तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?
प्रतिक्रिया
In reply to प्रश्न विचारण्याआधी by स्वधर्म
In reply to डावे आणि उजवे याच्या ‘तुमच्या by Trump
In reply to > उजवे: भाजप, शिवसेना by साहना
In reply to डावे आणि उजवे याच्या ‘तुमच्या by Trump
In reply to भारत आणि पाश्चिमात्य लोकशाही by चौकस२१२
In reply to तेथील डावे आणि उजवे by चौकस२१२
In reply to मी डावीकडेच आहे by सर टोबी
In reply to मी डावीकडेच आहे by सर टोबी
In reply to सर टोबी, तुमची इच्छा थोडी by Trump
In reply to 1. डावे आणि इस्लाम आणि by कॉमी
In reply to प्रतिसादाबंद्दल धन्यवाद. by Trump
In reply to १. पहिल्या मुद्याचा फारसा by कॉमी
In reply to बद्दल काही प्रॉब्लेम! by चौकस२१२
प्रॉब्लेम तिथे थांबत नाही साहेब ... "जिथे बहुमत तिथे आमचेच धार्मिक कायदे " हे आता मुस्लमामांचं बाबतीत जगभर दिसताय ..यालाही अपवाद असावेत. उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल देश असूनही इस्लामिक देश नाही तर निधर्मी राष्ट्र आहे. वर कॉमी म्हणतात ते पटणारं आहे
धर्मामधला आटत जाणारा रस हे सूत्र जगभर दिसतेयएकुणातच धर्म ही कालबाह्य गोष्ट झाली आहे. धर्माची जागा कायदे, लोकशाही आणि आधुनिक विज्ञान्/तंत्रज्ञान यांनी घेतली आहे.
In reply to प्रॉब्लेम तिथे थांबत नाही by तर्कवादी
उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल देश असूनही इस्लामिक देश नाही तर निधर्मी राष्ट्र आहे.असे किती अपवाद आहेत? तिथे किती टक्के मुस्लिम राहतात ?
In reply to उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल by Trump
In reply to टर्की- ९९% मुस्लिम लोकसंख्या. by कॉमी
In reply to कोणत्या सालीच्या टर्कीबद्दल by Trump
In reply to २०२१ by कॉमी
In reply to उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल by Trump
In reply to उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल by Trump
तिथे किती टक्के मुस्लिम राहतात ?जगातील एकुन मुस्लिम आणि अश्या पद्धतीने राहणारे मुस्लीम यांचे टक्के किती ?
In reply to प्रॉब्लेम तिथे थांबत नाही by तर्कवादी
In reply to उदा: अझरबैजान हा मुस्लिमबहूल by चौकस२१२
अपवाद... बोटावर मोजण्यासारखे उलट ख्रिस्ती बहुल असलेल्या बऱ्याच देशात सर्वधर्मीय लोकशाही आहे>> मुस्लिम देशाइतकी वाईट नसली तरी इतरांना समान वागणुक नक्कीच नाही. उदाहरणे. १. जर्मनीमध्ये शाळेमध्ये फक्त ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु ह्या रिलिजनबद्दल शिकवले जाते. २. बहुतांशी युरोपियन देशांमधील ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु प्रार्थनास्थळांना सरकारी मदत मिळते. ३. जर्मनीच्या मुख्य पक्ष CDU आणि CDP, हे ख्रिश्चन रिलिजनवर आधारीत आहेत. ४. ब्रिटनची राणी किंवा राजा हा ख्रिश्चनच असावा लागतो. ५. युरोपियन देशांमधील सुट्ट्या फक्त ख्रिश्चन सणावारांना असतात. ६. अमेरीकेत निवडुन येण्यासाठी ख्रिश्चन असणे खुप महत्वाचे असते. उदाहरणः बॉबी जिंदल, ओबामा. ७. विमानतळावर फक्त मी ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यु प्रार्थनास्थळे बघितली आहेत. ८. युरोपमध्ये ख्रिश्चन, इस्लाम न दिसणार्या लोकांना रिलिजन बदलण्यासाठी अतिशय संघटीतपणे आणि पद्धशीरपणे लक्ष केले जाते. ९. अजुन बर्याच गोष्टी आहेत. सध्या एवढेच ठिक... हि परिस्थिती मानवी हक्कांची आरडाओरड करणार्या देशातली. मिशनरी काय करतात त्याबद्दल कशाला लिहायला हवे!!!
In reply to १. पहिल्या मुद्याचा फारसा by कॉमी
In reply to "डावे अधार्मिक असतात" हा भाग by आनन्दा
In reply to मला सुद्धा हेच म्हणायचे होते- by कॉमी
In reply to भारतातले बहुतांश उजवे हे by आनन्दा
I tell you the truth, it is hard for a rich man to enter the kingdom of heaven. Again I tell you, it is easier for a camel to go through the eye of a needle than for a rich man to enter the kingdom of God (Matthew 19:23)धर्म पाळणारे दानधर्म करतात त्याचा आदर आहेच, पण जर ते व्यक्तिगत दानधर्मापल्याड न जाता, कल्याणकारी राज्याला विरोध करत असतील तर त्याला मी समाजवाद नाही म्हणणार. आपमर्जीने केलेल्ल्या दानधर्माने स्माजातल्या तळागाळातल्या लोकांच्या समस्या सुटल्या असत्या तर ना कधी मार्क्स जन्मला असता ना आज ही चर्चा होती,सिस्टेमिक वि. व्यक्तिगत कार्य हे विसरुन चालणार नाही.
प्रत्यक्षात अगदी सध्याच्या कट्टर उजव्या सरकारच्या धोरणात सुद्धा तुम्हाला बरेच समाजवादी निर्णय दिसतील, त्यामुळे तसे पाहायला गेलेत तर भारतात तसे कट्टर लोक फक्त डावेच आहेत, कारण मते मिळवायला शेवटी समाजवाद / साम्यवादच उपयोगाला येतो.हो सहमत आहे. मते मिळवण्यासाठी समाजवाद उपयोगी ठरायलाच हवा.त्यात गैर काही नाहिच. साम्यवाद मते मागायला उपयोगी येतो का शंका आहे. सद्य सरकारची धोरणे समाजवादी धोरणांच्या अगदी विरुद्ध नाहीयेत. पण सद्य सरकार थेट किंवा आडून कट्टरवाद वाढवत आहे- ते विरोध करण्यायोग्यच आहे. डावे कट्टर आहेत याबद्दल सुद्धा सहमत नाही. (म्हणजे कट्टर डावे अस्तित्वातच नाहीत असे म्हणणे नाही, पण मेनस्ट्रिम डावे कट्टर नाही वाटत.)
