नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||
मला स्वतःला व्हिडिओ पाहण्याचे प्रकार आवडत नसल्याने मी यापासून दूर आहे.मी भरपूर व्हिडीओज बघतो. अर्थात वेगळ्या विषयावरचे, राजकीय विश्लेषणत्मक फक्त भाऊंचे बघतो. @ कंकाका,
कधी पाहिला नाही यांचा चानेल.कोणाचा? 'अलीना रईस' की 'पालकी शर्मा-उपाध्याय ह्यांचा 😀 😀 😀 जोक अपार्ट, भाऊंचा म्हणत असाल तर मला त्यांच्या ब्लॉग आणि युट्युब चॅनल बद्दल मिपावरच समजलं होतं. त्यानंतर मी त्यांचे लेख वाचू लागलो आणि व्हिडीओज पाहू / ऐकू लागलो! @ कर्नलतपस्वी डॉक्टर रवी गोडसे ह्यांचे कोविड विषयीचे १-२ व्हिडीओज पाहिल्याचे आठवतंय.
In reply to कुमार साहेब, कंजूस काका आणि by टर्मीनेटर
In reply to लेख आवडला by ज्ञानोबाचे पैजार
👍
In reply to लेख आवडला by ज्ञानोबाचे पैजार
⛳
+१,००१In reply to लेख आवडला by ज्ञानोबाचे पैजार
In reply to "जागता पहारा" चा मीही बर् by राघव
जर मोजक्या शब्दांत, पसारा न मांडता विडीओ केले आणि ते वरच्या पट्टीतले बोलणे जरा खाली आणले, तर त्यांचे विडीओज पाहणार्यांची संख्या सहज दुप्पट होऊ शकेल. :-)+१००० तुमची बाकीची निरीक्षणेही बरोबर आहेत. एकच गोष्ट परत परत उगाळत सांगण्याच्या त्यांच्या सवयी बद्दल मी त्यांच्या वयोमानाचा विचार करून लिहिण्याचे टाळले होते, त्याच अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यासाठी त्यांनी व्हिडीओ एडिट करून अपलोड करणे गरजेचे आहे पण नेमका त्याचा अभाव आहे! आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांच्या चॅनलवर Comments turned off असल्याने प्रेक्षकांना काही सूचनाही करता येत नाहीत.
In reply to जर मोजक्या शब्दांत, पसारा न by टर्मीनेटर
च्या चॅनलवर Comments turned off असल्याने प्रेक्षकांना काही सूचनाही करता येत नाहीत.त्याचे कारण आहे. प्रतिपक्ष सुरू होण्यापूर्वी भाऊ पोस्टमन या युट्यूब चॅनेलवर मधूनमधून जायचे आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ करायचे. त्या चॅनेलवरील एका व्हिडिओत त्यांनी शरद पवारांच्या राजकारणावर एक व्हिडिओ केला होता. म्हणजे पवारांनी त्यांच्या काँग्रेस गटाकडून निवडणुक लढवून १९८० मध्ये ५४ जागा आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादीलाही ५४ जागाच. तसेच पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले (१९७८ मध्ये) तेव्हा जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक वगैरे मंडळींनी त्यांची पहिली निवडणुकही लढवली नव्हती. पवार ४० वर्षे ५४ चे ५४ वरच राहिले पण इतर सगळ्यांनी स्वतःचे पक्ष काढून स्वबळावर निवडणुक जिंकून दाखवली (ममता आणि पटनायक यांनी एकापेक्षा जास्त वेळा) वगैरे मुद्दे त्यात होते. त्यावर कोणीतरी वाह्यातपणा करत पवारांविषयी हिंसक कमेंट केली. ती कमेंट बघून पुण्यातील राष्ट्रवादीचा स्थानिक नेता लक्ष्मीकांत खाबिया याने भाऊ तोरसेकरांनी शरद पवारांच्या हत्येचा कट केला आहे आणि त्याची चौकशी व्हावी अशी तक्रार शिवाजीनगर पोलिसात दाखल केली. या प्रकाराचा भाऊंना दोन दिवस विनाकारण त्रास झाला होता. मुंबईहून जाऊन शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन दिवस खेटा मारायला लागल्या होत्या. वास्तविकपणे भाऊंकडे बघून ते घरी आलेले झुरळ तरी मारू शकत असतील की नाही अशीच शंका येते. अशा माणसावर हत्येचा कट केल्याचा गुन्हा दाखल झाला. भाऊ सगळ्यात पहिल्यांदा तपास करणार्या अधिकार्यासमोर गेले तेव्हा भाऊंना बघून तो अधिकारी फिदीफिदी हसत होता म्हणे. हा अनुभव लक्षात घेता प्रतिपक्ष सुरू झाल्यापासून त्यावर कोणतीही कमेंट लिहायला त्यांनी परवानगी दिलेली नाही.
