ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३
प्रतिक्रिया
In reply to नारायण राणेंनी, by प्रसाद_१९८२
In reply to भक्त ऑर्गजम by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco DancerIn reply to मुनी, सोमैया म्हणत आहेत... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco DancerIn reply to गायब होणारा जादूचा बंगला by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jimmi Jimmi Jimmi Aaja Aaja Aaja Aaja Re Mere... - Bappi Lahiri :- Disco DancerIn reply to उर्दू घरास मुस्कान खानचे नाव; मालेगाव महापालिकेत ठराव मंजूर by मुक्त विहारि
In reply to भयंकर आहे हे by निनाद
शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले.
In reply to घरभेदी by Trump
In reply to शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिले. by मुक्त विहारि
In reply to 2008 Serial Blast Case : by प्रसाद_१९८२
In reply to फाशी by चंद्रसूर्यकुमार
In reply to जे काही चालले आहे by sunil kachure
In reply to BJPचे सोडा.... एक सर्व सामान्य मतदार म्हणून ... by मुक्त विहारि
In reply to त्या साठी पोलिस by sunil kachure
In reply to BJPचे सोडा.... एक सर्व सामान्य मतदार म्हणून ... by मुक्त विहारि
In reply to बरोबर आहे by निनाद
एकेकाळी देशभक्त आणि हिंदु तारणहार असलेली संघट्ना अशी काकाने आणि बारबालेले लयाला घालवलेली पाहून कसेतरी वाटते. साधू हत्याकांड हा तर अमानुषतेचा कळस आहे. आणि त्यावर काहीच कारवाई नाही...
म्हणजे दिल्लीत आपण शिक्षण आणि आरोग्यव्यवस्थेत फार मोठी क्रांती आणली या टिमक्या हे सद्गृहस्थ करदात्यांच्या पैशावर केरळपासून नागालँडपर्यंत पेपरात जाहिराती देऊन करणार आणि त्याचवेळेस अंगणवाडी या अगदी ग्रासरूटवर काम करणार्या कर्मचार्यांना वार्यावर सोडणार. इतकेच नव्हे तर यांचे कार्यकर्ते त्या स्त्रियांची छेड काढणार आणि विनयभंग करणार. त्यांच्याविरोधात पक्षाकडून काही कारवाई केल्याचे (पक्षातून काढणे वगैरे) ऐकिवात नाही. कसे करतील? बरेच लोक विसरले असतील पण मी एक गोष्ट विसरलेलो नाही. २०१६ मध्ये आपच्या एका महिला कार्यकर्तीचा विनयभंग केला या आरोपावरून आपच्या दुसर्या एका कार्यकर्त्याला तुरूंगात टाकले गेले होते. तो जामिनावर सुटला. हा कायद्याच्या प्रक्रीयेचा भाग होता त्याबद्दल केजरीवालांना दोष नक्कीच देत नाही. पण तो जामिनावर सुटल्यावर त्या महिला कार्यकर्तीला मानसिक दडपण आले. अशावेळेस त्याच केजरीवालांनी 'कशाला भांडण वाढवतेस- कॉम्प्रोमाईज कर लो' असे आपल्याला सांगितले होते हा आरोप त्या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आज तकला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर तिला आणखी डिप्रेशन आले आणि तिने आत्महत्या केली. https://www.dnaindia.com/india/report-watch-aap-activist-who-committed-suicide-had-said-kejriwal-asked-her-to-compromise-2236428 असल्या माणसाकडून अंगणवाडी सेविकांविषयी कसलाही सहानुभूतीपूर्वक विचार होईल याची अपेक्षाच नाही. २. परवाच कुमार विश्वास या आपच्या माजी नेत्याने केजरीवालांनी आपल्याला पंजाबचा मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र देशाचा (म्हणजे खलिस्तानचा) पहिला पंतप्रधान व्हायला आवडेल असे सांगितले होते हा दावा केला आहे. अर्थात अशा कोणी केलेल्या दाव्यावर लगेच विश्वास ठेवायची गरज नाही. पण इतर काही गोष्टी केजरीवाल आणि आप पंजाबी फुटिरतावाद्यांबरोबर आहे या संशयाला नक्कीच बळ देतात. उदाहरणार्थ २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस प्रचारादरम्यान केजरीवाल एका माजी खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी मुक्कामाला उतरले होते, रेफरेंडम २०२० या कॅनडा आणि लंडनमधील खलिस्तानी तत्वांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देणारी वक्तव्ये आपच्या नेत्यांनी करणे वगैरे. केजरीवालांवर हा आरोप करणारे कुमार विश्वास हे एकटेच माजी सहकारी आहेत असे अजिबात नाही. अभिनेत्री गुलकिरत कौर पानंग (गुल पानंग) ला २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केजरीवालांनी चंडिगडमधून पक्षाची उमेदवारी दिली होती. त्यांनीही २०१८ मध्ये हाच आरोप केला होता. https://www.thehindu.com/news/national/other-states/had-warned-aap-about-flirting-with-khalistanis-gul-panag/article22863266.ece इतकेच नव्हे तर पंजाबमधील दहशतवाद चिरडणार्या के.पी.एस गिल यांच्यासारख्या ज्येष्ठ पोलिस अधिकार्यानेही तेच म्हटले होते. https://indianexpress.com/elections/punjab-assembly-elections-2017/aap-providing-platform-to-radicals-says-kps-gill-4504996/?fbclid=IwAR0gjuBw_mt8ewqiN6b63T_ROcmJQm4tSzXY02QsavY4dQELik2NEYsGAEs असला पक्ष पंजाबमध्ये निवडणुक जिंकला तर तो देशाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस असेल हे नक्कीच. म्हणूनच या घाणेरड्या पक्षाविरोधात आणि त्याच्या समर्थकांविरोधात मी मिपावर गेल्या ७-८ वर्षांपासून अगदी मोहिमच उघडली आहे.NCW asks police to take action against alleged molestation of Anganwadi workers by AAP cadre in Delhi https://t.co/ATuzVgVal0
— Rekha Sharma (@sharmarekha) February 17, 2022
In reply to आपचा आणखी एकदा पर्दाफाश by चंद्रसूर्यकुमार
In reply to आपचा आणखी एकदा पर्दाफाश by चंद्रसूर्यकुमार
In reply to आपचा आणखी एकदा पर्दाफाश by चंद्रसूर्यकुमार
In reply to शेठ by कपिलमुनी
In reply to सहमत आहे by निनाद
In reply to शेठ by कपिलमुनी
In reply to उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणखी एक मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्हाला पटणार नाही by sunil kachure
पाकिस्तान,मुस्लिम हे खूप सौम्य धोके आहेत ..पण पुरोगामी मंडळी भारताच्या मुळा लं सुरुंग लावून भारत बरबाद करण्याचे प्रयत्न करतात
In reply to तुम्हाला पटणार नाही by sunil kachure
In reply to उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
In reply to करहलमधील मुलायमसिंगांचे भाषण by चंद्रसूर्यकुमार
In reply to अखिलेश यादव, यांचे वैयक्तिक कतृत्व काय आहे? by मुक्त विहारि
In reply to मुळ प्रश्न घराणेशाहीचा आहे. by Trump
In reply to अखिलेश यादव, यांचे वैयक्तिक कतृत्व काय आहे? by मुक्त विहारि
In reply to करहलमधील मुलायमसिंगांचे भाषण by चंद्रसूर्यकुमार
- जेथे योगींना मतदान होऊ शकते अशा ठिकाणी आदल्या दिवशी जातात.
- मतदानाच्या आधीच त्या मतदारांच्या बोटाला शाई लाऊन टाकतात.
- योगीच्या मतदात्यांना मतदानच करता येत नाही.
In reply to येऊ शकतो by निनाद
In reply to येऊ शकतो by निनाद
Trump is down horrendously pic.twitter.com/cYyrRHy6YX
— Right Wing Cope (@RightWingCope) February 20, 2022
स्रोत- बिझनेस इनसाईडर ट्रम्पला पैसे नाही दिले तर तुम्ही रॅडिकल लेफ्ट.लवकर पैसे द्या, आणि कम्युनिस्ट होण्यापासून स्वतःला वाचवा.He's literally calling his own supporters defectors if they don't give him money. pic.twitter.com/HqmfruTo2Q
— Sergio Vengeance (@SergioVengeance) February 20, 2022
In reply to येऊ शकतो by निनाद
नारायण राणेंनी,