मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक भास

Bhakti · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अपूर्वाई कोंदणात​ तुझ्या माझ्या प्रितीत चांदण....लख्ख प्रकाश| सांज रंगी उधळतात आठवणी मोती झेलत निशब्द....मंद श्वास| शोधे जादूई तळ्यात मासोळी नयनांत पाणकळा...तुझं आकाश| मोरपंखात निथळत कृष्ण मुरली सुरांत राधा...एक भास| -भक्ती (हायकू लिहिण्याचा एक प्रयत्न)

वाचने 3019 वाचनखूण प्रतिक्रिया 5

सरिता बांदेकर 28/03/2022 - 07:33
छान लिहीलं आहे

हेमंतकुमार 13/06/2022 - 12:19
चांगली आहे.

कर्नलतपस्वी 14/06/2022 - 06:42
राधा एक भास है भक्ती का श्वास है मुरली के सुर है तभी तो कृष्ण का अहसास है छान