In reply to कारण by क्लिंटन
🤦♂️
एवढा मोठा इतिहास आहे होय Comments turned off ठेवण्या मागे! सविस्तर माहितीसाठी आभारी आहे 🙏In reply to कारण by क्लिंटन
In reply to पवाराना मारायची थेट धमकी by अमरेंद्र बाहुबली
पवाराना मारायची थेट धमकी कमेंट मध्ये होती नी त्या व्यक्तिला भाऊंच्या विडीओतून चिथावनी मिळाली असं सिध्द होत होतं.सिध्द करायचे काम कोर्टाचे असते. कोणत्या कोर्टात हे सिध्द झाले होते? कोर्टात केस उभी राहणे सोडाच पोलिसांनीच त्या केसमध्ये काही अर्थ नाही म्हणून तपास बंद केला होता. तरीही ते सिध्द होत होतं हा तुमचा दावा असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे सादर करा आणि असे पुरावे तुमच्याकडे नसतील तर प्रत्येक ठिकाणी कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा. @संपादक मंडळः संबंधित आय.डी प्रत्येक ठिकाणी एकाहून एक अज्ञानमूलक प्रतिसाद देत असतो ते तुम्ही कसे चालवून घेता?की मिपावरही ऐसीप्रमाणे कधीही बघावे तेव्हा ३-४ पेक्षा कमी सदस्य हजर अशी परिस्थिती आल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? अर्थात तशी तुमचीच इच्छा असली तर आम्ही तरी काय करणार बापडे?
In reply to ?? by क्लिंटन
In reply to ?? by क्लिंटन
In reply to ?? by क्लिंटन
In reply to पूर्ण सहमत आहे. by श्रीगुरुजी
In reply to खरे तर ह्या राडारोड्यामधुन मी by Trump
खरे तर ह्या राडारोड्यामधुन मी स्वत:ला बाजुला ठेवण्याचा प्रयत्न करतो.मी सुध्दा बराच काळ तेच करत होतो पण आपल्या थापेबाजीला कोणी आव्हान देत नाही हे बघितल्यावर संबंधित सदस्य जामच सोकावला आणि कोणत्याही चर्चेत, खरडफळ्यावर जाऊन प्रत्येक ठिकाणी विनाकारण बादरायण संबंधही नसलेल्या गोष्टींची पिंक टाकायला लागला. या प्रकाराला कुठेतरी पायबंद बसायला हवा. एकेकाळी मिपा दर्जेदार चर्चेसाठी प्रसिध्द होते. विरोधी मत असले तरी ते योग्य प्रकारे, कोणत्यातरी मुद्द्याच्या आधारे मांडले जायचे. हा मनुष्य अशीच घाण करत राहिला तर त्या प्रकाराला कंटाळून सध्या जे काही १५-२० सदस्य हजर असतात ते पण येणे बंद होईल ही भिती आहे. एकेकाळी मिपावर ५०+ सदस्य अगदी नेहमीच ऑनलाईन असायचे. सगळ्यात जास्त आकडा ८८ इतका बघितला होता. ते दिवस परत यायला हवेत. आणि त्यासाठी असल्या उपद्रवी सदस्यांना रोखणे गरजेचे आहे.
