कोण?

सरीवर सरी जे न देखे रवी...
मोकळ्या अवकाशाचे अंगण हाक कोणाची? मधाळ चांदण उरात धडधड अनवट वाटा धाडतो कोण?निमीष लाटा मेघांनी बांधले स्वप्नांचे झुले कोण?उधळतो ढगांची फुले धारा ..वारा..स्वैर पसारा देह कोणाचा?संचित पहारा ज्योत दिव्याची अधीर नाही ओह?पाकोळीची तिज तिलांजली मेंदीचा गंध वेचला भाव विभोरी उमलली संध्या मिटण्या भु-वरी?
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

4 टिप्पण्या 2,345 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे