गाव
In reply to मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to छान लिहिलंय by तर्कवादी
In reply to हूरहूर छान व्यक्त केली आहे. by श्रीगणेशा
In reply to पहिला भाग वाचताना छान वाटत by Bhakti
In reply to बहुतेक गांवात सध्या संडास by साहना
In reply to असं कसं by सुबोध खरे
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेलबापरे!!
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी
In reply to सही लिहिलंय ! +१ by चौथा कोनाडा
In reply to लेख आवडला अनुस्वार by जेम्स वांड
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.
In reply to कीर्तन ते कार्टुन...... by कर्नलतपस्वी
In reply to गड्या आपुला गाव बरा? by अनन्त्_यात्री
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्याच मिनतवार्या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.
In reply to अगदी अगदी. पोरे बीए, बारावी by Trump
In reply to मुक्त विहारिंनी बरोबर म्हटले आहे किंवा by अनुस्वार
In reply to आणखी लिहावे by तर्कवादी
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव,