आता तरी करंट जाणार का?
In reply to नाक दाबले की तोंड उघडते by राजेंद्र मेहेंदळे
In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस
In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस
राजकारण आणलेत की धोबीघाट होतो.बरोबर आहे. प्रत्येक विषयाचा संबंध राजकारणाशी जोडला जाऊ नये. देशाकरिता हितकारक निर्णय घेवून योग्य पद्धतीने राबवणार्या कोणत्याही सरकारचं निर्मळपणे कौतुक व्हावं. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं का असेना. आणि अमुक पक्षाचं सरकार म्हणजे नेहमीच वाईट आणि तमुक पक्षाचं सरकार म्हणजे नेहमीच चांगलं असं काही नसतं. काही ना काही चुका सगळेच करतात आणि काही ना काही चांगले निर्णयही सगळेच घेतात.
In reply to सहमत by तर्कवादी
In reply to नक्कीच ... by मुक्त विहारि
पण, दुर्दैवाने, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही..म्हणजे १९९१ ला नरसिह राव सरकारने घेतलेले मुक्त अर्थव्यवस्थेसंबंधीचे निर्णय जनतेच्या हिताचे नव्हते असंच तुमचं मत असेल तर असो.
In reply to पुन्हा तेच by तर्कवादी
In reply to पुन्हा तेच by तर्कवादी
In reply to अहो तर्कवादी. by Trump
हे २०२२ आहे, १९९१ नाही. त्या काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खुप फरक आहे.बरोबर आहे .. १९९१ जुने झाले म्हणून तेव्हाच्या काँग्रेसबद्दल बोलायची आता गरज नाही. आणि २०२२ मध्ये काँग्रेस सत्तेत नाही म्हणून या काँग्रेसबद्दलही बोलायची आता गरज नाही
In reply to सहमत by तर्कवादी
In reply to प्रत्येक विषयाचा संबंध by चौकस२१२
In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस
In reply to राजकारण आणलेत की धोबीघाट होतो. by अनिरुद्ध.वैद्य
In reply to एक सुचवतो की लेख तांत्रिक माहितीचा ठेवा. by कंजूस
राजकारण आणलेत की धोबीघाट होतोधागा लेखकांना स्वतः तंत्रिकमध्ये रस नाही हे त्यांच्या लेखातील ठळक केलेल्या वाक्यातून उत्तम अधोरेखित होते आहे, परत मुविंचे मूर्तिमंत आगमन इथे झालेले आहे त्यामुळे आता तांत्रिक वगैरे आशा सोडलेल्या बऱ्या. मार्व्हल सुपरहिरो आहेत मुवि, आता फक्त एकदा मुविंनी "पाककृती" सदरात मस्त अनौचित्यपूर्ण ह्याला पर्याय नाही त्याला पर्याय नाही वगैरे रटाळ पुराण लावले का मनःशांती मिळेल. अन त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते लवकरच शक्य होईल असे दिसते....
In reply to कश्याला सुचवता काका by जेम्स वांड
In reply to असे नाही by निनाद
सेमीकंडक्टर : अर्धवाहक
"सेमीकंडक्टर मिशन"च्या या निर्णयात सहभागी नेतृत्व, संघ आणि समर्थक या सर्वांचे मनापासून अभिनंदन !
निनाद साहेब, याच्या प्रगतीचे वेळोवेळी अपडेट पोस्टत रहा ! त्याचीही उत्सुकता आहे.
लेख आणखी तांत्रिक केला तरी हरकत नाही !
In reply to अ ति श य उत्साहवर्धक बातमी. by चौथा कोनाडा
In reply to हेच म्हणतो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हेच म्हणतो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हे "बिल्ला नं १९" हे काय by चौथा कोनाडा
In reply to १९ सदस्य क्रमांक by निनाद
In reply to ग्रेट. माहित नव्हते ! by चौथा कोनाडा
माझा बिल्ला क्रमांक कसा शोधता येईल ?२४१७५
In reply to बिल्ला क्रमांक by Trump
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maai Bappa VithalaIn reply to बराच काळ ज्या घडामोडी by मदनबाण
In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही... by मुक्त विहारि
चीप मेकिंग बद्दल खात्री नाही... पण सेमी कंडक्टर आणि इतर मुलभूत Components बद्दल (रेझिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर इत्यादी,) ह्या बद्दल खात्री वाटते...प्रिसिजन प्लास्टिक मोल्डींग बद्दल हेच बोललं जायचं, "भारतात हे जमणं शक्यच नाही, जपान, मलेशिया कोरिया इथूनच मोल्ड बनवावे लागतील" पण आता भारतात प्रोसिजन मोल्डस बनतात ! चीप मेकिंग हे ही नक्कीच घडेल, घडणारच !
In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही. by चौथा कोनाडा
In reply to टाईम टेक्नोप्लॉस्ट कंपनी यात by शाम भागवत
In reply to टेक्नोप्लॉस्ट कंपनी by चौकस२१२
In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही. by चौथा कोनाडा
In reply to चीप मेकिंग बद्दल खात्री नाही. by चौथा कोनाडा
In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत
In reply to हे पाप जनता राजवटीतील by शाम भागवत
In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत
In reply to यातलं फारसं माहीत नसल्याने एक by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत
जगात पाच नॅनो मीटर तंत्रज्ञान वापरत असताना आपल्या देशी कंपन्या १८० नॅनोमीटर्स मधे काम करतात.ह्याबद्दल अजुन माहीती लिहीता का? शक्य नसेल तर दुवे दिले तरी चालतील.
