मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोदक-२

Bhakti · · पाककृती
मोदक! मोदक -१ मोद-आनंद करणार्याला तर देतो ते दुसर्यांना वाटून आणखीन आनंद वाढवायचे कारणही देतो.यंदाचे काही मोदक. •रवा आणि खवा दोन्ही स्वतंत्र तुपात भाजून,नंतर गुळ खोबरे सुकामेवा खसखस वापरून बनवलेले ------बदाम मोदक अ ------पिकलेल्या केळ्याचे मोदक A •केवळ खोबरे गुळ खसखस सुकामेवा तुपात परतून त्यात फळांचा किसून पल्प टाकला.त्यापासून बनवले. ------चिकू मोदक A ------पेरू मोदक(यात खवा आणि गुळाऐवजी साखर वापरली) R •खवा भाजून त्यात गुळ खोबरे सारण आणि किसलेला भोपळा टाकून बनवलेले आहेत. ------दुधी भोपळा मोदक A

वाचने 3038 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कर्नलतपस्वी गुरुवार, 09/28/2023 - 17:59
पुढच्या गणेशोत्सवा आगोदर एकविस प्रकारच्या मोदकाची रेसिपीज लिहा. फोटो पाहून मन भरले पण पोटात काहीच नाही.