In reply to कारण by क्लिंटन
In reply to कारण by क्लिंटन
एकेकाळी मिपा दर्जेदार चर्चेसाठी प्रसिध्द होते. विरोधी मत असले तरी ते योग्य प्रकारे, कोणत्यातरी मुद्द्याच्या आधारे मांडले जायचे.हा काळ नेमका कधी होता ते जाणून घ्यायला आवडेल, मिपावर वाटेल तसे वैयक्तिक होताना मी बघितले आहे लोकांना अगदी वाचनमात्र होतो तेव्हापासून. आता तत्कालीन सभासदाची नावे घेण्यात अर्थ नाही, मिपावर चर्चा दर्जेदार कधी होती तो कालखंड सांगाच सर प्लीज ! बाकी तुम्ही, बळी, गुरुजी आपापसात भांडा नाहीतर नांदा मला काही घेणेदेणे नाही, पण मिपावर ह्याआधी असे कधीच झाले नाहीये असे म्हणू नका, मुवींच्या पिंका पण विसरू नका ह्या नादात, वाटेल तिथे ते पण वाटेल ते प्रतिसाद देतच असत, आपला तो बाब्या तुमच्याकडून तरी अपेक्षित नाही क्लिंटनजी. प्रतिसाद पिंका तर सोडाच, हा अख्खा धागा आहे त्यामुळे सौहार्दाचे संबंध अन ओलावा असलेल्या चर्चचे मिपावर कधी फड जमले हा मला खरेच प्रश्न पडला आहे.
In reply to काही बाबतीत सहमत काही बाबतीत नाही by जेम्स वांड
मिपावर चर्चा दर्जेदार कधी होती तो कालखंड सांगाच सर प्लीज !मिपाच्या जन्मापासून साधारण २०१२-१३ पर्यंतचा काळ तसा होता. त्यातही कोणी कधी वैयक्तिक व्हायचे नाही असे नाही. पण आतापेक्षा प्रमाण बरेच कमी होते.
पण मिपावर ह्याआधी असे कधीच झाले नाहीये असे म्हणू नका,हे मी कधी म्हटले आहे आणि कुठे?
मुवींच्या पिंका पण विसरू नका ह्या नादात, वाटेल तिथे ते पण वाटेल ते प्रतिसाद देतच असत, आपला तो बाब्या तुमच्याकडून तरी अपेक्षित नाही क्लिंटनजी.मग नक्की काय करावे असे अपेक्षित आहे? अगदी प्रत्येक वाटेल त्या प्रतिसादावर जाऊन टोकायचे का? तेवढा वेळ आणि संयम माझ्याकडे नाही. क्षमस्व. खरं तर मी काही ठराविक धागेच उघडून बघतो बाकीचे तर उघडूनही बघत नाही त्यामुळे इतर धाग्यात काय चालते हे मला कळायचेही नाही. मागच्या वर्षी ताज्या घडामोडींचे बरेच धागे मी काढले होते. पण मुविंच्या लिंकाळपणामुळे बघताबघता १५० प्रतिसाद त्यात व्हायचे म्हणून काही काळ ते नवे धागे काढणेही बंद केले होते. बहुतेक त्याविषयी लिहिलेही होते. त्या पलीकडे काय करणे अपेक्षित आहे? इथे अबांच्या दोनच प्रतिसादांना पुरावे मागून टोकले आहे. तसे टोकण्यायोग्य अबांचे कितीतरी जास्त प्रतिसाद मिळतील. म्हणून प्रत्येक प्रतिसादाला टोकत बसायचे का? तेवढा वेळ आणि उत्साह असेल तर ते करेनही. पण याक्षणी तरी नाही.
