शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड
In reply to गो ब्राह्मण प्रतिपालक... by स्पंदना
गो ब्राह्मण प्रतिपालक... आता जर का राजमुद्राच जर अशी असेल तर तेथे विरोध येतोच कोठुन?ही राजमुद्रा.यात कोठेही गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द दिसत नाही.

In reply to राजमुद्रा by आजानुकर्ण
In reply to राजमुद्रा by आजानुकर्ण
In reply to गोब्राह्मणप्रतिपालक by अँग्री बर्ड
In reply to गोब्राह्मणप्रतिपालक by अँग्री बर्ड
असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे.
शेवट असा करणे आवश्यक होते का ? ते सगळे कोते राजकारण आहे, हे सगळ्यांना माहित आहे. In reply to कहर आहे. अहो मी स्वतः by सिद्धार्थ ४
In reply to खर सांगायच तर शिवकालीन by शैलेन्द्र
अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल.जर शिवाजीराजांच्या पूर्वी भारत शतकानुशतके पारतंत्र्याच्या अंधकारात होता, आणि त्यामुळे महाराष्ट्रील ब्राम्हणांची राज्याभिषेक करायला मिळण्याच्या संधीची अनुपलब्धता होती तर तीच अनुपलब्धता भारतातीलच गागाभट्टांना लागू होत नाही काय? की त्या काळात उत्तरेत काही राज्याभिषेक करण्याच्या संधी गागाभट्टांना मिळाल्या होत्या?
In reply to शंका by आजानुकर्ण
प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत.मला वाटते राज्याभिषेक ही प्राविण्याची गोष्ट नसून procedure ची गोष्ट असावी. येथे तलवारबाजीशी तुलना चुकीची वाटते. उदा. पुस्तक वाचून पोहता येणार नाही, मात्र गणपती प्रतिष्ठापना नक्कीच करता येईल. त्याचप्रमाणे पुस्तक वाचून तलवारबाजी करता आली नाही तरी राज्याभिषेक करता यावा. शिवाजीमहाराज जातीयवादी होते यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र हे सिद्ध करण्यासाठी वापरलेले एकंदरीत argument चुकलेले वाटते.
In reply to दुसरी गोष्ट by आजानुकर्ण
In reply to दुसरी गोष्ट by आजानुकर्ण
पुस्तक वाचून पोहता येणार नाही, मात्र गणपती प्रतिष्ठापना नक्कीच करता येईलम्हंजे पहा.. लग्नातले विधी करणारे वेगळे.. आणी 'घाटावरचे विधी' करणारे वेगळे.. घाटावरच्यांना लग्नात नेऊन कसे चालेल?? बर त्यावेळचे इथले, प्रतिष्ठापना एकवेळ वाचुन करतील, पण म्हणुन काय आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?
In reply to असे असेल कदचित.. by यसवायजी
आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?१०० टक्के सहमत. जातीद्वेषाचा आधुनिक चष्मा लावून शिवरायांनी घेतलेले अनेक निर्णय चुकीचे कसे होते हे सांगण्यासाठी काही मंडळी इतका केविलवाणा अट्टाहास का करतात तेच कळत नाही. विशेषकरून एऱ्हवी ज्यांच्याकडून सुसंगत विचारांची अपेक्षा करावी ते पण असे कसे लिहितात कळत नाही.
In reply to असे असेल कदचित.. by यसवायजी
बर त्यावेळचे इथले, प्रतिष्ठापना एकवेळ वाचुन करतील, पण म्हणुन काय आपल्या राजा-शिव-छत्रपतींचा राज्याभिषेक बुकं वाचुन करायचा? तिथं experienced गागाभट्टच हवेत.. कसें?तत्समच लहानपणापासून आम्ही गावाकडे लग्नसणादि खास प्रसंगी, गावातली कापडपेठ सोडून "बाँबेवरुन कापडं" आणतोच की..
In reply to सर्वसामान्य ब्राम्हण जरी by पिंपातला उंदीर
काही धार्मिक मुखंड नक्कीच वेगळा विचार करणारे होते यात शंका नाही.ते कसे काय बुवा.. इतकी खात्रीशीर विधाने करण्याचा आधार काय...
In reply to @महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी by अत्रुप्त आत्मा
In reply to +१ विनोदी युक्तिवाद by मालोजीराव
In reply to मालोजी.... ऐसे लिहोन...मजसी by अत्रुप्त आत्मा
In reply to खरंय बुवा....हसू नका.. by मालोजीराव
In reply to @बुवा तुमी एकट्यानं नाय न by अत्रुप्त आत्मा
In reply to आपसांत by सृष्टीलावण्या
In reply to आपसांत by सृष्टीलावण्या
In reply to मूळ श्लोक असा आहे: by बॅटमॅन
In reply to च्यायला या विसर्गाचापण एक by बॅटमॅन
In reply to आणि स्मायली पण लै भारी झालीय. by प्रचेतस
In reply to झिंज्या उपटणारी नै तर by बॅटमॅन
In reply to थेट डोक्यावर पण नै. टू बी by प्रचेतस
In reply to कपाळ-करवंटी ती हीच काय by बॅटमॅन
In reply to आउटकम by विकास
In reply to आणि स्मायली पण लै भारी झालीय. by प्रचेतस
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
मेलो मेलो ,मालो-जी राव ठार झालो In reply to 'राज्याभिषेकाचे खरे शिल्पकार कोण?' by मालोजीराव
In reply to मालोजी.... ऐसे लिहोन...मजसी by अत्रुप्त आत्मा
In reply to काही दुवे by आजानुकर्ण
In reply to दुवे गंडल्यासारखे वाटतात by आजानुकर्ण
In reply to काही दुवे by आजानुकर्ण
In reply to बाकी हे दोन्ही लेखक कितपत by प्रचेतस
In reply to बाकी हे दोन्ही लेखक कितपत by प्रचेतस
In reply to कसं काय बॉ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राज्याभिषेकाबद्दल असं नाही पण by प्रचेतस
In reply to काही दुवे by आजानुकर्ण
In reply to दुसर्या दुव्यात by विकास
In reply to दुसर्या दुव्यात by विकास
In reply to गजानन भास्कर मेहेंदळ्यांच्या by बॅटमॅन
In reply to एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भोसल्यांचं कूळ क्षत्रीय नव्हतं, शूद्र जातीत जन्मलेला माणूस एवढा अधिकारी कसा होऊ शकतो ही खूळचट कल्पना तत्त्कालीन काळातील विद्वानांच्या मनात येणं साहजिक आहे. आणि कर्मकांडाचा नाही म्हटला तरी राजेंवर चांगलाच पगडा दिसून येतो.मुळात माझा मुद्दा असा आहे, की निव्वळ काही पंडित म्हणतात म्हणून महाराजांनी राज्याभिषेक केलेला नाही. पंडितमन्य धर्माविरुद्ध जाऊन आपले म्हणणे त्यांनी खरे केलेले आहे, उदा. त्या काळात धर्मांतर म्हणजेच अब्रह्मण्यम् असूनही त्यांनी धर्मांतर करून घेतलेच ना नेतोजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांचे! आता सभासद बखर वाचावी लागेल, पण प्रस्थापित मुखंड मराठा घराण्यांचे तोंड बंद करण्यासाठीच त्यांनी राज्याभिषेक करवून घेतला असण्याची शक्यता जास्त वाटते.
बखरकाराचं आणि इतिहासकाराचं काही वर्णन वाचून मला मोठी मौज वाटते. भारतातल्या विद्वान ब्राह्मणांना या सोहळ्यास निमंत्रण देऊन बोलावण्यात आलं आणि रायगडावर अकरा हजार ब्राह्मण आपल्या सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्याला हजर झाले त्याची संख्या तुम्ही म्हणता तशी पन्नास हजाराच्या पुढे गेली. चार महिने विद्वान ब्राह्मणांचा रायगडावर मुक्काम होता काय मिष्ठांन्नाच्या पंगती, द्रव्य, अहाहा. असो.लै लोक आले होते इथपर्यंत ठीक आहे, पण रायगडाचा साईझ पाहता पन्नास हआर लोक, तेसुद्धा ४ महिने राहणे अशक्य आहे.
In reply to एकमत होत नव्हतं म्हणजे विरोध म्हणावा का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to कै च्या कै....विचार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
बजाजी निंबाळकरांना स्वधर्मात घेतानाही असाच खल झाला होता, परंतु धर्मशास्त्रात शुद्धीकरणासाठी प्रायश्चित्ताचा पर्याय असल्याचे एका ब्राह्मणाने दाखवून दिल्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जास्त खल केला नाही. एक चांगला पायंडा पडला, ज्याचा फायदा पुढे नेताजी पालकरांच्या वेळी झाला.हा निर्णय सर्वस्वी शिवछत्रपतींनी घेतला त्यासाठी आधीच्या कोणत्याही घटनेचा दाखला घेण्याची गरज पडली नसावी.बजाजीराजे नाईक-निंबाळकर यांना स्वधर्मात घेतलेच नव्हते, कारण त्यांचे कधी धर्मांतर झालेच नव्हते.हि दंतकथा आहे त्यामुळे या कथेचा ऐतिहासिक संदर्भ म्हणून दाखला देणे उचित वाटत नाही.
In reply to सुंदर प्रतिसाद योगप्रभुजी, by मालोजीराव
In reply to जरा असाही विचार करुन बघा.... by योगप्रभू
In reply to हम्म by परिकथेतील राजकुमार
In reply to "सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक by गवि
वाचनमात्र नतीजा पावेल...काही प्रतिसाद 'वाचा आणि विसरा' ह्याच प्रकारात मोडत आहेत.
