मी आधी पोस्ट टाकली तशी रक्तात गाठ dvt आजार आहे
सध्या महिना ४००० औषधांवर खर्च होत आहे जो कायम राहणार वाढू मात्र सह्कतो ,मेडिकल ला खर्च ४ लाख आला ४ दिवसाचा
मी सध्या सॉफ्टवेअर मध्ये आहे ,जर सरकारी नोकरी केली तर सरकार खर्च उचलेले कि त्यात येईल नाही
स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मध्ये वेग वेगळ्या पोलिसी असतील कोणी सांगू शकेन ?
वाचने
2713
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकारी नोकरीत आधीचे आणि
खर्च किति झाला?
केंद्र सरकार// राज्य सरकार
>>>बाकी सरकारी नोकरीत पगार
In reply to केंद्र सरकार// राज्य सरकार by विवेकपटाईत
+१
In reply to >>>बाकी सरकारी नोकरीत पगार by अहिरावण
लाच घेताना सापडला तरी पहीले
In reply to >>>बाकी सरकारी नोकरीत पगार by अहिरावण
आजपर्यंत किती जणांना खरोखर
In reply to लाच घेताना सापडला तरी पहीले by अमरेंद्र बाहुबली
सरकारी नोकरीसाठी ऊगाच का लोक
In reply to आजपर्यंत किती जणांना खरोखर by अहिरावण
हीच गोष्ट सुमारांची सद्दी
In reply to सरकारी नोकरीसाठी ऊगाच का लोक by अमरेंद्र बाहुबली
upper capping असेल