तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.
https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif…
या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे.
आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल.
आता प्रश्न असे आहेत.
१. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का?
२. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा?
३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी?
४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा?
५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?
वर्गीकरण
वाचने
108357
प्रतिक्रिया
510
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाषिक अस्मिता
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
डोळस पाठिंबा
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
ज्या प्रतिसादाखाली हे लिहिले
In reply to डोळस पाठिंबा by Trump
धन्य आहात चेतन गुगळे
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.तुमच्या अर्धवट ज्ञानाची आणि दक्षिण भारतीयांबद्दलच्या तिरस्काराची व्याप्ती वाढत चालली आहे. दक्षिण भारतीयांचा खास करुन तमिळ लोकांचा हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. हिंदी शिकण्याला नाही. खाली दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेचं संकेतस्थळ दिलं आहे. ते जरा बघून घ्या. या संस्थेतर्फे हिंदीच्या विविध स्तरांवरच्या परीक्षा घेतल्या जातात. या संस्थेची कार्यालये आणि कार्यविस्तार तमिळनाडू ज्याच्याबद्दल तुमच्या मनात तीव्र आकस आहे त्या राज्यातही आहे बरं का! https://www.dbhpscentral.org/ केरळ,कर्नाटक,तेलंगण आणि आंध्र या चार दक्षिण भारतीय राज्यांमधे शाळेत हिंदी शिकवली जाते बरं का! मी स्वत: कितीतरी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकवतो. तरीही माझा हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध आहे. मी दक्षिण भारतीय नाही. आता मला काय म्हणणार? विभाजनवादी की अजून काही? तुमची आणि तुमच्यासारख्या दक्षिण भारतीय भाषा शिकण्याची कटकट नको असणार्या उत्तरभारतीयांची सोय व्हावी म्हणून दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायचंय का? आणि दक्षिण भारतीयांनी हिंदी शिकायला अजून विरोध केला तर तुम्ही काय करणार? काय ताकद आहे तुमची? काय बिघडवणार तुम्ही दक्षिण भारतीयांचं?तुमच्याअर्धवट ज्ञानाची
In reply to धन्य आहात चेतन गुगळे by उपयोजक
त्या कारागीराची तक्रार
In reply to तुमच्याअर्धवट ज्ञानाची by चेतन सुभाष गुगळे
त्या कारागीराची तक्रार करण्याकरिता मी लोकल रामूला ईमेल केला तर काहीच उत्तर नाही. मग मी त्यांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला तर त्यांच्याकडे संपर्क भाषा म्हणून दक्षिण भारतीय आणि इंग्रजी इतकेच पर्याय उपलब्ध. हिंदी नाही आणि मराठी देखील नाही. तरी मी इंग्रजीत त्यांचेसोबत संभाषण केले.महाराष्ट्रात मी कोणालाही संपर्क केला किंवा माझ्याशी कोणी संपर्क केला तर मी फक्त मराठीतच बोलतो. समोरचा इतर भाषेत बोलत असेल तर तिला/त्याला शुद्ध मराठीत मराठीतच बोलण्यास सांगतो. बहुतेक वेळा ते मराठीत बोलतात किंवा मराठी बोलणाऱ्याकडे संभाषणाची सूत्रे सोपावतात. मराठी बोलण्यास नकार दिला तर मी संभाषण थांबवितो.म्हणजे तुम्ही
In reply to तुमच्याअर्धवट ज्ञानाची by चेतन सुभाष गुगळे
राज ठाकरे यांच्या वाहनाची नंबर प्लेट
९
In reply to राज ठाकरे यांच्या वाहनाची नंबर प्लेट by चेतन सुभाष गुगळे
हे मराठी मध्ये लिहले आहेत
In reply to ९ by sunil kachure
मुंबई मधील च उदाहरणे घेतली तर
+१
In reply to मुंबई मधील च उदाहरणे घेतली तर by sunil kachure
चुक
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा
In reply to चुक by Trump
माझ्या माहितीप्रमाणे त्यांना मराठी येते.