In reply to उजव्या डाव्यांमध्ये फक्त by कॉमी
In reply to मला सुद्धा हेच म्हणायचे होते- by कॉमी
In reply to मला सुद्धा हेच म्हणायचे होते- by कॉमी
In reply to १. पहिल्या मुद्याचा फारसा by कॉमी
डावे आणि इस्लाम आणि ख्रिश्चन यांचे मुळीच पटत नाही. डावे मायनोरीटीबद्दल द्वेषाचा प्रतिकार करतात. पण ख्रिश्चन मेजोरीटी आणि मुस्लिम मेजोरीटी देशात डाव्यांचा द्वेषच केला जातो. अमेरिकेत ख्रिश्चन लोक डाव्यांच्या कडव्या विरोधात असतात.हे तुमची मुळ विधाने होती. त्याला माझे उत्तर होते. डावे आणि इस्लाम + ख्रिश्चन ह्यांचे चांगले पटते, काही अपवाद वगळता. कमीत कमी भारतामध्ये तरी ते एकत्र असतात. २. तुम्ही विनाकारण इतर धर्म आणत आहात. मुळ मुद्दा आटपली कि आपण तिकडे जाउया. मुळ मुद्दा असा आहे कि : जर इस्लाम + ख्रिश्चन इतरांना (ज्यांचा अल्लाह आणि येशुवर विश्वास नाही ते) समान हक्क देत नसतील तर त्यांना (इस्लाम + ख्रिश्चन) इतरांनी समान हक्क द्यावेत का? इस्लाम / मुस्लिम : ज्यांचा कुराणवर विश्वास आहेत ते. ख्रिश्चन : ज्यांचा बायबलवर विश्वास आहेत ते. माझ्या माहीतीप्रमाणे मुस्लिमांना कुराणवर विश्वास ठेवावच लागतो आणि त्याप्रमाणे आचरण करावेच लागते. तोच नियम ख्रिश्चन लोकांना बायबल बाबतीत आहे.
In reply to धन्यवाद. by Trump
In reply to धन्यवाद. by Trump
In reply to कृपया, ह्या मुलभुत प्रश्नाचे उत्तर द्या. by Trump
In reply to १. पहिल्या मुद्याचा फारसा by कॉमी
बायबल आणि कुराण मधली वचन उद्धृत करून मुसलमान आणि ख्रिश्चन इतरांना समान मानत नाहीत म्हणणे म्हणजे आज मनुस्मृती मध्ये ब्राम्हण कसा इतरांपेक्षा वरचढ आहे हे वाचून ब्राम्हणाचा आज तिरस्कार करा कारण ब्राम्हण आपल्याला खालचे मानतात म्हणल्यासारखे आहे ते. (जे काही लोक दुर्दैवाने म्हणतात. ते हि मुस्लिम द्वेषासारखंच.).. कशाचीही तुलना कशाशीही करून ते कट्टरपंथीयांना / अतिरेक्यांना त्यांच्या कृत्यांना व्हाइटवॉश करण्याचा प्रयत्न करतात. आणि शहामृगी काफिर लोक त्यावर विश्वास ठेवतात. ज्या इस्लाममध्ये काफिरांना नुसतं जिवंत राहण्याचा देखील अधिकार नाही, काफिरांना नुसते ठार मारून नये तर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारावे अशी स्पष्ट आज्ञा मुसलमानांना आहे तिथे मुसलमान काफिरांना समान-असमान मानतील अशी चर्चा करणे म्हणजे...
In reply to स्लीपर सेल्स असेच काम करतात.. by वामन देशमुख
In reply to मला मनुस्मृती उद्धृत करण्यात by कॉमी
In reply to पण बायबल, कुराण आणि मनुस्मृती by रात्रीचे चांदणे
In reply to कुराणला विरोध करणारा मुस्लीम by Trump
In reply to जस अनेक पुस्तकांपैकी एक by कॉमी
जस अनेक पुस्तकांपैकी एक पुस्तक न पाळायचा आपल्याला हक्क आहे तसा एका पुस्तकातले काही भाग न पाळायचे, किंवा निवडक भाग पाळायचे किंवा काहीही न पाळता निव्वळ संस्कृती साठी स्वतःला मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणवण्याचा हक्क आहे.ही माहीती कोठे मिळाली तुम्हाला? वरती तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्यांचीपण उत्तरे द्या.
In reply to जस अनेक पुस्तकांपैकी एक by Trump
In reply to हि माहिती मिळायची नाही. ते by कॉमी
हि माहिती मिळायची नाही. ते माझे मत आहे आणि मी यापूर्वी पुष्कळदा मांडले आहे.मग त्याला काही अर्थ नाही, आणि चुकिचे मत आहे.. कुराण आणि बायबल वाचुन पहा.
In reply to हि माहिती मिळायची नाही. ते by Trump
In reply to जस अनेक पुस्तकांपैकी एक by कॉमी
In reply to जस अनेक पुस्तकांपैकी एक by रात्रीचे चांदणे
In reply to जस अनेक पुस्तकांपैकी एक by कॉमी
In reply to पण बायबल, कुराण आणि मनुस्मृती by रात्रीचे चांदणे
पण बायबल, कुराण आणि मनुस्मृती यांची तुलना होऊ शकते का?हो माझ्या मते नक्कीच होऊ शकते. नरहर कुरुंदकरांच्या मते (हे मी माझ्या आठ्वणीप्रमाणे लिहितोय. पुस्तक समोर नाही. जे मी लिहिलेलं तपासू शकतात त्यांनी जरूर तपासून चूक असल्यास दुरुस्त करावी.) मनुस्मृतीला अधिकरवाणी म्हणून सार्वत्रिक मान्यता होती. इतर स्मृतींमध्ये बऱ्याचदा मनुस्मृती फायनल ओथोरिटी म्हणून उद्धृत केली असायची.
कुराणाच्या कुठल्या भागाला विरोध करणारा मुस्लिम शोधून सापडणार नाही तर मनुस्मृती वाचलेला एकही जण माझ्या पाहण्यात नाही.माजिद नवाझ हे ठळक नाव डोळ्यासमोर येतय. असो, कुराण मधल्या आक्षेपार्ह गोष्टींबाबत, किंवा, त्याच्या आक्षेपार्ह आकलनाबाबत मुस्लिम धर्मगुरू असे डील करत आहेत. https://www.npr.org/sections/thetwo-way/2018/05/11/610420149/70-muslim-clerics-issue-fatwa-against-violence-and-terrorism
In reply to स्लीपर सेल्स असेच काम करतात.. by वामन देशमुख
In reply to भक्तजी, by कॉमी
In reply to भक्तजी, by कॉमी
सरसकट मुस्लिम बहुल देशांत का हो मारत नाहीत काफ़िरांना ???मारतात. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, इराण, इराक...
In reply to स्लीपर सेल्स असेच काम करतात... by वामन देशमुख
In reply to स्लीपर सेल by कॉमी
In reply to स्लीपर सेल by कॉमी
स्लीपर सेल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित नाही.तुमच्या विधानांकडे पाहून अर्थ कळतो.
तुम्ही अतिशय मूर्ख आहात.मी same to you म्हणणार नाही कारण मूर्खांची स्लीपर सेल्स मध्ये भरती करून घेतली जाते की नाही त्याबद्धल निश्चित माहित नाही.