प्रतिसाद पिंका तर सोडाच, हा अख्खा धागा आहेत्याच धाग्यावर माझ्या गॅरी ट्रुमन या आय.डी मधून लिहिलेला प्रतिसादही आहे. २०१५ मध्ये तो आय.डी मी घेतला होता. त्याचे असे झाले की अमेरिकेत हिलरी क्लिंटन २०१६ च्या निवडणुकांना उमेदवार असणार या बातम्या येत होत्या आणि हिलरी अध्यक्षपदावर यायला मला नको होत्या (माझ्या विरोधाला कोण विचारते म्हणा तरी आपलं एक वैयक्तिक मत). अशावेळेस क्लिंटनचा हिलरीला विरोध कसा वगैरे गोष्टी पुढे येऊन सगळा विचका व्हायचे पोटेंशिअल होते. म्हणून तो नवीन आय.डी मी घेतला होता. त्या प्रतिसादातच "गेल्या काही महिन्यात मुविकाकांचे लेखन पूर्वीपेक्षा बरेच जास्त खालावले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे माझे वैयक्तिक मत आहे." असे लिहिले होते. अजून काय करणे अपेक्षित आहे?
In reply to समजले नाही by क्लिंटन
मिपाच्या जन्मापासून साधारण २०१२-१३ पर्यंतचा काळ तसा होता. त्यातही कोणी कधी वैयक्तिक व्हायचे नाही असे नाही. पण आतापेक्षा प्रमाण बरेच कमी होते.२०१२-१३ नंतर असे काय बदलले म्हणाल ?
पण मिपावर ह्याआधी असे कधीच झाले नाहीये असे म्हणू नका, हे मी कधी म्हटले आहे आणि कुठे?नाही असे तुम्ही म्हणले नाहीत खरे, हा प्रश्न किंवा र्हेटोरिक जरा इम्पलसिव्ह झाले, दिलगिरी व्यक्त करतो त्याबाबत.
इथे अबांच्या दोनच प्रतिसादांना पुरावे मागून टोकले आहे. तसे टोकण्यायोग्य अबांचे कितीतरी जास्त प्रतिसाद मिळतील. म्हणून प्रत्येक प्रतिसादाला टोकत बसायचे का? तेवढा वेळ आणि उत्साह असेल तर ते करेनही. पण याक्षणी तरी नाही.प्रत्येकाला टोकू नका, अबांच्या धडाडीपुढे ते शक्यही नाही. पण अबांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद करणे न करणे तुमच्या हाती असेल, तो टोटल क्लिंटन पद्धतीने व्हावा , पॉईंट्स अँड रीटोर्ट हे ज्ञानवर्धक असावेत, मेरी भैस को अंडा क्यू मारा टाईप नाही, अबांचे मुद्दे रुजू व्हावेत कारण त्यावर तुमच्याकडून स्टॅटिसटिकली अन इन्फॉर्मेटिव्हली रीच कंटेंट अपेक्षित असते, इतके तरी नक्कीच करू शकाल न?
In reply to मिपाच्या जन्मापासून साधारण by जेम्स वांड
२०१२-१३ नंतर असे काय बदलले म्हणाल ?बर्याच गोष्टी झाल्या. त्यापूर्वी ८-९ वर्षे भाजप समर्थक त्यांच्या पक्षाला अनुकूल परिस्थिती नव्हती म्हणून सबड्युड असायचे. पण २०१३ मध्ये मोदींसारखा चेहरा मिळाल्यानंतर ते पण आक्रमक झाले. त्यापूर्वी ८-९ वर्षे भाजप समर्थकांना दोनदा शतप्रतिशत हरविले वगैरे बोलले तरी त्याला काही प्रत्युत्तर देता यायचे नाही. मोदींनाही मौत का सौदागर, हिटलर वगैरे अनेक गोष्टी बोलल्या गेल्या तरीही त्या निमूटपणे ऐकून घ्याव्या लागत होत्या. पण २०१३ नंतर परिस्थिती एकदम पालटली. भाजप समर्थकांकडून नुसते अरे ला कारेच नाही तर उलटा हल्लाही सुरू झाला. मग दुसर्या बाजूकडूनही भक्त वगैरे म्हणणे सुरू झाले. या सगळ्यातून चर्चेची पातळी खालावली. अर्थात यात माझाही वाटा आहेच. दुसर्या कोणी भक्त म्हटल्यावर मी पण त्यांना गुलाम म्हटले आहे. काहीही असले तरी सुरवात कोणी केली, कुठून आणि कोणत्या कारणाने झाली हे सांगता येणे कठीण आहे. सुरवात २०१३ पासून झाली का की २००४ ते २०१३ मध्ये जे काही झाले त्याची ती प्रतिक्रिया होती हा पण दुसरा मुद्दा आहे. कारण काहीही असले, सुरवात कुठूनही झाली असली तरी चर्चेचा डिस्कोर्स खालावला ही सत्य परिस्थिती आहे. दुसरे म्हणजे २०१२-१३ नंतरच्या काळात मिपावर काही सदस्य येणे जवळपास बंद झाले. त्यातले बरेच ऐसीवर गेले किंवा अन्य काही कारणांनी ते येणे बंद झाले. त्यांची मते बहुतेक वेळा पटायची नाहीत पण तरीही त्यांनी कधी मुद्दे सोडून वैयक्तिक चर्चा केली नव्हती. हे सदस्य येणे बंद झाल्यामुळे मुद्द्यावर आधारीत चर्चा करणारे, वैयक्तिक न होणार्यांचा आकडा कमी झाला.
अबांचे मुद्दे रुजू व्हावेत कारण त्यावर तुमच्याकडून स्टॅटिसटिकली अन इन्फॉर्मेटिव्हली रीच कंटेंट अपेक्षित असते,हे सगळे करता येईल पण त्यासाठी मुद्देही तसेच हवेत ना? याच धाग्यात अबांनी म्हटले आहे की ती हिंसक कमेंट टाकणार्याला भाऊ तोरसेकरांच्या व्हिडिओमुळे चिथावणी मिळाली हे सिध्द होत होते. आता अशा दाव्यांवर स्टॅटिसटिकली अन इन्फॉर्मेटिव्हली रीच कंटेंट काय देणार?
In reply to कारण by क्लिंटन
In reply to @संपादक मंडळ, by अमरेंद्र बाहुबली
In reply to खरे तर ह्या राडारोड्यामधुन मी by Trump
श्री अमरेंद्र बाहुबली यांनी सगळीकडे उच्छाद मांडला आहे.
---
+१००
ते राजेश११८ परवडले, असे म्हणण्यांची वेळ सध्या आली आहे. असंबध लिहित असले, तरी त्यांच्या प्रतिसादात किमान लॉजिक(?) तरी असे. इथे मात्र सगळ्याचीच बोंब आहे. In reply to खरे तर ह्या राडारोड्यामधुन मी by Trump
श्री अमरेंद्र बाहुबली यांनी सगळीकडे उच्छाद मांडला आहे. तुमचा धागा ऊडाला ज्यात तुम्हा पवारांवर खोटे आरोप केले होते, त्यामुळेच तुन्हाला असं वाटतंय ना?In reply to ?? by क्लिंटन
संबंधित आय.डी प्रत्येक ठिकाणी एकाहून एक अज्ञानमूलक प्रतिसाद देत असतो ते तुम्ही कसे चालवून घेता? माझे प्रतिसाद अद्न्यान मूलक आहेत हे जिथल्या तिथे सिध्द करा जसं मी मिपाचा खोट्याच्या प्रचारासाठी वापर होतोय हे दाखवून देतोय. तुम्हाला वाटतं म्हणून काही अद्न्यान मूलक ठरत नाही.
