मुक्तक

सागरसाथी जे न देखे रवी...
आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा.
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

2 टिप्पण्या 1,727 दृश्ये

Comments

मनिष नवीन

छोटी पण आशयघन... >>>> आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा हे खासच आवडले.

ज्ञानोबाचे पैजार नवीन

मिपाच्या आता पर्यंतच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा. पैजारबुवा,