कुणाला चांदण्यांच्या सहवासात रमावेसे वाटते तर कुणाला अजून कोणाच्या, आमची एक इच्छा अपूर्ण आहे ती म्हणजे एकदिवस तरी वल्लीदांच्या सहवासात रमण्याची
बघू केव्हा पूर्ण होते ती? तोपर्यंत ह्या कवितेवरच समाधान मानावे...
(वल्लीदांच्या सहवासात)
वाटते जरा रमावे वल्लीदांच्या सहवासात गुपित एकेक उलगडावे वल्लीदांच्या सहवासात लेण्यात एखाद्या शिरावे वल्लीदांच्या सहवासात दर्पण सुंदरीला पहावे वल्लीदांच्या सहवासात वल्लीदांनीच बोलावे वल्लीदांच्या सहवासात आपण फक्त ऐकत राहावे वल्लीदांच्या सहवासात एक एक लेणे निरखावे वल्लीदांच्या सहवासात वल्लीदांच्या नजरेने पहावे वल्लीदांच्या सहवासात माहिती कानात साठवावी वल्लीदांच्या सहवासात घड्याळाकडे बघू नये वल्लीदांच्या सहवासात गोष्टी किती ऐकाव्या वल्लीदांच्या सहवासात सुरताल असा जुळवा वल्लीदांच्या सहवासात पैजारबुवा, हि कविता वाचल्यावर कोणाच्या पोटात जर आमच्या गुर्जींच्या सहवासात रहायची कळ उठली तर त्यांनी तो कढ कृपया दाबून धरावा| लेखनविषय: |
|---|
वाचने
12239
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत आहे
अगदी.
In reply to सहमत आहे by मुक्त विहारि
गवि>>>> +++++1111111
In reply to अगदी. by गवि
धन्य आहात माऊली __/\__
वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ
वा!!
In reply to वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ by गवि
सज्जन असावेत असे वाटते.
In reply to वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ by गवि
आमचं असं धुबुक धुबुक चालतं..
In reply to सज्जन असावेत असे वाटते. by मुक्त विहारि
सहमत आहे
In reply to वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ by गवि
सहमती आहेच.
In reply to वल्ली ऊर्फ प्रचेतस ऊर्फ by गवि
पण
आवडलं काव्य
फक्त त्यांच्याशी
मी सोडून दिलं....
In reply to फक्त त्यांच्याशी by कंजूस
हाहा
In reply to मी सोडून दिलं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@हि कविता वाचल्यावर कोणाच्या
भावना व्यक्त केलीत !
आम्ही भाग्यवंत...
गावडे सरांना अगदी राहवलं नाही
In reply to आम्ही भाग्यवंत... by सतिश गावडे
पक्षी दरी
In reply to आम्ही भाग्यवंत... by सतिश गावडे
वाह पैजारबुवा,
हा योग
वा, कधी नेताय सहवासात?