मिपावरही ऐसीप्रमाणे कधीही बघावे तेव्हा ३-४ पेक्षा कमी सदस्य हजर अशी परिस्थिती आल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का? अर्थात तशी तुमचीच इच्छा असली तर आम्ही तरी काय करणार बापडे?
मिपावर गर्दी जमवून पवार, ठाकरे, मविआ ह्यांबद्दल खोटं लिहीनार्यांपेक्षा खरं लिहीनारे चारच आयडी असतील तरी चालेल असं मला वाटतं, बाकी मी पुरावे मागू लागल्यापासून मिपावर काहीही खोटं लिहानारे पांगलेत हे तुमच्या दृष्टीस आलंच आहे, एक धागा सुध्दा ऊडवला गेला, त्यात पवारांबद्दल खोटं लिहीलेलं होतं. धागाकर्त्याला वाटलं खपून जाईल, पण पुरावा धागा ऊडून दोन दिवस झालेत तरी देऊ शकले नाहीयेत लेखक महाशय.In reply to क्लिंटन साहेब, ही बातमी by अमरेंद्र बाहुबली
ही बातमी जशीच्या तशी छापून आली होती वृत्तपत्रात नी भाऊंना खेटेही त्यामुळेच मारावे लागले होते. ओनलाईन एडीशन ला सापडली की टाकतो.लक्ष्मीकांत खाबियाने भाऊ तोरसेकरांविरोधात तक्रार दाखल केल्याची बातमी देऊ नका. ते मीच वर लिहिले आहे. तुमचा दावा पवाराना मारायची थेट धमकी कमेंट मध्ये होती नी त्या व्यक्तिला भाऊंच्या विडीओतून चिथावनी मिळाली असं सिध्द होत होतं. याचे पुरावे द्या. भाऊंच्या व्हिडिओतून नक्की कोणती चिथावणी मिळाली आणि कशी आणि मुख्य म्हणजे ते सिध्द कसे आणि कुठे होत होते हे बघायचे आहे. आणि ते पुरावे नसतील तर उगीच भारंभार कचरा मिपावर आणू नका.
In reply to पुरावा by क्लिंटन
In reply to भाऊ भक्तांना स्वप्नांच्या by अमरेंद्र बाहुबली
निवडणूका वास्तवीक जगात आणतात.+१ त्यांच्याच प्रतीक्षेत आहे 😀
In reply to पोटार्थी by कपिलमुनी
In reply to पोटार्थी by कपिलमुनी
In reply to पोटार्थी by कपिलमुनी
भाऊ २०१४ पूर्वी काय लिखान करायचेवेळ काढून वाचायला पाहिजे! जागता पहारा वर २०१२ चे २४ आणि २०१३ चे १३१ लेख दिसत आहेत 😳
In reply to भाऊंचे विचार फारच एकतर्फी by रात्रीचे चांदणे
भाऊंचे विचार फारच एकतर्फी आहेत, जागता पाहरावर तसा त्यांनी इशातही दिलेला होता.+१ त्यासाठीच लेखात "वाचायला सुरूवात केल्यावर मात्र त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही." हे लिहिले आहे.
पण जे काही आहे त्याची ते शांतपणे मांडणी करतात.सहमत आहे, आक्रस्ताळेपणा नसतो. आणि म्हणूनच त्यांच्या लेखन / विवेचनातला आशय/राजकारणातील बारकावे समजून घेण्यासाठी मी त्यांना फॉलो करतो, त्यांचे सगळेच विचार/मते पटत नसली तरी!
