विसरु नकोस नाते
लेखनविषय:
काव्यरस
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही
स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई.
सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा
श्वासास दोष इतका देवू नकोस बाई.
वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे
विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई.
मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा
विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई.
---- अभय बापट
वाचने
5947
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
वा,
आवडली
आवडली
वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा
छान!
आवडली!!
In reply to आवडली!! by राजेंद्र मेहेंदळे
वाह!
In reply to आवडली!! by राजेंद्र मेहेंदळे
सहमत
सर्वांचे
सर्वांचे
आवडली
In reply to आवडली by चलत मुसाफिर
धन्यवाद
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by विवेकपटाईत
धन्यवाद
सुचवणी...
मागच्या शतकात -