In reply to "सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक by गवि
In reply to ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला by ग्रेटथिन्कर
In reply to वेदोक्त प्रकरणाला भक्कम by बॅटमॅन
In reply to वेदोक्त प्रकरणाला भक्कम by बॅटमॅन
In reply to बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला by ग्रेटथिन्कर
In reply to तुमची विधाने कुठल्या by बॅटमॅन
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!प्रचंड बाडीस!
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही.काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते. महाराजांनी सोन्याच्या नांगराऐवजी लाकडी नांगर चालवला असता तरी 'काही फरक पडला' नसता पण जनमानसाला प्रेरित करण्यासाठी काही वेळा काही पावले उचलणे आवश्यक असते. स्वतः लिएँडर पेसने म्हटले आहे की एकदा हरत असताना त्याला एक प्रेक्षक तिरंगा फिरवताना दिसला आणि त्याचा आत्मविश्वास जागा झाला. असो. राजांना अभिषेक, सम्राट्पद मिळावे की नाही हा लेखाचा विषय नसून जातीद्वेष्ट्या खोडसाळ प्रचाराला उत्तर देणे हा मुख्य हेतु आहे.
In reply to पण by सृष्टीलावण्या
काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते.याच्याशी सहमत आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला. महाराजांच्या सैन्यात फक्त सर्व जातींचेच नव्हे तर मुस्लिम धर्माचे सरदार सुद्धा मोठ्या पदांवर होते. माणसे पारखताना महाराजांनी जातधर्म काही पाहिला नाही आणि कार्यसिद्धीसाठी कोणत्याही विरोधाची तमा बाळगली नाही. अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.
In reply to काही अंशी सहमत by पैसा
अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.
+१०,०००... कारण लाखमोलाचा विचार !
इतिहासाचा उपयोग जुन्या गोष्टींचा केवळ रवंथ करण्यासाठी करण्यापेक्षा, फक्त आणि फक्त शहाणे होऊन भविष्याकाळात एकत्रितपणे योग्य निर्णय घेणासाठी करण्याची कुवत नागरिकांत (आणि पर्यायाने नेत्यांत) आली की राष्ट्र वयात येऊन प्रगत व्हायला सुरुवात होते.In reply to +१०,००० by डॉ सुहास म्हात्रे
In reply to काही अंशी सहमत by पैसा
शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला.ही सोन्याच्या अथवा गाढवाच्या नांगराने जमीन नांगरायची प्रथा फार प्राचीन आहे आणि तिचा संबंध गधेगाळ आणि अश्वमेध ह्या दोन प्राचीन प्रथांशी आहे. कलिगाधिप खारवेलाच्या हाथीगुंफा शिलालेखात ' खारवेला हा दुष्ट राजाची बाजारपेठ गाढवाच्या 'पृथुल' नांगराने नांगरतो असे लिहिले आहे. हा सुमारे २२०० वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. मेडे च अवराजनिवेसिंत पीथुड गदभनंगलेन कासयति! पृथ्वी हे मातेचे रूप आणि गधेगाळीतील गाढव हे गर्दभ नांगराचे रूप. एकंदरीत अमंगलाचे, अप्रतिष्ठतेचे आणि मानहानीचेही प्रतिक. याउलट सूर्य हे सोन्याचे प्रतिक. सूर्याला वेदांमध्ये हिरण्यगर्भ असे म्हणले गेले आहे. अश्वमेधात मृत अश्वाला सोन्याच्या चकतीवर ठेवले जाते. एकंदरीत सोने हे मांगल्यतेचे प्रतिक. तेव्हा गाढवाच्या नांगराने अपवित्र झालेली जमीन सोन्याच्या नांगराने नांगरणे म्हणजे तिचा अधम पुरुषाशी झालेला अपवित्र संयोगाचा परीणाम पुसून काढण्यासाठी तिचा पुन्हा दिव्यत्वाशी संबंध येऊ देणे पर्यायाने अपवित्र झालेल्या पृथ्वीला परत पवित्र करणे हा उद्देश. एकंदरीत आदीलशाही सरदार मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त करून गाढवाच्या नांगराने भूमी नांगरली होती. तीच जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून शिवाजीराजांनी तिला पुन्हा आपलेसे करून घेतले.
In reply to हसू की रडू कळत नाहीये by पैसा
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाहीअसे आज म्हणता येते. पण तत्कालीन सामन्य जनतेसाठी आपल्या स्थावर मालमत्तेवर "अधिकृत" राजसत्तेची मोहोर असावी असे वाटणे स्वाभाविक होते. आणि महाराजांचा राज्याभिषेक त्या सामान्य जनतेला विश्वास देण्यासाठी होता. त्याची गरज होतीच.
गो ब्राह्मण प्रतिपालक...