In reply to स्लीपर सेल्स असेच काम करतात... by वामन देशमुख
In reply to प्रतिसादाबंद्दल धन्यवाद. by Trump
अमेरिकेतले डाव्या पक्षात (डेमोक्रट्स) भरपुर मुस्लीम आहेत.भरपूर आहेत की नाहीत ह्याविषयी मला नक्की ठाऊक नाही. पण त्यांच्या इल्हान ओमझ्र ह्या बाईंची कडवी मुस्लिम मते, त्यांचा पक्ष कसे सहन करतो-- किंवा, त्या़ंजकडे काणाडोळा करतो, ह्याविषयी काही सांगितलेत, तर बरे होईल.
In reply to अमेरिकन डावे पक्ष (डेमोक्रॅट्स) by प्रदीप
In reply to 1. डावे आणि इस्लाम आणि by कॉमी
In reply to आणि, मुसलमान आणि ख्रिश्चन by चौकस२१२
In reply to चौकशी राव, आपल्या पर्सनल by कॉमी
In reply to चौकशी राव, आपल्या पर्सनल by कॉमी
In reply to कॉमी तुम्हि विचारा तर ! by चौकस२१२
In reply to १०० % समाजवादी आणि साम्यवादी by सुबोध खरे
In reply to चौकशी राव, आपल्या पर्सनल by कॉमी
In reply to 1. डावे आणि इस्लाम आणि by कॉमी
हिंदू किंवा नास्तिकइथे वर्गीकरण चुकले आहे. हिंदूंमध्ये नास्तिकतेची सुद्धा परंपरा आहे. हिंदू धर्माची व्याख्या करणे खरंच अवघड आहे. ब्रम्हदेवापासून भैरोबा पर्यंत सगळे आणि मनू पासून चार्वाकपर्यंत सगळे यात येत असल्याने धर्माबाहेर कोणी आहे असं नाहीच. एक देव, एक पंथ, एक पुस्तक असं काही मानायची सक्ती नाही. ज्यांना खरंच धर्मात राहायचं नाही, त्यांना मी हिंदू नाही असं सांगावं लागतं आणि एवढं असून सुद्धा नवबौद्ध सुद्धा गणपती बसवतातच.
In reply to हिंदू किंवा नास्तिक by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to हिंदूं = जे अब्राहमिक जातीत by Trump
In reply to सर टोबी, तुमची इच्छा थोडी by Trump
In reply to डावे आणि इस्लाम ह्यांचे by साहना
ह्या सर्व खटाटोपाचा एक साईड इफेक्त्त म्हणजे इस्लाम आणि साम्यवादाची सांगड घालण्यासाठी साम्यवादी विचारवंतांनी विपुल लेखन केले. १९१६ मध्ये इंडोनेशिया मधील कामगार चळवळ एक इस्लामिक संघटनेत बदलली आणि त्यांनी "मुहम्मद हा समाजवादाचा जनक होता" असा ठराव पास केला.हे मला माहिती नव्हते. धन्यवाद.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सध्यातरी बहुसंख्यांकवादाचे समर्थन उजव्या बाजूचे लोक करताना दिसतात.
१. बहुसंख्यांकवाद आणि लोकशाही यातील फरक काय?
२. मुस्लीम देशामध्ये इतरांना कमी अधिकार असतात, तो एक बहुसंख्यांकवाद नाही का? ‘तुम्ही स्वतःचं हित लोकहितापेक्षा अधिक महत्त्वाचं लेखता?’ ‘हा प्रश्न केवळ नरभक्षकांच्या समाजातच उद्भवू शकतो असं मी लेखतो.’ ‘काय म्हणायचंय काय तुम्हाला?’ ‘मी असं मानतो की, जी माणसं कष्ट न करता पैसे कमावण्याचा विचारही करत नाहीत त्यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष उद्भवत नाही. जे समाज मानवी आहुती मागत नाहीत त्यांच्यात हा प्रश्न उद्भवत नाही.’आता मोठा झाल्यावर विचार बदलले. आता अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या वस्तूंपासून वंचित कोणीही राहू नये असे मला वाटते. म्हणून मी आता राईट चा लेफ्ट लिबरटेरियन झालो. आणि आता समजले की अटलास श्रगड ही एक परीकथा आहे. कोणीतरी म्हणलंय-
लहान मुलांच्या जीवनात दोन पुस्तकं फार मोठा परिणाम करणारी असतात. एक अटलास श्रगड आणि दुसरं लॉर्ड ऑफ द रिंग्स. त्यातल्या एका पुस्तकामध्ये अविश्वसनीय दुष्ट खलनायक, अविश्वसनीय सामर्थ्यवान आणि नैतिक नायक, पूर्णपणे काल्पनिक जग आहे. आणि दुसऱ्या पुस्तकात दैत्य आणि एल्फ आहेत. :)
In reply to मी सुरुवाती सुरुवातीला माईल्ड by कॉमी
In reply to कॉमी by जेम्स वांड
In reply to मी सुरुवाती सुरुवातीला माईल्ड by कॉमी
In reply to माझ्या द्रुष्टीने तुम्ही अजुन by Trump
In reply to मी डावा का नाही? काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
जगात परिपूर्ण असे काहीच नसते. तेव्हा तुलना अपूर्ण उजवी पध्दत विरूध्द अपूर्ण डावी पध्दत अशीच असते.एकंदरीत चर्चा करण्यालायक उजवा माणूस भेटला एक, मजा येईल तुमच्याशी विविध विषयांवर चर्चा करायला चंसुकू साहेब, माणसाने अँटी कम्युनिस्ट असणे आजवर बघितले होते ते लोक वाटेल तसे बोलत असतानाच, संयत अन मनसोक्त वाचनावर आधारित विवेचन आवडले तुमचे, उजवेपणाचे ब्रँडिंग म्हणजे कट्टर धार्मिकता झाले आहे पण त्याला तुम्ही सुखद छेद दिलात.
