पुण्यातील BBA साठी कॉलेज
In reply to काही सल्ले by मुक्त विहारि
In reply to जर्मन mba??? by रानरेडा
In reply to तुमच्या प्रश्र्नांच्या बाबतीत, वैयक्तिक पातळीवर अनुभव नाही... by मुक्त विहारि
In reply to MS नाही MBA by रानरेडा
In reply to पास by मुक्त विहारि
In reply to तुमच्या प्रश्र्नांच्या बाबतीत, वैयक्तिक पातळीवर अनुभव नाही... by मुक्त विहारि
In reply to पुणे ते जर्मनी हा काय गोंधळ ? by चौकस२१२
In reply to काही सल्ले by मुक्त विहारि
BBA नंतर मास्टर्स करणार असेल तर, भारतात न करता France किंवा Germany हे उत्तम पर्याय ठरू शकतात.भारताला इतके कमी लेखू नका. भारतातही मॅनेजमेंटच्या उत्तम संस्था आहेत. विशेषतः जर्मनीत मॅनेजमेंट शिक्षण कसे आहे याविषयी साशंक आहे. म्हणजे जर्मनीत बी-स्कूल्स नाहीत असे नक्कीच नाही पण जगात रँकिंगचा प्रश्न येतो तेव्हा जर्मनीतील संस्था त्यात कमीच दिसतात. जर्मनी (आणि जपानसुध्दा) ऑन द जॉब ट्रेनिंगवर जास्त भर देतात असे दिसते आणि ते एका अर्थी योग्यही आहे. त्यातही जर्मनीतील आघाडीचे विद्यार्थी युरोपमधील इतर देशात अधिक चांगली बी-स्कूल्स आहेत तिथेच जातील ही शक्यता जास्त वाटते. त्यामुळे भारतातील चांगल्या संस्थांमध्ये भारतातील आघाडीचे आणि जर्मनीत तिकडचे अॅव्हरेज अशी बॅच असेल ही शक्यता जास्त. तेव्हा जर्मनीपेक्षा भारतातील संस्थाच अधिक उपयोगी शिक्षण देऊ शकेल ही शक्यता जास्त.
कुठलीही एक तरी परदेशी भाषा पुण्यात नक्कीच शिकता येईल. विशेषतः German. पुण्यातील Goethe Institute अतिशय उत्तम आहे. माझ्या मुलाने, पहिली लेव्हल, जर्मन भाषेची, पुण्यातूनच केली.तुम्हाला फ्रेंच किंवा जर्मन भाषा येते म्हणून फ्रान्स किंवा जर्मनीतील बी-स्कूल्स प्रवेश देणार नाहीत तर एकूण प्रोफाईलवर प्रवेश देतात. इन्सिअॅड या जगातील पहिल्या ५ मध्ये असलेल्या फ्रान्समधील बी-स्कूलमध्ये इतर देशातील विद्यार्थ्यांपैकी किती जणांना फ्रेंच भाषा येत असेल? फार नाही. तसेही रँकिंगमध्ये असलेल्या सर्व बी-स्कूल्समध्ये इंग्लिशमध्येच शिक्षण असते- अगदी युरोपमधील बी-स्कूल्समध्येही. फ्रेंच किंवा जर्मन भाषा शिकू नये असे म्हणत नाही पण त्यापेक्षा एकूण प्रोफाईल बनविणे- चांगल्या कामाची इंटर्नशीप करणे, लाईव्ह प्रोजेक्ट्स वगैरे गोष्टी अधिक महत्वाच्या असतील.
In reply to नाही by क्लिंटन
In reply to CAT तयारीसाठी १ वर्ष पुरेसे by श्रीगुरुजी
In reply to आपले दरवर्षी किती विद्यार्थी जातात ? by रानरेडा
In reply to तो प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता by श्रीगुरुजी
In reply to का हो ? नेमके प्रश्न विचारले म्हणून लागले का ? by रानरेडा
In reply to कोणत्या अधिकारात आपण मला जाब by श्रीगुरुजी
In reply to कोठल्या अधिकारात विचारत आहे -?? by रानरेडा
In reply to तो प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता by श्रीगुरुजी
In reply to चांगली चर्चा वाचायला मिळेल म्हणुन धाग्यावर आलो होतो by राजेंद्र मेहेंदळे
In reply to चांगली चर्चा वाचायला मिळेल म्हणुन धाग्यावर आलो होतो by राजेंद्र मेहेंदळे
BMCC फायनल करावयाचा विचार आहे . आणि तीन वर्ष CAT ची तयारी कारवायचा विचार चालू आहे .BMCC हे कॉलेज कसे आहे याविषयी कल्पना नाही त्यामुळे त्याविषयी लिहिता येणार नाही. पण कॅट परीक्षेसाठी तीन वर्षे तयारी करायची गरज नाही असे वाटते. आता इंग्लिशच्या सेक्शनमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर अधिक भर असतो तेव्हा कमीतकमी वेळात एखाद्या लेखात लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे समजावून घेण्याच्या तंत्रावर काम सुरू करता येईल. बहुतेक विद्यार्थी कॅट परीक्षेच्या एक वर्ष आधी तयारी सुरू करतात. तीन वर्ष तयारी आधी सुरू करून त्याचा फायदा होईल असे वाटत नाही. एखाद वेळेस प्रत्यक्ष परीक्षेपर्यंत दमछाक होईल आणि त्या जास्तीच्या तयारीचा परीक्षेत उपयोग होईल असेही नाही. तेव्हा २०२५ मध्ये कॅट द्यायची असेल तर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ पासून खर्या अर्थाने तयारी सुरू केली तरी चालू शकेल. मी कॅटच्या अनेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी काही मदत लागली तर जरूर व्य.नि वर संपर्क करा. तरीही एक गोष्ट आता लिहितो. अनेकदा विद्यार्थी शेवटचे वर्षे झाल्यानंतर एक वर्षाचा ड्रॉप घेऊन पूर्ण वेळ कॅटची तयारी करतात. अशी गॅप पुढे इंटरव्ह्यूमध्ये वाईट दिसते. अशा गॅपमुळे टॉपच्या २५-३० बी-स्कूलमध्ये नक्कीच परीणाम होऊ शकतो तेव्हा टॉपच्या बी-स्कूल्ससाठी प्रयत्न चालू असतील तर गॅप असू नये.
बहुतेक विद्यार्थी कॅट परीक्षेच्या एक वर्ष आधी तयारी सुरू करतात. तीन वर्ष तयारी आधी सुरू करून त्याचा फायदा होईल असे वाटत नाही.
धन्यवाद! आपण स्वतः CAT clear केली असल्याने आपले मत महत्त्वाचे आहे. माझ्या अल्पानुभवावरून मी साधारणपणे हेच सांगितले होते व सविस्तर लिहिणार होतो. पण एकाने सत्यानाश केल्याने पुढे काहीच लिहिले नाही. In reply to धाग्याबद्दल बोलता by जेम्स वांड
काही सल्ले