्की योग येईल :)
In reply to मस्तच भक्ती तै, by कर्नलतपस्वी
+१०८
In reply to मस्तच भक्ती तै, by कर्नलतपस्वी
झकास ,.... एक नंबर !
ओहो!
मस्त ..
सर्वांना धन्यवाद _/\_
छान साधा, सोपा, सुटसुटित मेनु
मेनू आवडला.
तमालपत्र आणि इतर मसाल्याचे पदार्थ...
In reply to मेनू आवडला. by वामन देशमुख
सर्वांना _/\_
स्वादासाठीच वापरतात.
In reply to सर्वांना _/\_ by Bhakti
वाह छान फोटो, गोळ्यांच्या
बेसनवड्या म्हणजेच पाटवड्या का
नाही .
In reply to बेसनवड्या म्हणजेच पाटवड्या का by प्रचेतस
मेन्यू आवडला ! :)
हो वाफवून घेतल्या तरी चालेल
In reply to मेन्यू आवडला ! :) by पर्णिका
धन्यवाद भक्ती !
In reply to हो वाफवून घेतल्या तरी चालेल by Bhakti
वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता
In reply to धन्यवाद भक्ती ! by पर्णिका
अरेच्चा खरंच की मोदकही करू
In reply to वाह मस्त बेत.फोटो पाहिजे होता by Bhakti
इथे आणि अन्यत्र देखील अनेकदा
फोटो
लिंक मध्ये काय बदल करायचा?
In reply to फोटो by सुमो
एक वर्षापूर्वीची...
In reply to फोटो by सुमो
पाचव्या=पाटवड्या असे वाचावे.
In reply to एक वर्षापूर्वीची... by कर्नलतपस्वी
लिंक मध्ये काय बदल करायचा?
https://drive.google.com/file/d/1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR/view?usp=drivesdkयामधे d/ नंतर आणि /view च्या आधी जो आकडे आणि अक्षरे यांचा संच असतो ती इमेज Id आपल्यासाठी उपयोगी आहे. वर दिलेल्या लिंक मधे इमेज Id 1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR ही आहे. या लिंक मधे इमेज Id टाकायची. 👇 https://lh3.googleusercontent.com/d/इथे इमेज आयडी=s1200?authuser=0 आता लिंक अशी दिसेल.https://lh3.googleusercontent.com/d/1HyWSFpixKn9agg_ODwYf7tCzT8-Qc0iR=s1200?authuser=0👆 ही लिंक मिपाच्या फोटो अपलोडर खिडकीत (उगवत्या सूर्याच्या) दिली की झालं. पूर्वपरीक्षण करुन पहा फोटो दिसेल. हा असा....