In reply to मी डावा का नाही? काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
In reply to मी डावा का नाही? काहीसे विस्कळीत by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?मी मुळात कधी डावीकडे अर्थात कम्युनिझम कडे नव्हतोच , पहिल्यापासुनच कॅपिटॅलिझमच एकदम नॅचरल आणि लॉजिकल वाटत आले . मुळात कम्युनिझम चा पाया "समाजात कायमच दोन गट असणार एक शोषक आणि दुसरा शोषित. आणि त्यांच्यात कायमच क्लास स्ट्रगल होत रहाणार , आणि देअर विल्ल बी ब्लड , अर्थात तो संघर्ष रक्तरंजित असणार " असल्या बाष्कळ आयडेंटिटी पॉलिटिक्सवर आणि विनाकारणच हिंसेला प्रोत्साहन देणार्या संकल्पनेवर उभारलेला आहे. आणि हे असे भेद कुठेही कसेही सोयीनुसार घडवता येतात , जसे मार्क्स ने युरोपात श्रीमंत वि गरीब केले , अमेरिकेत काळे वि गोरे, फेमीनाझींनी एक पाऊल पुढे जाऊन स्त्री वि पुरुष केले, आपल्याकडे उच्चवर्णिय वि दलित केले . हे असली बाय-पार्टिशन सिटीम उभारुन लोकांची माथी भडकावणे अन त्यांना अर्थिक संमृध्धी पासुन वंचित ठेवणे खुप्प सोप्पे आहे ! एकदा का तुमच्या मनात रुजवले की तुम्ही शोषित आहात अन दुसरा कोणी तरी शोषक की मस्त आग पेटते आणि आपण सहज सत्ता काबीज करुन उपभोगु शकतो इतके सोप्पे गणित आहे ! कित्येक निष्पाप लोकांच्या हत्येचे प्रत्यक्ष कारण असलेला चे गव्हेरा चे प्रिंट असलेले टीशर्ट घालुन लोकं मिरवतात तेव्हा खरेच त्यांच्या अज्ञानाची आणि निर्बुध्दपणाची कीव वाटते ! कॅपिटॅलिझम नॅचरल वाटते ! ज्याच्याकडे कॅपिटल असेल तो जिंकेल. मग ते आर्थिक असेल बौध्दिक असेल सामाजिक असेल की शारिरिक असेल ! कितीही क्रुर वाटत असले तरीहा अल्मोस्ट निसर्गाचा फिजिक्स चा नियम असल्यासारखे सत्य आहे ! तुम्ही कितीही त्रागा करा , रिलायन्स अंबानी अडाणी वगैरेंच्या नावाने त्रागा करा काहीही उपयोग नाही , त्यांच्याकडे इतके प्रचंड कॅपिटल आहे की ते सहज सर्व काही मॅनेज करु शकतात ! धिस इज दि फॅक्ट . त्रागा करुन तुम्ही स्वतःला मन्स्ताप करुन घ्याल स्वतःची एनर्जी अन आयुष्यातील मौलिक वेळ वाया घालवाल , त्यापेक्षा तेच तुमचे कॅपिटल आहे असे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही त्या कॅपिटल चा बेस्ट वापर करुन एकेक पायरी पुढे जाल अन काय सांगता , तुम्हाला कदाचित त्या लेव्हल ला जाण्याची संधीही मिळेल ! Its all like chess. White may have a minor advantage of making first move, but that doesn't mean white always wins. The only one who makes best use of available recourses wins! and then he creates his monopoly . this all makes perfect sense to me. लहानपणी ज्यांनी व्यापार हा खेळ खेळला आहे आणि त्यात कसे जिंकायचे हे समजुन घेतले आहे त्या सर्वांनाच कॅपिटॅलिझम एकदम स्वाभाविक वाटेल ! म्हणुनच मी कधीच लेफ्टिस्ट / कम्युनिस्ट नव्हतो... काय्मच उजवा अर्थात कॅपिटॅलिस्ट होतो ! पण कोव्हिड २०१९ चिंतनांमध्ये एक मोठ्ठा साक्षात्कार झाला ! Communism is not an enemy of capitalism, it is just a tool of capitalism ! त्यामुळे जे मला आपले वाटतात त्यांना मी कॅपिटॅलिझम अभ्यासायला सांगतो , केन्स वि हायेक वाचायला सांगतो, अॅडम स्मिथ वाचायला सांगतो, जॉन नॅश गेम थेअरी , माकियाव्हेली , सन झु , मार्कस ऑरेलियस आणि नजीकच्या काळात जॉर्डन पीटर्सन चे १२ रुल्स फॉर लाईफ सुचवतो. आणि जे मला आपले वाटत नाहीत त्यांना कम्युनिझमच प्रीच करतो , जावा , शिका , संघटित व्हा, संघर्ष करा , संप करा , मोर्चे काढा , सत्ता उलथवुन टाका , तुमच्यावर अण्याव झाला आहे , सूड घ्या , पेटुन उठा कॉम्रेड्स ! कॅपिटॅलिस्ट लोक्स, आपल्याला एवढा वेळ नाहीये : शिका , संघटित होऊ नका , संघर्ष करायचा तर करायचा विचारही करु नका, मस्त कॅनडा , अमेरिका , ऑस्ट्रेइलया , जर्मनीला जा, भारतातच रहाणार असाल तर मोठ्ठ्या शहरात रहा , मस्त मोठ्ठा ५५ इंची टीव्ही घ्या (अॅमेझॉन वरुन तोही एम.आय चा), संप, मोर्चा, बंदचे व्हिडीओ बीयर अन पॉपकॉर्न खात पहा , अन्याय , सूड वगैरे फालतु गोष्टी आहेत , उडीदामाजी काळेगोरे , दुनियेत हे वर खाली रहाणारच , कुठे रडत बसता सारखं , भेंचो, एक जिंदगी आहे , लिमिटेड वेळ अन लिमिटेड ब्रेन आहे हेच आपले कॅपिटल आहे , तेच वापरा पुरेपुर , कष्ट करा , पैसे कमवा, सुखाने जगा ! -
In reply to खुप उत्तम धागा आहे ! by प्रसाद गोडबोले
In reply to आर्थिक विषमतेचं इतकं निर्लज्ज समर्थन by सर टोबी
आर्थिक विषमतेचं इतकं निर्लज्ज समर्थन करण्याचा तर्क बाकी ठिकाणी वापरला तर हरकत नाही ना?ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही "आपले " आहात की "परके" ह्यावर अवलंबुन आहे ! तुम्ही गट क्र.१ मधील आहात की गट क्र. २ मधील ? हे जो पर्यंत मला कळत नाही तो पर्यंत ह्या प्रश्नाचे उत्तर क्वांटम सुपर पोझिशनमध्ये हो आणि नाही असे दोन्हीही आहे !
