मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

पाषाणभेद जनातलं, मनातलं
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा. लांबच्या बसेस १०वा मैल थांबत नाहीत.) १० व्या मैलापासून मोहाडी गाव ४ किमी असेल. (नाशिक एअरपोर्ट रोड) सर्व रस्ते चांगले आहेत. हमरस्त्यावर गाव आहे. कळावे.

49 टिप्पण्या 18,399 दृश्ये

Comments

पाषाणभेद नवीन

कुटूंब, लहान मुले, घरातील पाहूणे यांचे स्वागत आहे. "नाशिकची मिसळ खाणे" हा कार्यक्रम होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. गुगल लोकेशन: https://maps.app.goo.gl/kTB3ST2XXTDap3BK8

चौथा कोनाडा नवीन

मिपाकर पाभे आयोजित नाशिक मोहोडी कट्ट्यास पिंचिंवाडी मिपाकट्टा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा! कट्टा वृत्तांताची आतुरतेने वाट पाहत आहे !

पाषाणभेद नवीन

In reply to by प्रचेतस

साहित्य संमेलनासारखे निरनिराळे आखाडे नाहीत कट्टाभेटी म्हणजे. हा कट्टा मिपाकरांचा, सगळ्यांचा, त्यांच्या कुटूंबियांचा आहे. सर्वांनी सामील व्हावे. उद्या पिंपरी चिंचवड, आकुर्डी, निगडी, डुडलगाव, भोसरी, वडगांवे, खराडी, कोंढवा, मोशी, विमाननगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, हिंजवडी, शिवाजीनगर, बुधवारपेठ, रास्तापेठ, कॅंप, डोंबोली, दादर, वाशी, जालना, अमरावती, नागपूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चंद्रपूर, नंदूरबार, सुरत, अहमदाबाद, संभाजीनगर, इंदूर, हैद्राबाद, गौहत्ती, चितगाव, ढाका, कराची, लंडन, मॉस्को, टोक्यो, सेऊल, न्युयॉर्क, ओमान, मस्कत, सोमालीया, माले, ब्राझील, पेरू, रिओ, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन येथे कोठेही मिपा कट्टा झाला तर तेथे आम्ही सामील होऊ.

सतिश गावडे नवीन

In reply to by कपिलमुनी

विकांती असेल तर काही पुणेकरही हजेरी लावतील आणि चिंचवडात एखाद्या मिपाकराकडे मुक्कामीही थांबतील. अट एकच, रात्री झोपताना चिंचवड निवासी यजमान मिपाकरांनी "लॉर्ड ऑफ द रींग" ची ब्लू रे डीस्क लावून बोअर करू नये. 😀

प्रचेतस नवीन

In reply to by सतिश गावडे

आमच्याकडे मुक्कामी तुमचे स्वागत आहे गावडे सर. लॉर्ड ऑफ द रिंग्सच्या ब्लू रे ऐवजी मॅड मॅक्स फ्युरी रोडची ब्लू रे डिस्क लावून तुमचे मनोरंजन करण्यात येईल याची नोंद घ्यावी :)

सोत्रि नवीन

In reply to by सतिश गावडे

रात्री झोपताना आणि 'लॉर्ड ऑफ द रींग' एकत्र वाचून सरांची आणि त्यांच्या प्युबिस रींगची आठवण झाली 😉 - (लॉर्ड) सोकाजी

पाषाणभेद नवीन

नाशिक सिटीलींक (सिटीबस) मध्येच दिवसभराचे तिकीट (पास) १०० रुपयात मिळते. दिवसभर कितीही वेळा भटकता येते. हा पास उपयोगी ठरावा.

सुरिया नवीन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

असे संपादक लाभते आम्हासी, प्रतिसादास मग काय उणे. फुटकळ लेखन पाडीत जाऊ, उपप्रतिसादही होतील दोन गुणे. . माझे लेखनाची टॅबही उकरु, हुडकुन काढु सगळे जुणे (न बानाचा ण णळाचा असतो बरका) बघता बघता शंभरी गाठू, सेलेब्रिटीसम मिरवू सुरीया म्हणे.