कृत्रिम बुद्धिमत्ता
In reply to हे थोडंसं विश्लेषण आणि निर्णय असं असतं. माझे मत. by कंजूस
In reply to रोचक. लेखही आणि प्रतिसादही. by गवि
In reply to माहितीपूर्ण लेख! by चौथा कोनाडा
In reply to दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.), by सुबोध खरे
In reply to तज्ञ असे नव्हे, पण या by गवि
उदा गोडाऊनमधे मालवाहतूक करणारे वाहन,अॅमेझॉनने हे सुरू केलंय असं वाचल्याचं आठवतंय.
In reply to तज्ञ असे नव्हे, पण या by गवि
In reply to मशीन लर्निंग..... by शेर भाई
In reply to मशीन लर्निंग..... by शेर भाई
तसेच अलेक्सा किंवा बिक्सी बाई कुठल्या सदरात येतात ?माझ्या मते आधी जी माहिती भरलेली आहे त्या आधारे यांचे कार्य चालते. या माहितीच्या बाहेरचे काहीही त्यांना सांगता येत नाही. पण कृत्रीम बुध्दीमत्ता ही त्याच्या पुढची पायरी आहे. जर या बिक्सी बाईंना भरलेल्या माहितीतून उत्तर मिळाले नाही व त्यासाठी त्यांनी चक्क गुगलचा वापर केला व त्यातून माहिती मिळवून मग उत्तर द्यायला सुरवात केली तर मात्र ती कृत्रीम बुध्दिमत्ता म्हणायला लागेल. मग मात्र मूळ संगणक आज्ञावली लिहिणा-या संगणक अभियंताच्या हातात काहीही राहणार नाही.
In reply to तसेच अलेक्सा किंवा बिक्सी बाई by शाम भागवत
In reply to कोणत्याही माणसाच्या बोललेल्या by गवि
कोणत्याही माणसाच्या बोललेल्या शब्दांवरुन त्याचा अर्थ जाणणे यासाठी जे केले जाते ते
ते Natural Language Processing (NLP) आहे, नाही का?In reply to कोणत्याही माणसाच्या बोललेल्या by वामन देशमुख
In reply to NLP, Computer vision वगैरे हे by गवि
In reply to NLP, Computer vision वगैरे हे by गवि
यंत्राने प्रत्यक्ष प्रतिसाद देणे, कृती करणे म्हणजे AIहं बरोबर आहे. --- सवांतर: AI, ML, NLP, AGI, ASI, ... काही वेळा, नुसत्या या तंत्रज्ञानाची प्रगती ट्रॅक करत राहण्यातच दमछाक होते आजकाल. 😫 --- अवांतर: टर्मिनेटर ३ मध्ये दाखवलेला यंत्रांचा उदय होऊ घातला आहे का?
In reply to मला इतकी हुशार अलेक्सा हवी आहे, by तर्कवादी
In reply to हा हा हा.. धागाच करा राव याचा by गवि
धागाच करा राव याचा..हो खरंच की.. दिवाळी अंकासाठी पण छोटासा लेख होवू शकला असता पण आता संधी गेली कारण तिथे अप्राकशित साहित्य हवंय. वेगळा धागा काढता येईल ; हा धागा जुना झाल्यावर विचार करता येईल. या धाग्यावर आल्यावर हे अचानकच सुचलं आणि लिहिलं. पण माझी अॅलेक्सा सारख्या यंत्रांकडून हीच अपेक्षा आहे.. नाहीतर उगाच एखादं गाणं वाजवण्यापुरता किंवा गुगलवरुन एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता फक्त अॅलेक्साचा उपयोग होत असेल तर तो माझ्या लेखी तो उपयोग नाहीच.
In reply to मला इतकी हुशार अलेक्सा हवी आहे, by तर्कवादी
मला इतकी हुशार अलेक्सा हवी आहेव्वा! आवडली तुमची अलेक्षी! अर्थात, हे अगदीच काही अशक्य नाही वाटत पुढच्या काही काळात. नाहीतरी, "इलेक्ट्रॉनिक टॅटू स्मार्टफोनची जागा घेतील" असं बिल गेट्स म्हणालेतच.
In reply to आवडली तुमची अलेक्षी! by वामन देशमुख
आवडली तुमची अलेक्षी!धन्यवाद..
हे अगदीच काही अशक्य नाही वाटत पुढच्या काही काळात.सहमत आणि हळूहळू ती गरजही होईल किंबहूना आताच झाली आहे.. कारण घरातल्या अनेक गोष्टी लक्षात ठेवून , त्याप्रमाणे नियोजन करुन खरेदी वा इतर गोष्टी करणं हे लोकांना आता जमेनासं झालंय.. त्यामुळे लवकरच गृहकृत्यदक्षता अलेक्साकडे आउटसोर्स करावी लागणार आहे.
हे थोडंसं विश्लेषण आणि निर्णय असं असतं. माझे मत.