नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी
In reply to :ड by ३_१४ विक्षिप्त अदिती
लज्जागौरी हे नाव सोज्ज्वळ पाहून अंमळ मौज वाटली. ढेरेंनी लावलेला अर्थ साधारण तसाच असला तरी लज्जागौरीचे फोटो पाहून मला वेगळंच काही वाटलं होतं.
त्यांना विद्यागौरी तसं लज्जागौरी वाटलं असावं.
अभ्यास कमी पडला.In reply to . by आशु जोग
In reply to . by आशु जोग
In reply to ठाउक आहे हो ते by चित्रगुप्त
In reply to ठाउक आहे हो ते by चित्रगुप्त
In reply to . by आशु जोग
In reply to लज्जा आणि गौरी by चित्रगुप्त
सांप्रतकाळी झोका फार उंच गेल्याने आजच्या तरुणांना अशी दृष्ये दुर्लभ असणार. बिचारे.आजकालच्या तरुण पिढीला बहुतेक ताकाची तहान दुधावर भागवावी लागते. बिच्चारे.
In reply to लज्जेने चेहेरा लाल होतो, by राजेश घासकडवी
In reply to होय होय, खरेच की by चित्रगुप्त
कसल्याश्या क्रांतिमुळे दुग्धाचा महापूर सांप्रतकाळी जिकडे तिकडे चोहीकडे आला आहे म्हणे. तरी ताकाची लज्जत न्यारी ती न्यारीच.हा हा हा.... ऑपरेशन व्हाइट फ्लड म्हणतात त्याला. काय पण नाव आहे! ताकाची चव बरी लागावी म्हणून त्याला चांगली मिरची, कोथिंबीर, आलं, काळं मीठ वगैरे घालून मठ्ठा करतात. धगधगत्या दुपारी प्रवास करणाऱ्या एकांड्या शिलेदारांना ती शांती देते खरी. थोडे शौकीन लोक लस्सी वगैरे करूनही पितात. पण इलेक्ट्रिसिटी काढून घेतलेल्या पाण्याप्रमाणे दुधातून सत्व काढून घेतलेला पदार्थ तो.
In reply to होय होय, खरेच की by चित्रगुप्त
In reply to नीट आठवत नाही पण by चौकटराजा
In reply to कालच कोणीतरी कोणाला तरी सांगत by ढालगज भवानी
In reply to प्रतिसादप्रिया, by ढालगज भवानी
In reply to कंपूप्रवेशासक्ता , by ढालगज भवानी
In reply to कंपूप्रवेशासक्ता , by ढालगज भवानी
In reply to आणखी काही कंपू - नायिका by चित्रगुप्त

In reply to अरारारारा by बॅटमॅन
In reply to व्हिज्युअलायझेशन म्याटर्स by अभ्या..
