अराजकीय घडामोडी - सप्टेंबर २०२३
- मोरोक्को मध्ये भूकंप अनेक ठार
- युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना धमकी दिली आहे की जर शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला तर त्या देशात राहणारे लाखो युक्रेनियन हिंसक होऊ शकतात.
- लीबिया हा जागतिक पटलावर विसरून गेलेला देश आहे. पण लीबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. तेथे अचानक आलेल्या पुरामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
- विमानच बंद पडल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात अडकले आहेत.
- अॅपलने नवीन फोन मॉडेल आयफोन १५ रिलीज केले आहे. आता USB-C चा वापर यात केला गेला आहे.
- भारतातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हनोई येथे पोहोचले आहेत. आता व्हिएतनामसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे. चीनी कारखान्यांना पर्याय म्हणून व्हिएतनाम वेगाने पुढे येत आहे.
In reply to १०८ हिंदूंना “भारतीय by चौकस२१२
In reply to इतर कोणत्याही देशाच्या देश by विजुभाऊ
In reply to लिबीया ह अदेश मुअम्मर गडाफी by विजुभाऊ
In reply to गदर २ सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीबद्दल शोक! by निनाद
In reply to गदर २ सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या पसंतीबद्दल शोक! by निनाद
In reply to पाकिस्तान्यांनी केले ब्रिटनचे शहर दिवाळखोर! by निनाद
In reply to हा निष्कर्ष by सर टोबी
In reply to खखोदेजा by राजेंद्र मेहेंदळे
In reply to खखोदेजा by राजेंद्र मेहेंदळे
In reply to खरे खोटे देव जाणे by कॉमी
In reply to अराजकीय पिंका by राजेंद्र मेहेंदळे
In reply to खरे खोटे देव जाणे by कॉमी
In reply to काॅमी लगेच “त्यां“च्या साठी by अमरेंद्र बाहुबली
एकवेळ द्रौपदी ला साडी पोहोचवायला कृष्ण पोहोचनार नाहीद्रौपदीला कृष्णाने खरोखर साड्या पुरवल्या होत्या का?
In reply to द्रौपदीला कृष्णाने खरोखर साड्या पुरवल्या होत्या का? by Trump
In reply to काॅमी लगेच “त्यां“च्या साठी by अमरेंद्र बाहुबली
In reply to हा निष्कर्ष by सर टोबी
In reply to पाकिस्तान्यांनी केले ब्रिटनचे शहर दिवाळखोर! by निनाद
In reply to शहराचे दिवाळखोरी काढण्याचे by साहना
In reply to शहराचे दिवाळखोरी काढण्याचे by साहना
In reply to >>>शहराचे दिवाळखोरी काढण्याचे by अहिरावण
In reply to दिवाळखोरीचं अधिकृत कारण by सर टोबी
In reply to दिवाळखोरीचं अधिकृत कारण by सर टोबी
In reply to शहराचे दिवाळखोरी काढण्याचे by साहना
In reply to भारत आणि कॅनडा - वाढता राजनैतिक तणाव. by निनाद
In reply to अझरबैजानी युद्धखोरी खुमखुमी by निनाद
In reply to अझरबैजानी युद्धखोरी खुमखुमी by निनाद
In reply to अवांतर: by वामन देशमुख
In reply to सहमत, जातीआधारीत समाज by अमरेंद्र बाहुबली
In reply to असहमत by वामन देशमुख
केवळ एखादा शब्द तीन वेळा उच्चारून घरातील स्त्रीला थेट रस्त्यावर काढणे, तिच्याशी पुन्हा लग्न करायचे तर दुसऱ्या पुरुषाशी तिला तिला संभोग करायला लावणे, आपले म्हणणे न मानणाऱ्यांचा थेट शिरच्छेद करणे यातही काही फार महान असे काही नाही.बरोबर. ह्यात काहीही महान नाही, उलट घृणास्पद आहे. पण ही whataboutry झाली की हो सरळ सरळ.
In reply to अवांतर: by वामन देशमुख
In reply to कोणतीही संस्क्रुती जेंव्हा by विजुभाऊ
In reply to अवांतर: by वामन देशमुख
In reply to अझरबैजानी युद्धखोरी खुमखुमी by निनाद
In reply to प्रत्येक धाग्यावर हिंदू by अहिरावण
In reply to विद्यमान सरकारचा दहा वर्षाचा by सर टोबी
स्थलांतरित झालेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व