In reply to आर्थिक दृष्टया समाजाची रचना by चौकस२१२
In reply to सहमत by तर्कवादी
पन्नास वर्षापुर्वी एखाद्या खासगी कंपनीने अशा प्रकल्पात हात घातला असता का ? स्वातंत्र्यानंतर वीजनिर्मिती , रस्तेबांधणी , खाण या क्षेत्रात खासगी उद्द्योग मोठ्या प्रमाणात उतरू शकले असते वा उतरू इच्छिले असते का ? मुळात खासगी उद्द्योगांकडे इतके भांडवल वा त्यांना कर्जे देण्याकरिता बॅंकाकंडे पैसा होता का ? जागतिक बँक वा तत्सम संस्था खासगी उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देते का ?अशी दिशाभूल नेहमी केली जाते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील उद्योगधंद्यांची अवस्था अगदी प्राथमिक होती त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन उद्योग उभारणे गरजेचे होते असा अपप्रचार इतका जोराने केला जातो की काही काळ मी एक आर्थिकदृष्ट्या उजवा माणूस असूनही त्या अपप्रचाराला फसलो होतो. एक महत्वाची गोष्ट ही की भारतात entrepreneurship ची परंपरा मोठी होती. भारत हा काही या बाबतीत सोमालिया किंवा तत्सम अविकसित देश नव्हता. ब्रिटिश काळातच खाजगी उद्योगांचे अनेकविध प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये नुसते अस्तित्वच नव्हते तर चांगले नाव होते. १. बँकिंग-- पंजाब नॅशनल बँक (स्थापना वर्ष १८९४. संस्थापक- लाला लजपत राय), बँक ऑफ इंडीया (स्थापना वर्ष १९०६. संस्थापक- मुंबईतील खाजगी व्यावसायिक), बँक ऑफ बरोडा (स्थापना वर्ष १९०८. संस्थापक- सयाजीराव गायकवाड), सेंट्रल बँक ऑफ इंडीया (स्थापना वर्ष १९११. संस्थापक- फिरोजशाह मेहता, सोराबजी पोचकानवाला), कॅनरा बँक (स्थापना वर्ष १९०६. संस्थापक- ए.सुब्बाराव पै), इंडीयन बँक (स्थापना वर्ष १९०७. संस्थापक- व्ही.कृष्णस्वामी अय्यर), बँक ऑफ महाराष्ट्र (स्थापना वर्ष १९३५. संस्थापक- धोंडुमामा साठे), युको बँक (स्थापना वर्ष १९४३. संस्थापक- घनश्यामदास बिर्ला), आंध्र बँक (स्थापना वर्ष १९२३. संस्थापक- पट्टाभी सितारामय्या). यातल्याच बँका इंदिरा गांधींनी आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन सरळ सरळ दरोडेखोरी करून १९६९ मध्ये आणि नंतर १९८० मध्ये ताब्यात घेतल्या. २. वाहन उद्योग- टाटा मोटर्स- पूर्वीचे नाव टेल्को (स्थापना वर्ष- १९४५. टाटा ग्रुप). हिंदुस्तान मोटर्स (स्थापना वर्ष- १९४२. बिर्ला ग्रुप), महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा- पूर्वीचे नाव महंमद अॅन्ड महिन्द्रा (स्थापना वर्ष १९४५. महिन्द्रा ग्रुप), बजाज ऑटो (स्थापना वर्ष १९४५. बजाज ग्रुप). ३. स्टील- टाटा स्टील (स्थापना वर्ष-१९०७, टाटा ग्रुप) ४. विमान उद्योग- टाटा एअरलाईन्स- एअर इंडिया (स्थापना वर्ष १९३२). इतरही लहान विमानकंपन्या होत्या. उदाहरणार्थ हिमालय एअरवेज, अंबिका एअरवेज, कलिंगा एअरवेज वगैरे). ५. पेट्रोलियम- आसाम ऑईल कंपनी (स्थापना वर्ष-१९०१). ६. औषधनिर्माण- सिप्ला (स्थापना वर्ष- १९३५) ७. एफ.एम.सी.जी- ब्रिटानिया (स्थापना वर्ष- १८९२. सुरवात ब्रिटिश उद्योजकांनी केली होती पण १९१५ च्या सुमारास भारतीय उद्योजकांनी ही कंपनी विकत घेतली होती). डाबर (स्थापना वर्ष- १८८४) हे मोठे उद्योग झाले. त्याबरोबर लहान उद्योगही होतेच. इतक्या बँका देशात होता आणि त्या उद्योगात टिकल्या म्हणजे कोणाला तरी कर्ज देतच असल्या पाहिजेत ना? स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय उद्योग अगदी अविकसित होते ही सरळसरळ बकवास आहे. मुंबई स्टॉक एक्स्चेंजची स्थापना १८७८ मध्ये झाली होती आणि तो आशिया खंडातील पहिला शेअर बाजार होता. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत मुंबई शेअरबाजाराला ७० वर्षे झाली होती. तिथे १९४७ मध्ये किती कंपन्या लिस्टेड होत्या ही माहिती लगेच मिळाली नाही पण ती पण कुठेतरी मिळू शकेल. या भांडवल उभे करणार्या कंपन्या नक्की कोणत्या होत्या? खाजगीच ना? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने दादागिरी करून अनेक उद्योगांमधून खाजगी कंपन्यांना जबरदस्तीने हाकलूनच दिले. आणि वर असे चित्र उभे केले की १९४७ मध्ये भारतीय उद्योग म्हणजे अगदी ओसाड जमिन होती आणि त्यावर नेहरूंनी मोठे राजमहाल बांधले. घंटा. सरकारने आय.आय.टी-आय.आय.एम ची स्थापना केली म्हणून मोठे कौतुक नेहमी केले जाते. मग आय.आय.टीच्याच तोडीच्या बिट्सची स्थापना देशात आय.आय.टीची स्थापना होत होती साधारण त्याच काळात झाली याकडे दुर्लक्ष का केले जाते? ती कोणी केली? तर बिर्लांनी. देशात पहिले आय.आय.एम स्थापन झाले कलकत्त्यात १९५९ मध्ये. त्याच तोडीच्या एक्स.एल.आर.आय ची स्थापना १९४९ मध्ये झाली होती. ती सरकारने केली होती का? नेहरू आणि इंदिरा गांधींच्या सरकारांनी भारतीय उद्योगांचा गळाच घोटायचा प्रयत्न केला. हातात सत्ता आहे, नेहरू म्हणतात ही पूर्व दिशा आहे अशी परिस्थिती असताना अनेक उद्योगांमधून जबरदस्तीने खाजगी कंपन्यांनाच हाकलूनच दिले तर मग खाजगी क्षेत्राचा विकास होणार कसा? आणि काही वर्षांनी खाजगी क्षेत्र खुरटलेले दिसले की मग 'बघा सरकार होते म्हणून देशातील उद्योगांची ही तरी स्थिती आहे अन्यथा किती वाट लागली असती बघा' असा उलटा प्रचार करायचा. त्यापेक्षा खाजगी उद्योगांचा असा गळा घोटला नसता तर भारतीय कंपन्यांनी परदेशातील कंपन्या विकत घ्यायला २००० च्या दशकात सुरवात केली तीच स्थिती कदाचित ३०-४० वर्षे आधी आली असती. असल्या टिपीकल डाव्या अपप्रचाराला अनेक शहाणेसुरते लोक बळी पडतात. त्यामुळे हे सगळे कधीतरी लिहायचेच होते. ते या निमित्ताने लिहित आहे.
In reply to या अपप्रचाराला तोंड दिले पाहिजे by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. by तर्कवादी
सर्वच क्षेत्रात खासगी क्षेत्रांनी गुंतवणूक केली असती का ? खास करुन असे क्षेत्र की ज्यातून नफा यायला अनेक वर्षे लागतील व गुंतवणूक मोठी आहे.. उदा. मोठे पॉवर प्लांट वा रेल्वे ई...टाटा पॉवर कंपनी १९०७ मध्ये स्थापन झाली. त्या कंपनीचे वीज प्रकल्प स्वातंत्र्याच्या आधीपासून होते. बेस्ट कंपनी सध्या महापालिकेच्या मालकीची आहे ती कंपनीही एकेकाळी खाजगी होती. १८७५ च्या आसपास महापालिकेकडून कंत्राट मिळवून शहरात घोड्यांनी ओढल्या जाणार्या ट्राम्स चालविणार्या कंपनीचे नाव होते बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेड. त्याच कंपनीने १९०६ च्या सुमारास मुंबईत वीज प्रकल्प सुरू केला आणि मग कंपनीचे नाव बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट हे झाले. तीच कंपनी पुढे स्वातंत्र्यानंतर महापालिकेने जबरदस्तीने ताब्यात घेतली.अशाप्रकारेच कलकत्त्यात कॅलकाटा इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी (सी.ई.एस.सी) होती. त्या कंपनीचे कलकत्त्यात वीज प्रकल्प होते. त्यामुळे वीज प्रकल्पांमध्ये खाजगी कंपन्यांनी गुंतवणुक केली नसती हे म्हणणे कितपत तथ्याला धरून आहे हे मला माहित नाही. सिमेंट कंपन्यांनाही कमी गुंतवणुक लागते असे नाही. असोसिएट सिमेंट कंपनी (एसीसी) ची स्थापना १९३६ मध्ये झाली. त्यापूर्वी १० वेगवेगळ्या खाजगी सिमेंट कंपन्या होत्या. त्यात टाटांची सिमेंट कंपनी होती, खटावांची पण होती. या सगळ्या कंपन्या एकत्र येऊन एसीसीची स्थापना झाली. म्हणजे सिमेंटसारख्या क्षेत्रातही १९३६ पूर्वी खाजगी कंपन्या होत्या.