In reply to भाऊंच्या पवारांवरील टिपण्ण्या by अमरेंद्र बाहुबली
भाऊंच्या पवारांवरील टिपण्ण्या म्हणजे सुर्यावर थूंकण्याचा प्रकार.तसेही असू शकेल, शक्यता नाकारता येत नाही! ४२ दिवसात वाढलेले १ लाखाच्या वर सबस्क्रायबर्स आणि मिळालेले ५ कोटी Views हे कदाचित त्याचेच द्योतक असावेत 😀
In reply to तसेही असू शकेल, शक्यता नाकारता येत नाही! by टर्मीनेटर
In reply to गतधी साधी ग्रामपंचायत ही न by अमरेंद्र बाहुबली
In reply to भाऊ तोरसेकरांचा विषय निघालाच by शाम भागवत
In reply to भाऊ बऱ्याचदा समतोल बोलतात. पण by श्रीगुरुजी
परंतु त्यांच्या मनात बाळ ठाकरेंना अढळ स्थान आहे. एकप्रकारची भक्ती म्हणता येईल.सहमत! पण मला वाटतं हा एकट्या भाऊंचा दोष नसावा. कारण बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तिमत्वाची जादूच अशी काही होती की त्यांच्या संपर्कात आलेली व्यक्ती मग ती आयुष्यात एकदाच का त्यांना भेटली असूदेत पण शक्यतो त्यांच्या विरोधात काही वाईट बोलतही नाही आणि त्यांच्याबद्दल काही वाईट/अपशब्द ऐकून घेण्याचीही त्याची मनस्थिती नसते, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. भाऊ तर नुसते त्यांच्या संपर्कातच नव्हते तर मार्मिकचे संपादक असल्याने काही वर्षे बाळासाहेबांच्या सहवासात होते त्याचा हा परिणाम असावा! बाकीची तुम्ही दिलेली माहिती आणि निरीक्षणेही बरोबरच आहेत आणि म्हणूनच मी लेखात "त्यांची सगळीच राजकीय मते, भाष्ये, अंदाज, अडाखे जरी पटत नसले तरी कधी त्यांचा नियमीत वाचक होऊन गेलो ते समजलेच नाही." हे वाक्य लिहिले आहे.
अर्थात भाऊंकडे जुनी माहिती खूप आहे. त्यांची काही भाकिते पूर्वी नक्कीच बरोबर आली आहेत.+१००. त्यांच्याकडची जुनी माहिती, संदर्भ हेच घटक बहुतेक वाचक/प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यात मोलाची भूमिका बजावत असावेत. त्यांची नवीन भाकिते कितपत खरी ठरतात हे बघण्यासाठी मात्र निवडणुका होईपर्यंत वाट बघावी लागणार! धन्यवाद 🙏
मराठी माणसाला राजकारण आणि क्रिकेट बायकोपेक्षा जास्त प्रिय असते असे कुठेतरी वाचले होते ते बहुधा खरे असावे.खरेच आहे. होम मिनिस्टरमध्ये ( झी मराठी चानेलवरचा एक विनोदी कार्यक्रम) बऱ्याच महिलांनी हे सांगितले आहे. "बघण्याचा कार्यक्रमात नवऱ्याकडच्या सगळ्यांनी बघितले पण'ह्यां'नी बघितलेच नाही म्हणून दुसरा आणखी एक कार्यक्रम ठेवावा लागला." "का?" " ते क्रिकेट बघत होते आमच्याकडे टीवीवर."
In reply to भाऊ तोरसेकरांचे हे भाषण मी by शाम भागवत
एखादा मराठी राजकारणावरील भाष्यकार एवढे दर्शक मिळवू शकतो हेच मोठे यश आहे.ही Confirmation Bias ची किमया असू शकते. त्या परिप्रेक्ष्यात एखाद्या विचारसरणीचे समर्थक जितके जास्त तितके त्या विचारसरणीच्या भाष्यकाराचे "यश" अधिक असेल.
