गणेशवंदना
गणेशवंदना
-------------
सृष्टीचा तू एक नियंता
लंबोदरा तू एकदंता
मोरया मोरया
बुद्धिदाता वरदायका
संकटमोचका विनायका
प्रसन्न प्रेमळ भगवंता
मोरया मोरया
आनंदे नर्तन करिशी
भक्ता हृदयी धरिशी
कृपा असावी अनंता
मोरया मोरया
------------------
वर्गीकरण
यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ
सुंदर
कर्नलजी अन इतर वाचक - आभार
छान
सुंदर रचना....आवडली
In reply to सुंदर रचना....आवडली by बाजीगर
दोन्ही कविता छान आहेत.
छान रचना ! आवडली !