आता जनतेकडे पैसा आहे , लोक टोल भरु शकतात आणि त्यामुळे खासगी कंपन्या रस्ते बांधणीस उत्सुक आहेत. पण काय ४०-५० वर्षापुर्वी अशी परिस्थिती होती का याबद्दल साशंकता आहे.अशा प्रश्नांवर इच्छा असेल तिथे मार्ग निघतो. आजही उत्तर प्रदेश-बिहारच्या काही भागांमध्ये लोक टोल भरायला तयार नसतात. अशा ठिकाणी एन.एच.ए.आय सरळ कंत्राटे देऊन हायवे बांधून घेते. पूर्वी कंत्राटे दिली जायची अगदी नाही असे नाही. पण ती जास्त रस्ते दुरूस्तीच्या कामांची किंवा स्थानिक ठिकाणी रस्ते बांधायला असायची. हायवे बांधायची कंत्राटे द्यायचा प्रकार गेल्या वीसेक वर्षातील. पूर्वी सगळे काही सरकारनेच करायचे हे बंधन आपणच आपल्यावर घालून घेतले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील पहिल्या एक्सप्रेसवेमधील. तो तयार झाला १९९८-९९ च्या सुमारास. असे एक्सप्रेसवे यायला स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे लागली यातच सगळे काही आले. सगळे काही सरकारने बांधण्यापेक्षा जर अशी कंत्राटे देऊन महामार्ग बांधून घेतले असते तर ही सगळी प्रगती किमान ४० वर्षे आधी करता येऊ शकली असती. भारतात तंत्रज्ञांची अजिबात कमी नव्हती. कामगारांचीही काही कमी नव्हती. पण खाजगी क्षेत्र म्हणजे जनतेला लुटायलाच टपलेले हा ग्रह करून घेतला तर त्याला काही इलाज नाही. इंदिरांनी १९७३ मध्ये कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करून कोल इंडीया लिमिटेडची स्थापना केली. म्हणजे त्यापूर्वी खाजगी खाणकंपन्याही होत्या. जिथे जिथे राष्ट्रीयीकरण केले तिथे तिथे असे ढापून केलेले आहे. मुळात राष्ट्रीयीकरण केले याचाच अर्थ पूर्वी खाजगी कंपन्यांचे अस्तित्व होते.
पण मी इंजिनिअरिंग केले ते त्या वेळी फ्री सीट मधून (कमी शुल्क असलेल्या अनुदानित जागा) .. कॉलेजला जाण्यास लोकल ट्रेनचा स्टुडंट कन्सेशन पास वापरायचो. या कल्याणकारी योजनांमुळे मध्यमवर्गीय घरातला असूनही मला इंजिनिअरिंग करणे सुकर झाले.अशाप्रकारे मर्यादित कल्याणकारी राज्य ठेवायला कोणाची ना असेल असे वाटत नाही. पण त्या नावावर जो प्रकार झाला तो राजाच्या नाकावर बसलेली माशी हाकलायला राजाचे नाकच कापणे नव्हे राजालाच ठार मारण्यासारखा तो प्रकार होता.
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत by तर्कवादी
In reply to भारताला स्वातंत्र्य by आग्या१९९०
परकीय चलन किती होते ते ठाऊक नाही,परंतु औद्योगिक विकासासाठी परदेशी गुंतवणूक (आर्थिक आणि तांत्रिक) सहज उपलब्ध होईल इतके नक्कीच नसावे.आपणच आपली दारे परकीय भांडवलाला बंद केली तर परकीय चलनाचा तुटवडा होणारच. त्यात काय नवल आहे?
गरिबांना पतपुरवठा करण्यास खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे गरजेचे होते. आजही खाजगी बँका छोट्या शेतकऱ्याला कर्ज देण्यास तयार नसतात.हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले जाते. पण प्रश्न हा की आर.बी.आय ने नियमांमध्ये बदल करून हे सगळे बदल करता आले असते. १९६० च्या दशकात सुरवातीला लहान बँका बुडायचे प्रकार झाल्यावर लहान बँका सस्टेनेबल असू शकणार नाहीत म्हणून अनेक लहान बँकांचे रिझर्व्ह बँकेने मोठ्या बँकांमध्ये सक्तीने विलीनीकरण केले होते. ते सगळ्यांनी निमूटपणे ऐकले. १९७० मध्ये म्हणजे तथाकथित राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रायोरीटी सेक्टर लेंडिंगचे नियम आणले ते सगळ्यांनी- उरल्यासुरल्या खाजगी बँकांनीही ऐकले. अगदी अलीकडच्या काळात जनधन योजनेअंतर्गत शून्य बॅलन्सवाली खाती बँकांनी उघडायची सक्ती केल्यावरही ती सगळ्यांनी निमूटपणे पाळली. बँकांना आपल्या शाखा मनाप्रमाणे हव्या तितक्या उघडता येत नाहीत.बँकांना शाखा उघडायला पण रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. तेव्हा मुंबईत एक शाखा हवी असेल तर दोन शाखा ग्रामीण भागात उघडाव्या लागतील अशी सक्ती करता आली नसती का? अशी सक्ती डी.जी.सी.ए करते. जर मुंबई ते दिल्ली/बंगलोर/गोवा वगैरे लोकप्रिय रूटवर विमान रूट हवा असेल तर पाटणा, हुबळी, गुवाहाटी वगैरे ठिकाणी पण सेवा द्यावीच लागेल अशाप्रकारची. तेव्हा ही सगळी तथाकथित उद्दिष्टे राष्ट्रीयीकरण न करताही साध्य करता येणार्यातली होती. आणि दुसरे म्हणजे सरकारला बँकिंगमध्ये पडायचे असेल तर नव्या सरकारी बँका सुरू करायच्या की. कोणी अडवले होते? आधीच बिझनेसमध्ये असलेल्या खाजगी बँका सक्तीने ताब्यात घेणे कसे समर्थनीय ठरेल? ही शुध्द दरोडेखोरी होती. पण कसे असते या प्रकाराचे समर्थन करायचे असले की पश्चातबुध्दी वापरून पाहिजे ती समर्थने तयार केली जातात.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to आपणच आपली दारे परकीय by आग्या१९९०