In reply to अरारारारा by बॅटमॅन
In reply to श्वा , युवा आणि मघवा by चित्रगुप्त
In reply to श्वन्, युवन् आणि मघवन् या by बॅटमॅन
In reply to तो फेमस श्लोक कोणता? by चित्रगुप्त
In reply to काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे by बॅटमॅन
In reply to श्वान युवान मघवान by श्रीनिवास टिळक
In reply to श्वान युवान मघवान by श्रीनिवास टिळक
In reply to बिचारी अहिल्या. by चित्रगुप्त
In reply to आता अहिल्येला अजून शिव्या by बॅटमॅन
In reply to आता अहिल्येला अजून शिव्या by बॅटमॅन
In reply to युक्तं हि पुरुषं दृष्ट्वा योनि: संक्लिद्यते स्त्रियः|| by संजय क्षीरसागर
In reply to संजय क्षी. यांनी फार मोलाचा मुद्दा उपस्थित केलाय by चित्रगुप्त
In reply to एकूण प्रकाशित गोष्टी पाहता by संजय क्षीरसागर
In reply to अश्लीलतेचा प्रश्न by चित्रगुप्त
In reply to अश्लीलतेचा प्रश्न by चित्रगुप्त
In reply to युक्तं हि पुरुषं दृष्ट्वा योनि: संक्लिद्यते स्त्रियः|| by संजय क्षीरसागर
In reply to बिचारी अहिल्या. by चित्रगुप्त
In reply to बिचारी अहिल्या. by चित्रगुप्त
In reply to "श्वयुवमघोनामतद्धिते" by श्रीनिवास टिळक
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
"मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर"यापेक्षा "लवंगलतिका खानझोडे-मोगलगिद्दीकर" हे मशीनगण नाव भारीये! मूळ लेखः "कुक्कुटगंधा" वाचून ह.ह.लो. :))
In reply to "मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर" by आदूबाळ
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
In reply to "मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर" by आदूबाळ
In reply to भारीच आयड्या by चित्रगुप्त
In reply to लै भारी by श्रीरंग_जोशी
In reply to हा! हा! मजेदार लेख. by श्रिया
In reply to हाहा कलहकंठी, वादप्रिया by ढालगज भवानी
In reply to किती म्हणजे by तिमा
"अरे बरंय की मग ते. 'फ़ाटक्या पायपुसण्यापासुन क्रिएटिव वॉल- हँगिंग' "चला, मंगळागौरीची गाणी आठवूया" वगैरे धागे तिकडल्यातिकडेच रहातील"...अशी तुम्ही सर्व स्त्रियांची खिल्ली उडवता ते आवडलं नाही. मुळात स्त्रियांची मिपावर खिल्ली उडवली जाते, ती त्यांना झेपत नाही म्हणून त्यांना नवीन बंद दालन उघडावं लागलं - आय मीन उघडून दालन बंद करावं लागलं. म्हणजे उघडून ते बंद ठेवावं लागलं - बंद म्हणजे बंद झालेलं नाही, बंदिस्त या अर्थाने बंद. छेः मला नीट शब्दांत मांडता येत नाही. लेकिन भावनाओं को समझो. आता तुम्ही त्या दालनात काय चाललंय याची निव्वळ कल्पना करून त्यांची चेष्टा करत आहात. यामुळे मिपावरील स्त्री-पुरुषांचं तुम्ही जास्त ध्रुवीकरण करत आहात. याबद्दल तुमचा निषेध करावा तेवढा थोडा.
In reply to छान पण... by राजेश घासकडवी
In reply to आमच्या कल्पनेचे वारू by चित्रगुप्त
म्हणून तर आमच्या मित्राला स्त्रीआयडी घेऊन तिकडे शिरायचे आहे, आंखो देखा हाल बघायला.त्या मित्राप्रमाणे अनेकांना आत शिरून काही चमचमीत दिसतंय का बघण्याची इच्छा असणार याची खात्री आहेच. पण आंखो देखा हाल त्याने जर लोकांना सांगितला तर त्याचे हालहाल होणार नाहीत याची ग्यारंटी दिलीत का तुम्ही?? बायदवे, हे दालन खरोखरच सुरू होऊन त्यात काही लिखाण सुरू झाल्याचं तुमच्या मैत्रिणीचं कातडं पांघरलेल्या मित्राकडून काही कळलं का? असल्यास अजूनही तो जिवंत आहे का याबद्दल आपण काही कॉमेंट करू शकाल का?
In reply to जनाजा by चित्रगुप्त
आपला चरणस्पर्श या नाचीजच्या लेखाला झाला, हे अहोभाग्य.असे आपण म्हणाला नाही म्हणजे मिळवले....
In reply to किती अंगचटी जाल by शशिकांत ओक
In reply to किती अंगचटी जाल by शशिकांत ओक
In reply to नाही नाही by चित्रगुप्त
In reply to नाही नाही by चित्रगुप्त
गुप्तगंगातीरकरवाचतांना एक अक्षर आकारांतात व अनुस्वारा सकट वाचले.
भले! आता तुम्हीसुद्धा?