In reply to ते वाचत आहेत सरळ दिसतंय. अशा by अमरेंद्र बाहुबली
बच्चन
In reply to चुक by Trump
श्री बच्चन मराठी बोलु शकतात. विनाकारण सरसकट द्वेष थांबवा.साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषण आहे. त्यात ते म्हणाले "लाभले भाग्य अभ्यास बोलतो मराठी" लिहून दिलेलं असूनही ही अवस्था यांचीजया बच्चन
In reply to बच्चन by उपयोजक
श्री. अमिताभ बच्चन यांनी
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to श्री. अमिताभ बच्चन यांनी by चेतन सुभाष गुगळे
तुमच्या लॉजिक प्रमाणे
In reply to श्री. अमिताभ बच्चन यांनी by चेतन सुभाष गुगळे
विदर्भ
सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे
In reply to विदर्भ by sunil kachure
बाहुबली तुम्ही बाभळी आहात का?
In reply to सहमत. चेसुकू सरांची ईच्छा आहे by अमरेंद्र बाहुबली
तद्दन खोटा आरोप
In reply to विदर्भ by sunil kachure
sunil kachure
In reply to विदर्भ by sunil kachure
समुद्र किनारा
मराठी चालेल?
In reply to समुद्र किनारा by sunil kachure
कर्नाटक आणि महाराष्ट्र
In reply to मराठी चालेल? by चेतन सुभाष गुगळे
¶¶ ज्यादिवशी दक्षिणी राज्ये
In reply to मराठी चालेल? by चेतन सुभाष गुगळे
हा विषय निघालाच नसता
ह्याचा दुसरा अर्थ बाकी भारतीय
In reply to हा विषय निघालाच नसता by sunil kachure
दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात
उत्तर भारत म्हणजे
In reply to दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात by sunil kachure
४) त्यांचे कोणतेच नेते इथे येवून राजकीय भाषण करत नाहीत.
In reply to दक्षिण भारतीय का जवळचे वाटत असतात by sunil kachure
वाद कशासाठी?
भाषिक चर्चेच्या अनुषंगाने
सगळं भाषेबद्दल असताना मध्येच
In reply to भाषिक चर्चेच्या अनुषंगाने by चौथा कोनाडा
"रिकामी"ची जागा "खाली" झाली,
In reply to भाषिक चर्चेच्या अनुषंगाने by चौथा कोनाडा
भाषा
मुंबई मध्ये जे मराठी लोकांचे होत आहे
बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे
अमित शाह ह्यांचे वक्तव्य
In reply to बंगळुरूमध्ये हिंदी बॅनरमुळे by चौथा कोनाडा
आता बोला
https://www.loksatta.com
यावर मला असे वाटते की स्वतःची
In reply to https://www.loksatta.com by चेतन सुभाष गुगळे
म्हणजे देश पातळीवर दखल घेतली
In reply to यावर मला असे वाटते की स्वतःची by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चेतन
In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे
चेतन
In reply to चेतन by sunil kachure
अमित शाह
In reply to चेतन by sunil kachure
+१
In reply to अमित शाह by sunil kachure
मारवाडी बोलून
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
Sunil Kachure
In reply to मारवाडी बोलून by sunil kachure
वैयक्तिक माझं मत सोडा मराठी नेत्यांचं याबाबत काय मत आहे?