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to १-२-३ by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंद्रसूर्यकुमार, माहितीबद्दल by रात्रीचे चांदणे
मुळात लोकांनी कष्टाने उभारलेल्या बँका सरकारने बळजबरीने ताब्यात घेतल्या होत्या.हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसर्या कोणीतरी कष्ट करून, जोखिम घेऊन उद्योग उभा करायचा आणि वाढवायचा. त्यानंतर हे ढुढ्ढाचार्य येऊन सामाजिक न्यायाच्या नावावर तो बळजबरीने ताब्यात घेणार. इंदिरा गांधींच्या बँक राष्ट्रीयीकरणाला मोठ्या हिरीरीने पाठिंबा देणार्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. समजा तुम्ही कष्ट करणार, तुम्ही घाम गाळणार आणि घर खरेदी करणार. त्यानंतर कोणीतरी येऊन तुम्हालाच तुमच्या घरातून हाकलून लावणार आणि म्हणणार की सामाजिक न्यायासाठी हे बरोबर नाही. देशातील इतक्या लोकांकडे घर नाही, ते रस्त्यावर राहतात आणि तुम्ही एका छप्पर असलेल्या घरी राहात आहात. तेव्हा तुम्ही इथून जा आणि त्या घरात इतर १० लोक राहायला येणार. हे जर तुम्हाला चालणार असेल तरच बँक राष्ट्रीयीकरणातून जबरदस्तीने खाजगी उद्योग ताब्यात घ्यायला पाठिंबा द्या. जे.आर.डी टाटांनी एअर इंडियाची स्थापना केली आणि अगदी आपल्या लेकराप्रमाणे त्यांनी कंपनी सांभाळली होती. विमानात दिल्या जाणार्या नॅपकिन्सवर एकही डाग नको, केबिन क्रूचा युनिफॉर्म कडक इस्त्रीचाच असला पाहिजे, विमानात प्रवाशांना खाणे कसे द्यावे, संगीत कोणते लावावे वगैरे प्रत्येक लहानसहान गोष्टींची काळजी जे.आर.डी घ्यायचे. जे.आर.डींच्या काळात एअर इंडियाची वेगळी शान होती. वक्तशीरपणा इतका होता की एअर इंडियाचे विमान आले की लोक घड्याळाची वेळ लावायचे असे म्हणतात. एअर इंडिया गेल्याचे त्यांना खूप दु:ख झाले होते. नेहरूंच्या सरकारने त्यांची एअर इंडिया ताब्यात घेतली तरी निदान त्यांना एअर इंडियाचे डायरेक्टर म्हणून नेमायचे सौजन्य तरी दाखवले होते. इंदिरांच्या सरकारने बँका ताब्यात घेतल्या होत्या त्यांच्या संचालकांना तितकेही सौजन्य दाखवले असे दिसत नाही. अण्णासाहेब चिरमुले यांनी भारतात विमा उद्योगाचा शास्त्रीय अभ्यास करून, स्वतः कष्ट घेऊन लोकप्रिय केला. लोकांकडून प्रिमिअम किती गोळा करायचा, त्यामागचे गणित काय, ते कसे करायचे हे सगळे त्यांनी त्याकाळी अमेरिकेतून पुस्तके मागवून त्यातून शिकून घेतले होते. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या अद्याक्षरांमुळे (Western India Mutual Assurance) इन्शुरन्सला विमा हा शब्द आला असेही म्हणतात. ज्या काळी विमा घेणे म्हणजे स्वतःचे मृत्यूपत्र लिहिण्यासारखे आहे असे समजले जायचे त्या काळात त्यांनी अपार कष्ट करून लोकांना विम्याचे महत्व समजावून सांगून आपली कंपनी मोठी केली. आणि पुढे काय झाले? १९५६ मध्ये सरकारने एका फटक्यात ही कंपनी ताब्यात घेतली आणि त्या कंपनीचे एल.आय.सी मध्ये विलीनीकरण केले. नशीबाने तो दिवस बघायची वेळ अण्णासाहेब चिरमुलेंवर आली नाही कारण १९५१ मध्येच त्यांचे निधन झाले. ते समजा असते तर त्यांना आपली कंपनी गेल्याचे किती अपार दु:ख झाले असते. इंदिरांनी ढापलेल्या बँकांचे संस्थापक हयात असतील त्यांनाही असेच अपार दु:ख झाले असेल यात शंका नाही. दुसर्यांनी कष्ट करून बांधलेल्या घरात मूळ मालकाला हाकलून देऊन हे घुसणार आणि ते घर आपणच बांधले आहे असा अपप्रचार करणार. कित्येक लोकांना असेच वाटत असते की एल.आय.सी ची स्थापना नेहरूंनी केली आणि भारतात विमा उद्योग सुरू झाला. हे या डाव्या प्रोपोगांडाचे यश आहे. खोटे बोलणार आणि ते पण अगदी रेटून खोटे बोलणार. मोठे मोठे प्रोफेसर लोक हे सगळे कळायची क्षमता असूनही त्याकडे दुर्लक्ष करत त्याचेच गोडवे गात असतात तर मिडियातील पिट्ट्यांची काय कथा? जाम डोक्यात जातात हे डावे लोक.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to इंदिरांनी ढापलेल्या बँकांचे by आग्या१९९०
बँक मालकांना त्याबदल्यात मोबदला दिला होता. एखाद दुसरा अपवाद वगळता विनातक्रार सर्वांनी स्वीकारला.:) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून त्यांना तो स्विकारावा लागला. देशातील १४ मोठ्या बँकांचे १००% शेअर बाजारभावाने विकत घेणे भारत सरकारला आजही परवडणार नाही. तेव्हा कुठचे परवडणार होते? एच.डी.एफ.सी बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन ८ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. सरकारला परवडणार आहे का ती एक बँक विकत घेणे? ८ लाख कोटीची एक बँक सोडा- २ लाख कोटीची जरी एक बँक असेल तरी ती विकत घेणे तरी परवडणार आहे का? सगळ्या १४ बँका मिळून २ लाख कोटींच्या असतील तरी सहजपणे परवडणार आहे का?
