ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)
प्रतिक्रिया
In reply to ठाकरे-शिंदेंचे जे होईल ते by वामन देशमुख
माझ्या परिचयात असलेल्या शिवसैनिकांबद्धल मला खरंच हळहळ वाटते.
स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल मला यत्किंचितही हळहळ वाटत नाही. In reply to माझ्या परिचयात असलेल्या by श्रीगुरुजी
स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल मला यत्किंचितही हळहळ वाटत नाही. मग तुम्हाला भाजप समर्थकांबद्दल हळहळ वाटत नसावी. :)In reply to झाकिया जाफरींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली by क्लिंटन
In reply to लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार by स्वधर्म
In reply to नियंत्रण by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to ठाकरे सरकार पडले किंवा टिकले by श्रीगुरुजी
In reply to कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर by डँबिस००७
शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक लढली तर १० सुद्धा आमदार निवडून येणार नाहीत ख्या ख्या ख्या. २०१४ मध्ये तथाकथीत मोदी लाटेतही सेनेने ६३ जागा स्वबळावर निवडूण आणल्या होत्या. ही धास्ती खाऊनच २०१९ ला अमीत शहा युती करा म्हणून मातोश्रीवर विनवन्या करायला आले होते. मिपावर भावनेच्या भरात लोक काहीही लिहीत असतात.In reply to शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्यावेळी चैरंगी लढत होती, by धनावडे
In reply to त्यावेळी चैरंगी लढत होती, by धनावडे
In reply to चौरंगी लढत होतीच, पण by श्रीगुरुजी
जेथे जेथे भाजपचे मतदार कमी होते तेथे तेथे भाजपने छुप्या पद्धतीने सेना आमदारांकडे मते वळवून सेना आमदार निवडून यायला मदत केली होती. कैच्याकै.
हा दावा सेनापण करू शकते. जेथे जेथे सेनेचे मतदार कमी होते तेथे तेथे सेनेने छुप्या पद्धतीने भाजप आमदारांकडे मते वळवून भाजप आमदार निवडून यायला मदत केली होती.
अन्यथा सेनेला ६३ ऐवजी फार तर ३० जागा मिळाल्या असत्या. आपल्याला ख्या ख्या ख्या. भाजपला १२२ एवजी २२ मिळाल्या असत्या. कैच्याकै लाॅजीक.
परंतु ६३ जागा आपल्याच कर्तृत्वाने जिंकल्या या भ्रमात सर्व सेना नेते अजूनही आहेत आणि मूर्ख सेना समर्थक त्याच भ्रमात आहेत.सहमत. सेनेची स्थापना ही भाजपमुळेच झाली होती, बाळासाहेबांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट भाजपच लिहून द्यायची, १९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं, सेनेने ३५ वर्ष महापालिका भाजपमुळेच जिंकली, १९९३ ला मुंबई भाजपनेच वाचवली. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो भाजपमुळेच, न्यूटन ला गिरॅवीटीचा शोध भाजपमुळे लागला, पुतीन रशीयात राज्य करतोय भाजपमुळे, ट्रम्प सरकार पाडलं ते भाजपने….. हे मुर्ख सेना समर्थक ह्या गोष्टी कधीच मान्य करनार नाहीत.

In reply to खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला by अमरेंद्र बाहुबली
In reply to खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला by अमरेंद्र बाहुबली
१९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं,
ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा स्थापनेनंतर पहिल्या २३ वर्षात अनेकदा प्रयत्न करूनही जेमतेम १ आमदार निवडून आणू शकलेल्या सेनेच्या आमदारांची संख्या युती केल्यानंतर १९९० पासून वाढली नसती. अर्थात गाडीच्या दांड्यावर बसलेल्या माशीला वाटत असतं की आपल्यामुळेच गाडी चालतीये. तसंच भ्रमात असणाऱ्या सेना समर्थकांचं आहे.
In reply to १९९५ ला सेनेचं सरकार by श्रीगुरुजी
In reply to ह्या सर्व गदारोळात भाजपने by डँबिस००७
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithala Konta Zenda | Dnyaneshwar Meshram |In reply to ४ दिवसांपुर्वी रिंगण सोहळा by मदनबाण
केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा परत देण्याची वेळ जवळ आली काय ? :) नाही. पवार/ठाकरे वगैरे पुरोगामी महाराष्ट्राला वाचवायला समर्थ आहेत. :)In reply to केंद्रात नरेंद्र आणि by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिवसैनिक आणि ठाकरे by हणमंतअण्णा शंक…
मविआ बरोबर सरकार स्थापन करण्याला बहुतेक शिवसैनिक (किंवा शिवसेनेचा कट्टर मतदार) राजी नसावेत भाजप बरोबर जाऊ नका म्हणून त्या वेळी शिवसैनिकांनी ट्विटर मोहीम चालवली होती.
तरीही सध्याच्या बंडाला बहुतेक शिवसैनिक मान्यता देत नाहीत.भाजप नको ही आजही प्रत्येक शिवसैनिकाची ईच्छाय.
In reply to मविआ बरोबर सरकार स्थापन by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिंदे + राज ही जोडी उठांना by शाम भागवत
In reply to पूर्ण असहमत. राठा अत्यंत by श्रीगुरुजी
In reply to अजिबात परीणामकारक नसलेले असे by श्रीगुरुजी
In reply to रा ठा चीं तब्येत बरी नाही का by डँबिस००७
In reply to ऑपरेशन ठरलंय. by शाम भागवत
ठाकरे-शिंदेंचे जे होईल ते