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
महामूर्खपणाचा कळस आहे हा
In reply to अमित शाह by sunil kachure
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी.असे धागाकर्त्याने लिहिले आहे ते वाचायची तसदी घेतली की नाही भौ? घेतली असती तर इतका फालतू प्रतिसाद लिहिला च नसता तुम्हीत्यांना खरेच हिंदू विषयी इतके प्रेम आहे. त्यांनी गुजरात ची गुजराती ही राज्य भाषा बदलून ती हिंदी करून दाखवावी. गुजराती लोक कसे react होतील त्याचा नमुना बघायला मिळेल.हिंदीला विरोध असल्यामुळेच
In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत. नरसिंह राव (पाच वर्षे) आणि देवेगौडा (दीड वर्षे) हे अपवाद वगळता पंतप्रधान पद दक्षिण भारतीय नेत्यांना मिळाले नाही.हिंदी विरोधाचा अजिबात संबंध नाही. नरसिंहराव व देवेगौडा हे राष्ट्रीय पक्षात असल्याने पंतप्रधान होऊ शकले. इतर वजनदार दक्षिण भारतीय नेते स्थानिक प्रादेशिक पक्षात असल्याने ते पंतप्रधान होऊ शकले नाही. देवेगौडांना हिंदी येत नसूनही ते पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी बाळ ठाकरे व पवारांसोबत साटंलोटं करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सीताराम केसरींनी त्यांना जायला लावले. ते जाण्यामागे हिंदीविरोध किंवा हिंदी न येणे हे कारण नव्हते.म्हणजे हिंदी विरोध = स्वतःचेच नुकसान असे हे समीकरण आहे.भ्रम आहे.महाराष्ट्रातील शरद पवार, देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे ह्या तीन पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची आस असल्याने या पक्षांचा कोणताही मोठा नेता हिंदीविरोधात दिसत नाही.आपण कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही हे पवार व ठाकरे ओळखून आहेत. महाराष्ट्रातील हिंदीभाषिक मतांसाठी हे हिंदीला विरोध करीत नाहीत.सोनियाजी इथे येऊन हिंदीत भाषणे करतात त्याऐवजी त्यांनी ती इंग्रजीत केली तर काँग्रेसच्या निवडून येणार्या लोकप्रतिनिधींची संख्या अजुनच झपाट्याने कमी होईल.असं काही होणार नाही. हिंदी भाषण वाचून दाखविण्याऐवजी त्यांनी मराठीतले भाषण वाचले तर थोडीफार मते वाढू शकतील.आठवले देखील केंद्रीय मंत्री असल्याने हिंदीत मुलाखती देत असतात, कविता देखील करतात. त्यांच्या इंग्रजी कविता मी कधी ऐकल्या नाहीतआठवलेंना इंग्लिश येत नसणार. ते कविता वगैरे करीत नाहीत. ट ला ट, फ ला फ जोडून काहीतरी आचरटपणा करतात.एकमेव पक्ष मनसे हाच महाराष्ट्रात हिंदी विरोध करण्याची शक्यता होती. राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा पठण घोषणेमुळे तीदेखील विरुन गेलीययात काहीच आश्चर्य नाही. मनसे मराठीवादी पक्ष होता/आहे यावर मी कधीही विश्वास ठेवला नव्हता. सातत्याने भूमिका बदलून व कोलांट्या उड्या मारून राज ठाकरेंनी आपली विश्वासार्हता शून्य करून ठेवली आहे. भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी
In reply to हिंदीला विरोध असल्यामुळेच by श्रीगुरुजी
भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी कितीही साक्षात्कार होत असले व या पक्षाविषयी कितीही आशा वाटत असली तरी हा पक्ष संपलेला आहे सर्वांना माहिती आहे.भाऊ तोसरेकर हे नाव दिसले की मन हळवे होते, म्हणजे अनेक स्तंभ, तुनळी विडीओ बनवूनही पद्मश्री कुणाला दिला भाजपने तर कंगनाला. प्रामाणीक कार्यकरनार्यांवर भाजप पक्ष नेहमी अन्याय करत आलाय. भाजपसाठी फक्त एक स्टेटमेंट देऊनही कंगना पद्मश्री पटकावते ना कितीतरू तुनळी चित्रफीता तयार करूनही भाऊंना काहीच नाही. अधून मधून देश, देशातूल नागरीकानाही भाजप पक्ष पद्मश्री देतो ह्याबदल्यात देशाने त्यांचे नी माननीय नकेंद्र मोदीजींचे ऊपकार मानायला हवेत.भाऊ तोरसेकरांना कशाला मिळणार
In reply to भाऊ तोरसेकरांना मनसेविषयी by अमरेंद्र बाहुबली
सैफ अली खान सारख्यांना
In reply to भाऊ तोरसेकरांना कशाला मिळणार by कॉमी
पद्मश्री चे कौतुक कशासाठी
