घरातील गणेशोत्सव
सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
सर्वांनी छान सजावट केली असेल. यंदाच्या घरातील गणेश मूर्तीचे फोटो किंवा व्हिडीओ सर्वा सोबत शेयर करूया..
यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झाले.


वाचने
10273
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
गणपती बाप्पा मोरया
आवडली आरास.
लहान मुलांचे आवडते देव तीन.
गणपती
कृष्ण
मारुती.
एक चुलता खपल्या गेला होता त्यामुळे आवंदा नो गणपती ओन्ली सुतक आणि तांदळाची खीर...
😩 😩 😩
छान सजावट.
मस्त झालंय इंजिन.
अगदी मनसे केलंय डेकोरेशन हं.
गणपती बाप्पा मोरया, छान सजावट आहे.
छान आरास !
यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झालेहे बेष्टच !
वाह !छान!
छान आहे
मुलगा खूष झाला असेल
छान.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nila Athu Vaanathumele... :- Nayakan (1987)In reply to आमचा बाप्पा!! by राजेंद्र मेहेंदळे
सजावट छान आहे
In reply to आमचा बाप्पा!! by राजेंद्र मेहेंदळे
सजावट सुंदर आहे
In reply to आमचा बाप्पा!! by राजेंद्र मेहेंदळे
आहे छान सजावट !
आवडली !
गणपती बाप्पा मोरया !
BAPPA MORYA
In reply to JAI GANESH by Vasant Chavan
🙏
मस्त आहेत सगळे बाप्पा...!
गणपती बाप्पा मोरया !! मंगलमूर्ती मोरया !!!
सुरेख डेकोरेशन