In reply to Confirmation Bias by सतिश गावडे
In reply to शक्यता असू शकते. by धर्मराजमुटके
In reply to पोटार्थी by कपिलमुनी
In reply to अगदी बरोबर. by डँबिस००७
In reply to ऑ ! by जेम्स वांड
In reply to उपरोध आहे तो. by राघव
In reply to का by जेम्स वांड
In reply to भाऊ पोटार्थी आहे !! by डँबिस००७
In reply to पोटार्थी by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Piharva ft. Shraddha Dangar & Bhavya Gandhi | Sachin Jigar | Anumita Nadesan | Sachin SanghviIn reply to शीर्षकातली काही शब्दच नवे by कानडाऊ योगेशु
In reply to भाऊरावांची चलचित्रं by गामा पैलवान
In reply to गा.पै. यांच्याशी सहमत. by मनो
In reply to मी स्पीड १.५ करतो. माझी तूनळी by शाम भागवत
In reply to भाऊ किंवा तत्सम तूनळी by श्रीगुरुजी
In reply to हे मी शेखर गुप्ता इत्यादी by मनो
In reply to भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत. by श्रीगुरुजी
भाऊ तसे निष्पक्षपाती नाहीत.भाऊंचे व्हिडिओ पाहवत नाहीत, सादरीकरण आणि भलामण ही दोन कारणे. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा "जागता पहारा" हा ब्लॉग वाचनीय होता, पण भाऊंनी नंतर लेखनाचा गियर बदलला आणि त्या ब्लॉगची रया गेली. तर ही जेव्हा ब्लॉग वाचनीय होता तेव्हाची गोष्ट. भाऊ लिखाणातील दोन पार्टी कोण आहेत यावरून कुणाला झुकते माप द्यायचे हे ठरवत असावेत बहूधा तेव्हा. म्हणजे दोन भावाविषयी ते काही लिहीत असतील तर धाकट्या भावाची बाजू घ्यायचे. जर राज्य आणि देशपातळीवरील उजव्या बाजू असतील तर ते राज्यपातळीरील उजवी बाजू लावून धरायचे. आणि उजवे विरुध्द इतर अशा सामन्यात ते अर्थातच उजव्या बाजूने असायचे. मधल्या काळात जी बाजूंची गुंतागुंत झाली त्यात कोणती बाजू घ्यायची हे ठरवताना कदाचित त्यांचा गोंधळ उडाला असेल :)
भाऊ इतके रटाळ बोलतात, आणि मुद्द्यावर यायला वेळ घेतात की ऐकत असलो तरी लक्ष कधीच भलतीकडे गेलेले असते.अगदी. अगदी. :)
In reply to चला दुसरा समिक्षक शोधू. by कंजूस
In reply to भाऊ तोरसेकर हे पत्रकार आहेत by कॉमी
भाऊ नि:पक्षपाती असावेत असा आग्रह का ?आहे आग्रह. तुम्ही पण धरा ना तसा आग्रह तुम्ही यादी दिलेल्या पत्रकार लोकांकडून. =)) गंमतीचा भाग सोडा, असा कुणाचा काही आग्रह दिसत नाही. माझा तरी नाही. धागा भाऊंच्या विषयी असल्याने केवळ निरीक्षण व्यक्त केलंय. तुम्ही बळेच इतर पत्रकारांची यादी देऊन whataboutery सदृष्य प्रतिसाद देत आहात.
In reply to असे कसे... by सतिश गावडे
तुम्ही बळेच इतर पत्रकारांची यादी देऊन whataboutery सदृष्य प्रतिसाद देत आहातसहमत.
YouTube Premium चे सबस्क्रिप्शन संपल्यावरमी फॅमिली पॅक घेतो. त्यामुळे मी व घरातील आणखीन ५ जणांना प्रमिअम वर्गणीचे फायदे मिळतात. आपण ५ ईमेल ॲड्रेस फक्त कळवायचे असतात. महिना ₹१८९. ६माणसांना म्हणजे दरदिवशी दरमाणसी ₹१ एवढाच खर्च येतो. मला तरी फुकट घेण्यापेक्षा थोडे पैसे मोजले की बरे वाटते.
In reply to YouTube Premium चे by शाम भागवत
वा !