In reply to सैफ अली खान सारख्यांना by चेतन सुभाष गुगळे
सैफ अली खान सारख्यांना
In reply to सैफ अली खान सारख्यांना by चेतन सुभाष गुगळे
सैफ अली खान सारख्यांना पद्मश्री मिळते तर चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणार्या कंगनाला पद्मश्री मिळण्यात आश्चर्य ते काय?पण भाजपसाठी राहलं कोण जास्त? कंगना की भाऊ?? बाकी कोरोनात अणेक लोकानी जनतेची सेवा केली पण भाजपपक्षाची केली नाही म्हणून पद्मश्रीस मुकले.श्रीगुरुजी
In reply to हिंदीला विरोध असल्यामुळेच by श्रीगुरुजी
मग तसंच
In reply to म्हणजे देश पातळीवर दखल घेतली by चेतन सुभाष गुगळे
हिंदीला विरोध असल्यामुळेच दक्षिण भारतीय नेते देशपातळीवर पोचू शकत नाहीत.मग दक्षिण भारतीय भाषांना विरोध असल्यानेच काँग्रेस आणि भाजप तमिळनाडूत स्वबळावर येऊ शकले नाहीत असे म्हणता येईल की.देशपातळीवर
खोटी बाजू असून पण हिंदी भाषा असणारे
हिंदी चे गुणगान गटार
In reply to खोटी बाजू असून पण हिंदी भाषा असणारे by sunil kachure
खरी स्थिती बघितली तर
अभ्यास वाढवा ...
In reply to खरी स्थिती बघितली तर by sunil kachure
ह्या वर विचार करावा.
भाषेचा द्वेष
खरी समस्या वेगळीच आहे
चूक दुरुस्त
In reply to खरी समस्या वेगळीच आहे by sunil kachure
भारत सरकार नी
रवींद्रनाथ टागोरांची गोरा हि
दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल
In reply to रवींद्रनाथ टागोरांची गोरा हि by कॉमी
भारतीय एकात्मतेच्या दिशेने
In reply to दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल by चेतन सुभाष गुगळे
भारतीय एकात्मतेच्या दिशेने हिंदीचे हे योगदान नाकारणे हा अगदीच कृतघ्नपणा ठरेल.किती दक्षीणेतील भागातूल लोकानी हिंदीतील ब्योमकेश बक्षी पाहीली?? भारतीय एकात्मतेसाठी हिंदीची आजिबात आवश्यकता नाही. भारतीय एकातिमतेच्या नावाखाली हिंदी लादायचा डाव आजिबात साध्य होनार नाही. हिंदीचा जन्म १५० वर्षा आधीचा त्या आधीही भारत होता बरका.याने कसली एकात्मता साधली आणि
In reply to दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to दूरदर्शन मालिका देखील पाहता येईल by चेतन सुभाष गुगळे
इंग्लिश भाषा चालते हे कसे ?
In reply to +१ by कॉमी
इंग्लिश भाषा चालते हे कसे ?ईंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. ती शिकून जगाची द्वारं ऊघडतात. हिंदीभाषीत युपीब्हारीनी हिंदीला ज्ञानभाषा बनवलेले नाही. आपला परका हा संबंधच नाही. हिंदी भाषा शिकून कुणीही ज्ञानसंपन्नझालेले नाही. हिंदी ही भाषआ अभ्यासक्रमात घालून पाचवीच्या कोवळ्या मुलांच्या डोकियाला नकारन ताण देऊन ठेवलाय ती भाषा न त्या मुलांची मातृभाषा ना ज्ञानभाषा, फक्त बिहारी युपी पाणीपुरी वाले, मजूर, नी ईतर हलके काम करनार्यांची सोय व्हावी म्हणूव पाचवीच्या लहानग्यांच्या माथी हिंदी का मारावी? हाप्रश्न कोणत्याही सुज्ञ पालकाने स्वतला विचारून पहावा.बाहुबली राव,
In reply to इंग्लिश भाषा चालते हे कसे ? by अमरेंद्र बाहुबली
शिकतील का जशी ताकद लावून
In reply to बाहुबली राव, by कॉमी
९०%. आकडा कसा काढला असेल
In reply to बाहुबली राव, by कॉमी
दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून
हिंदी ना देश, देशाची एकात्मता
In reply to दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून by श्रीगुरुजी
इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक
In reply to हिंदी ना देश, देशाची एकात्मता by अमरेंद्र बाहुबली
ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड
In reply to इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक by चेतन सुभाष गुगळे
ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड
In reply to इंग्रजी ऐवजी भारतातीलच एक by चेतन सुभाष गुगळे
हो बरोबर आहे. हिंदीत बोललं
In reply to ईंग्रजी ही भारतातील नागालॅंड by अमरेंद्र बाहुबली
तुम्हालाच बरं भेटतात असे लोक.
