नवरंग रंगे, क्रोशासंगे
वाचने
9269
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अरे वा!
छान आयडिया आहे.
खूपच सुंदर.
आवडले
आवडले
एकत्र दिवे लावल्यावर तर फारच भारी दिसत आहेत
पैजारबुवा,
छान कला आहे. आमच्या आईने बनवलेले टेलिफोन कव्हर जपून ठेवलयं
सुरेख दिसतायत!
रंगसंगती डोळ्यांना सुखावणारी आहे.
आवडलं.
धन्यवाद मंडळी.
सुरेख...
मेणबत्तीच्या जागी आरसे लावुन सगळी क्रोशाची फुले एकत्र जोडुन सुंदर उभी माळ करता येईल असा इचार टकुर्यात आला ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥धन्यवाद.
म्हणता त्याप्रमाणे करणं शक्य आहे. पण मला वाटतं ते मुळातच तसं करावं लागेल
सुन्दर
आवदलं.
सर्वांचे मनापासून आभार
अरे वा!