In reply to नमस्कार खेडुत, by Trump
In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत
In reply to सुमारे ४० वर्षांपूर्वी by खेडूत
In reply to ५ नॅनोमिटर अजुन ईंटेलकडे पण नाहेये by नेत्रेश
विमान आणी स्कुटर मधे जेवढा फरक आहे साधारण तेवढा फरक ७ नॅनोमिटर आणी १८० नॅनोमिटर टेक्नॉलॉजीनध्ये आहे.खरोखर इतका फरक आहे का?
In reply to विमान आणी स्कुटर मधे जेवढा by Trump
In reply to ५ नॅनोमिटर अजुन ईंटेलकडे पण नाहेये by नेत्रेश
TSMC सारखी कंपनी जर भारतात प्लांट टाकणार असेलअसा काही प्रकल्प नियोजित आहे का ? तसेच ७ नॅनोमिटरचे चीप इतर कोणत्या देशात बनवले जाते ? जपान , जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, यूके ई देश याबाबत किती प्रगत आहेत ? संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्र/ उपकरणांकरिता किती नॅनोमीटरच्या चीप्स लागतात ?
In reply to TSMC सारखी कंपनी जर भारतात by तर्कवादी
In reply to तैवान आणी साउथ कोरीया आघाडीवर आहेत. by नेत्रेश
In reply to जागा by निनाद
In reply to लहान processor ला कमी पॉवर लागते. by नेत्रेश
In reply to तैवान आणी साउथ कोरीया आघाडीवर आहेत. by नेत्रेश
In reply to जागा by निनाद
In reply to नेमकं हेच मला कळत नाही. by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to माझही तेच म्हणण आहे. by धर्मराजमुटके
विमानात अगदी एस टी सारख्या खुर्च्या द्या. पण किंमती कमी करुन ग्राहकाला स्वस्त प्रवास करता येईल असे काहिसे करा बुवा. हवं तर अर्धा एक तासाच्या प्रवासासाठी बिनसीटाचे विमान उडवा.सुरक्षा मानकांमुळे असे करता येत नाही. बाकी ह्या मोठ्या गोष्टींचा खर्च कमीत कमी असतो, स्पर्धेमुळे...
In reply to ५ नॅनोमिटर अजुन ईंटेलकडे पण नाहेये by नेत्रेश
In reply to यात जो राडा झाला त्यावरून by आनन्दा
In reply to पण वेफर्स चे काय by मधुका
In reply to पण वेफर्स चे काय by मधुका
माझ्या अल्पमतीनुसार लिथोग्राफी ची मशिन्स भारतात बनवायला पुढाकार घेणे हा पण टेक प्रगत मरण्यात मोठा हातभार लावू शकेल. शिवाय ही मशिन्स निर्यात पण केली जाऊ शकतील.आयुधांना (मशिन्स) तेवढे खरेदीदार नसावेत जगात, गुंतवणूक आणि खप याचे गुणोत्तर जमायला हवे.
माझ्यामते अमेरिका चीन शत्रुत्वामुळे भारताला फॅब्समध्ये मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. आणि सध्याचे सरकार 'जे मिळेल ते तंत्रज्ञान'आपल्या पदरात पाडून घ्यायचे अशा विचाराचे आहे.+१. असेच सरकार हवे.
In reply to भारता पुढे जात असेल तर आनंद च आहे by sunil kachure
पण ज्या ज्या प्रॉडक्ट चे श्रेय आताचे सरकार घेत असेल तर मुळाशी जावून हे सर्व काँगेस सरकार च्या काळात सुरू झालेले प्रोजेक्ट तर नाहीत ना ह्याची खात्री करावी लागेल.नक्कीच. हे भारतात जे जे काही चाललेय ते ते सगळे कॉंग्रेस ने च सुरु केले आहे. :)
In reply to भारता पुढे जात असेल तर आनंद च आहे by sunil kachure
पण ज्या ज्या प्रॉडक्ट चे श्रेय आताचे सरकार घेत असेल तर मुळाशी जावून हे सर्व काँगेस सरकार च्या काळात सुरू झालेले प्रोजेक्ट तर नाहीत ना ह्याची खात्री करावी लागेल.+१ --- सवांतरः हा विनोद होता का? तसं असेल तर अजून येऊ द्या!
In reply to भारता पुढे जात असेल तर आनंद च आहे by sunil kachure
In reply to भारता पुढे जात असेल तर आनंद च आहे by sunil kachure
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
In reply to कचरे बुवा by सुबोध खरे
In reply to भारता पुढे जात असेल तर आनंद च आहे by sunil kachure
In reply to कर्नाटकमध्ये तीन अब्ज डॉलरचा चिप बनवण्याचा कारखाना by निनाद
In reply to आशादायक ध्रुव ६४ by निनाद
विशेष पर्व, ह्या पुस्तकांत ह्याची थोडीफार माहिती आहे