विराट कोहली: फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट
In reply to क्रिकेट सारखा फालतू खेळ, by अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट सारखा फालतू खेळ, त्यातल्या एका क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म ईतका महत्वाचा विषय आहे??
In reply to ऑ! by जेम्स वांड
In reply to ऑ! by जेम्स वांड
In reply to द्वेष नाहीहो! आपली भक्ती by अमरेंद्र बाहुबली
In reply to व्यक्तीपुजा नको by सुक्या
In reply to हेच म्हणतो. आणी ही लोक हे by अमरेंद्र बाहुबली
In reply to क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही . by सुजित जाधव
In reply to क्रिकेटद्वेष्ट्यांना हे by श्रीगुरुजी
In reply to मागे एका कायप्पा समुहात by अमरेंद्र बाहुबली
In reply to लोकांचा का तुमचा by जेम्स वांड
In reply to एखादी मोठी स्पर्धा असेल तर by अमरेंद्र बाहुबली
In reply to लोकांचा का तुमचा by जेम्स वांड
In reply to क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही . by सुजित जाधव
त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील.....
तथास्तु! त्याच्या बरोबरीने रोहीत शर्मा व बुमराह हे सुद्धा पुन्हा एकदा फॉर्मात यावे हीच प्रार्थना _/\_.In reply to त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच by श्रीगुरुजी
In reply to रोहितने मागच्या सामन्यात मस्त by सुजित जाधव
In reply to "फॉर्म इज टेम्पररी बट क्लास by चावटमेला
In reply to पण ते फक्त आयपीएल मधे by फारएन्ड
In reply to शेवटच्या ४ सामन्यांच्या कसोटी by श्रीगुरुजी
In reply to मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं by अमरेंद्र बाहुबली
मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हा समजच चुकीचा आहे. त्यातील कुठल्यातरी क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म नाही म्हणून सरळ धागा काढावा का?मूलतः आपल्याला क्रिकेट आवडत नाही म्हणून क्रिकेटवर काढलेल्या, क्रिकेटप्रेमी लोकांनी काढलेल्या अन गेम संबंधित असलेल्या धाग्यावर आपण वाटेल तसे तुसडेपणाने बोलणे हे चुकीचे नाही का ?
असं प्रत्येक खेळातील प्रत्येक खेळाडूच्या परफोर्मन्स वर धागे निघू लागले तर काय होईल??निघतील तेव्हा मिपामालक बघूनच घेतील हो, धाग्यावेताळ म्हणून कुप्रसिद्ध अश्या इतर एका संस्थळावरील एका अजब सदस्याला इथंच गार करून हद्दपार केलेलं बघितलं आहे आम्ही मिपावर. आपण असल्या चिंता करण्यापेक्षा आवडतात त्या धाग्यांवर लक्ष केंद्रित करून नावडत्या धाग्यांवर आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या जाहिराती करणे टाळावे, इतकेच आपल्या हाती आहे बघा.
In reply to क्रिकेट ला आंतरराष्ट्ीय by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपली जेवढी समज तेवढी. by श्रीगुरुजी
In reply to मारीया शारापोवा बोलली होती by अमरेंद्र बाहुबली
In reply to मारीया शारापोवा बोलली होती by अमरेंद्र बाहुबली
In reply to मला सांगा.. तुम्हाला वाचता by सुजित जाधव
In reply to बघा की... म्हणलं मस्त चर्चा by सुखी
In reply to आर्मस्ट्राँग च दळण म्हणजे?? by सुजित जाधव
क्रिकेट सारखा फालतू खेळ,