In reply to हो बरोबर आहे. हिंदीत बोललं by चेतन सुभाष गुगळे
हिंदी बोललं का ते तुम्हाला
In reply to हो बरोबर आहे. हिंदीत बोललं by चेतन सुभाष गुगळे
भारताची एकात्मता
त्यांचं हिंदीमुळे किती अडतं?
भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल
त्याला ना नाहीच
In reply to भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल by धर्मराजमुटके
पण मग उद्या ते आपल्याशी इंग्रजी भाषेत बोलायला लागले तर आपली भुमिका काय असावी ?इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा व्हायला काहीच हरकत नाही.इंग्रजी ही पूर्ण देशाची संपर्कभाषा बनल्यास 'आम्हीच या भाषेचे मूळ मालक' असा अभिनिवेश किंवा 'कसं वाकवलं? तुमच्याच राज्यात तुमची भाषा न शिकता आमच्या भाषेत लावलं किनई बोलायला?' असा कुत्सितपणा ,मग्रुरी भारतातील कोणत्याच राज्याला करता येणार नाही.अगदी बरोबर. इंग्लिश संपूर्ण
In reply to त्याला ना नाहीच by उपयोजक
त्याच बरोबर ईंग्रजी शिकून
In reply to भविष्यात इंग्रजी चा टक्का वाढेल by धर्मराजमुटके
बोलणारी व्यक्ति जन्माने -
चेतन सर
In reply to बोलणारी व्यक्ति जन्माने - by चेतन सुभाष गुगळे
हिंदी ही पूर्ण देशाची भाषा
In reply to चेतन सर by उपयोजक
जौ द्या हो. कात्रीत सापडले की
In reply to हिंदी ही पूर्ण देशाची भाषा by चेतन सुभाष गुगळे
आता जे तमाशे चालू आहेत
बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला !
In reply to आता जे तमाशे चालू आहेत by sunil kachure
खरे आहे .हसू नका
In reply to बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला ! by चौथा कोनाडा
एक शून्य जास्त
In reply to बोअरडम कुठल्या कुठे पळुन गेला ! by चौथा कोनाडा
हे काय म्हणताहेत
बरोबर बोलत आहेत
अरे बाप रे
In reply to बरोबर बोलत आहेत by sunil kachure
एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत
In reply to अरे बाप रे by तर्कवादी
हिंदी वर बंदी असावी
In reply to एकाच आयडी वापरुन एकापेक्षा जास्त लोक प्रतिसाद लिहित असावेत by Trump
श्री कचुरे, भाषा आणि माध्यमे
In reply to हिंदी वर बंदी असावी by sunil kachure
मी फारशा न्युज बघत नाही
In reply to हिंदी वर बंदी असावी by sunil kachure
अजय देवगन
+१
In reply to अजय देवगन by sunil kachure
अजय देवगणला पद्मश्री का दिलीय?
ही पूर्ण चुकीची माहिती अगदी
In reply to अजय देवगणला पद्मश्री का दिलीय? by उपयोजक
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात
In reply to अजय देवगणला पद्मश्री का दिलीय? by उपयोजक
एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली
In reply to व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात by ॲबसेंट माइंडेड…
पुन्हा विचारतो. व्यवहारीक
In reply to एखादी भाषा राष्ट्रभाषा नसली by श्रीगुरुजी
व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात चुकीचे काय ते सांगा.अजय देवगणचा दृश्यम् हा
In reply to व्यवहारीक प्रश्न आहे. त्यात by ॲबसेंट माइंडेड…
हा प्रश्न हिंदी भाषिक लोकांना का पडत नसेल
हिंदी सारख्या भाषेत Discover
In reply to हा प्रश्न हिंदी भाषिक लोकांना का पडत नसेल by sunil kachure
एकंदरीतच चर्चा वाचून
लॉल
In reply to एकंदरीतच चर्चा वाचून by जेम्स वांड
परपसर संबंध
In reply to एकंदरीतच चर्चा वाचून by जेम्स वांड
तुमचं निवांत चालू दे
In reply to परपसर संबंध by उपयोजक
आगे बढोम्हणणार होतो पण ते हिंदी असल्यामुळे पुलेशु म्हणतो फक्त :)आता इतकी उद्बोधक चर्चा होतेच आहे तर
प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे
In reply to आता इतकी उद्बोधक चर्चा होतेच आहे तर by जेम्स वांड
गणपाची भाषा
In reply to प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे by तर्कवादी
मुळात जी भाषा गणपा ची म्हणून
In reply to गणपाची भाषा by sunil kachure
ज्याला प्रतिवाद तरी का करावा
In reply to मुळात जी भाषा गणपा ची म्हणून by सुरिया
पांडुरंग हरी वासुदेव हरी :)
In reply to मुळात जी भाषा गणपा ची म्हणून by सुरिया
तर्कवादी साहेब
In reply to प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे by तर्कवादी
तुमच्याशी बोलायला मजा येणार :
In reply to तर्कवादी साहेब by जेम्स वांड
गणपानं
In reply to आता इतकी उद्बोधक चर्चा होतेच आहे तर by जेम्स वांड
सिरियसली
In reply to गणपानं by उपयोजक
म्हणजे आम्ही बोलतो ते आणि
In reply to गणपानं by उपयोजक
प्रमाणभाषा निर्माण करणार्
In reply to गणपानं by उपयोजक
व्होल वावर इज् आवर
घ्या. उघडा डोळे बघा नीट
यात नविन काय ? हिंदी भाषा हा
In reply to घ्या. उघडा डोळे बघा नीट by उपयोजक
हिंदीभाषिक शिकतात का इतर
In reply to यात नविन काय ? हिंदी भाषा हा by चौथा कोनाडा
या भाषिक वादाला आता जातीय वळण मिळतंय :(
ह्यात चुकीचे काय लिहिले आहे ?
In reply to या भाषिक वादाला आता जातीय वळण मिळतंय :( by उपयोजक
असं कसं म्हणता कॉमी?
In reply to ह्यात चुकीचे काय लिहिले आहे ? by कॉमी
इंग्रजी विधानांचा भलताच मराठी अर्थ?
In reply to असं कसं म्हणता कॉमी? by रंगीला रतन
साप साप म्हणुन भुई धोपटणे
In reply to इंग्रजी विधानांचा भलताच मराठी अर्थ? by चेतन सुभाष गुगळे
चेतन गुगळे
In reply to इंग्रजी विधानांचा भलताच मराठी अर्थ? by चेतन सुभाष गुगळे
इथे भाषा महत्त्वाची आहे जात नाही.चष्मा न लावता पाहिलात का हो फोटो? अस्वले बाईंनी ब्राह्मण असं स्पष्ट लिहिलंय. ते तसं लिहिण्याचं कारण स्पष्ट करा बघू. फक्त 'मराठी' असं का लिहिलं नाही अस्वलेंनी? की अर्धवट ज्ञानासोबत आता अर्धवट वाचनसुद्धा? :)कुपमंडूकयोजकजी कुठलाही चष्मा
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
विचारलंय कोणाला
In reply to कुपमंडूकयोजकजी कुठलाही चष्मा by रंगीला रतन
तर्कवादी,
कॉमी,
In reply to तर्कवादी, by कॉमी