मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ट्युलिप कलेक्शन (निसर्गाचा वसंतोत्सव)

शारंगरव · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 5875 वाचनखूण प्रतिक्रिया 28

सहज Wed, 05/06/2009 - 11:44
खर सांगा शारंगरवभौ त्या ताटव्यातुन (तुम्ही दोघे) पळत पळत जाउन सिलसिलामधले गाणे गायलात की नाही? :-) मस्त फोटू!!

In reply to by सहज

शारंगरव Wed, 05/06/2009 - 11:51
च्यामारी काही वर्षा पुर्वी गेलो असतो तर कदाचित म्हटलेहि असते, सध्या लेकी बरोबर 'लकडीकी काठि काठीपे घोडा' ऐकु येते (म्हणावे लागते) ... ;) - शारंगरव

शाल्मली Wed, 05/06/2009 - 12:40
सुंदर फोटो.. आता कधी एकदा ट्युलिप गार्डन मध्ये जात्ये असं झालंय.. --शाल्मली.

विंजिनेर Wed, 05/06/2009 - 12:47
बसल्याजागी ट्रीप घडवलीत तुम्ही ट्युलिपच्या बागांची... छायाचित्रकाराचं कौशल्य जराही जाणवू नये इतकी सुंदर छायाचित्रे!! झकास! ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

काजुकतली Wed, 05/06/2009 - 13:24
वा........ डोळ्यांचं पारणं का काय म्हणतात ते फिटलं... अतीसुंदर फुले...

रेवती Wed, 05/06/2009 - 21:57
भारी! फारच ग्रेट! अवांतर : अमिताभ व रेखा दिसत नाहीत कुठे फोटोत!;) रेवती

क्रान्ति गुरुवार, 05/07/2009 - 00:21
सुरेख, मस्त फोटो! 'हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे' आठवले. =D> क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

चतुरंग गुरुवार, 05/07/2009 - 01:07
विमानातून बघितलेल्या ट्यूलिप्सच्या कित्येक एकर पसरलेल्या बागा आठवल्या! अत्यंत नयनमनोहर दृश्य. तुमचे फोटो खरंच खूप छान आले आहेत. इतकी विस्मयकारक रंगांची उधळण पाहून पुन्हा एकवार स्तिमित झालो! :) (२, १० आणि ११ नंबर ट्यूलिप्स नसावीत असे वाटते, मग ती कोणती फुले आहेत?) चतुरंग

एक गुरुवार, 05/07/2009 - 01:29
माझी ९९% खात्री आहे. फोटोत जिथे ट्युलीप्स चे कंद सॉर्ट करतात आणि विकतात ते पण दिसत आहे. ३ वर्ष लागोपाठ गेलो आहे तिकडे. जबरस्त फोटो आहेत. आवडले.

समिधा गुरुवार, 05/07/2009 - 23:47
खुपच सुंदर फोटो. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)