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले by आग्या१९९०
खाजगी बँका नियम पाळून सेवा देतीलच ह्याची काय खात्री?खाजगी बँका नियमांचे पालन करणारच नाहीत याची काय खात्री होती? आर.बी.आयच्या बाकी सगळ्या नियमांचे पालन खाजगी बँका करत होत्या. काही बँकांचे आर.बी.आय ने सक्तीने विलीनीकरण करायचा आदेश दिला तरी तो पण त्यांनी मानला. फक्त हेच नियम खाजगी बँकांनी मानले नसते, बरोबर ना? हरीतक्रांतीमुळे आपण आत्मनिर्भर झालो आहोत त्याचा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाशी काय संबंध? हरीतक्रांतीची प्रक्रीया शास्त्री पंतप्रधान असताना सी.सुब्रमण्यम कृषीमंत्री होते तेव्हाच सुरू झाली होती. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जाहीर झाला जुलै १९६९ मध्ये. त्याला खाजगी बँकांच्या मालकांनी कोर्टात आव्हान दिले. त्यानंतर फेब्रुवारी १९७० मध्ये तो निर्णय रद्द केला. त्यानंतर इंदिरांनी संसदेत तो बँक राष्ट्रीयीकरणाचा कायदा १९७० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करून घेतला आणि तो ३१ मार्च १९७० रोजी अंमलात आला. तोपर्यंत हरीतक्रांतीची प्रक्रीया बरीचशी पूर्ण झाली होती.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to क्रोनोलोजीकडे दुर्लक्ष करा. by आग्या१९९०
In reply to वा वा. मस्त by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारतीय खाजगी विमान कंपन्यांना by आग्या१९९०
In reply to नक्की प्रश्न काय आहे? by चंद्रसूर्यकुमार
In reply to खाजगी विमान कंपन्यांना किंवा by आग्या१९९०
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले by आग्या१९९०
In reply to मी SBI आणि BOI अकाउंट बंद केले ... by मुक्त विहारि
In reply to आमची कृषि कर्जे मोठी असतात, by आग्या१९९०
In reply to सरकारी बॅन्का तरी देतात का? by मुक्त विहारि
In reply to विरोधाभास समजला असेल असे by आग्या१९९०
In reply to हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले by आग्या१९९०
In reply to सरकारी बॅंका by अनिरुद्ध.वैद्य
In reply to सरकारी बॅंका सेवा देतात? by सुबोध खरे
Communist until you get rich. ] Feminist until you get married. Atheist until the airplane starts falling.”
हे वाक्य बहुसंख्य उदारमतवादी दांभिक लोकांची वस्तुस्थिती दर्शवणारे आहे.In reply to मी पूर्वी डाव्या विचारांनी by विजुभाऊ
धर्म ही अफूची गोळी आहे.>> भारतीय धर्म आणि अब्राह्मिक रिलिजन ह्यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. कार्ल मार्क्सचे ते विधान अब्राहमिक रिलिजनसाठी आहे. आणि धर्म आणि रिलिजन ह्यांच्यात फरक आहे. रिलिजन च्या जवळ जाणार शब्द आहे 'जात'. तज्ञांनी ह्यात भर टाकावी.
In reply to ती अफूची गोळी तुम्हाला गुंगीत by विजुभाऊ
In reply to गोळी by चंद्रसूर्यकुमार
धर्म ही अफूची गोळी आहे. आहेच. पण कम्युनिझम ही अफू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन आणि आणखी जे काही असेल त्या सगळ्याची एकत्र करून झालेली गोळी आहे. :)नाही नाही , कम्युनिझम AIDS आहे . म्हणजे ज्या देशाला , ज्या "विचारवंताला" झालाय त्याला कळतच नाही , तो बिनधास्त पसरवत रहातो , स्वतः खंगुन खंगुन मरतो अन दुसर्यांनाही मारतो ! अन महत्वाचे म्हणजे मेल्यावरही AIDS ने मेलो हे मान्य करत नाही उगाच न्युमोनिया अन ट्युबर किलॉसिस अन अन्य बाकीच्या इन्फेक्शन्स वर खापर फोडत रहातो ! =)))) अवांतर : बाकीच्या गोष्टींच्या नादात उगाच गांजाला बदनाम करु नका , आता तर वर्ल्द हेल्य्थ ऑर्गनायझेशन देखील गांजाला श्येलुल्ड १ ड्रग्स च्या लिस्ट मधुन हटावण्याच्या उंबरठ्यावर आहे !
In reply to नाही by प्रसाद गोडबोले
In reply to ती अफूची गोळी तुम्हाला गुंगीत by विजुभाऊ
In reply to काही लोक उजवीकडे -> by चौथा कोनाडा
रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी होणार्या काही कार्यकर्त्यांचे आत्मकथन वाचण्यात आले होते. या चळवळीतील दांभीकपणा काही वर्षांनंतर लक्षात येऊन ते दुसर्या प्रवाहाकडे आकर्षित झाल्याचे म्हटले होते !त्यांचेही विचार वाचायला आवडतील.
In reply to रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी by Trump
- स्वतःचे नुकसान होऊ न देता, आपण टाळलेले प्रत्येक युद्ध हे आपण जिंकलेले असते.
- युद्धातील सर्वोत्तम विजय हा युद्ध न लढता मिळवता येतो, युद्ध लढावेच लागल्यास ते शक्य तितके मर्यादित ठेवणे व आपले उद्दिष्ट साध्य करणे हा उत्तम मार्ग असतो.
- युद्ध हा फसलेल्या किंवा अपुऱ्या मुत्सद्देगिरीचा, त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याच्या मनात आपल्या सामरिक क्षमतेची धास्ती नसल्याचा परिणाम असतो.
- युद्धाची भीती हा युद्ध टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
- युद्धामुळे चुकवावी लागू शकेल अशी किंमत वाढत जाते तसतसे शांततेची शक्यता वाढत जाते.
- युद्ध इतिहासात देखणे असते, त्याला तिथेच ठेवावे..
- युद्धाची आठवण अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय असेलही पण ते करतांना, त्या आधी *फसलेल्या मुत्सद्देगिरीची, राजकारणाचीही आठवण ठेवायला हवी..
In reply to आज हा धागा वाचला. by शाम भागवत
चंसूकूम्हणजे काय?
In reply to चंसूकू म्हणजे काय? by Trump
In reply to चंसूकू म्हणजे काय? by Trump
In reply to असमान नागरी कायदा हवा! by वामन देशमुख
In reply to रंजक by तर्कवादी
In reply to हिंदुनी ख्रिश्चनांबरोबर असा by Trump
In reply to रंजक by तर्कवादी
(यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल)
कोणत्याही धर्माची बांधिलकी वा धर्माचं लेबल ज्यांना अमान्य आहे असे लोक सुद्धा अहिंदूच (मग त्यांचा जन्म कोणत्याही धर्मात झालेला असू शकतो)In reply to याशिवाय by तर्कवादी
हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदु
In reply to http://www.misalpav.com by Trump
हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदुअसं जबरदस्तीने म्हणणार का ? जो हिंदू धर्मात जन्माला आला नाही (ब अब्राहमिक धर्मातही नाही) त्याला स्वतःला हिंदू म्हणवून घेणे आवडत नसेल तरी त्याला जबरदस्तीने हिंदू म्हणणार का ?
In reply to हिंदूं = जे अब्राहमिक जातीत by तर्कवादी
In reply to कोणी स्वतःला काय म्हणावे हा by Trump
कोणी स्वतःला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कायदेशीदृष्ट्र्या हे योग्य आहे.हिंदू हा एक धर्म आहे .. ज्याला तो धर्म पाळायचा तो पाळेलच .. आणि ज्याला नाही मानायचा कायदा काय त्याला सक्तीने तो धर्म मानायला भाग पाडणार का ? इतर धर्मीच्या (पारशी, शीख, जैन, बौद्ध ई ) लोकांना जबरदस्तीने हिंदू म्हणणे म्हणजे त्या धर्मांचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य करणे नाही का ? हा एका अर्थाने त्या धर्मांचा अवमान होईल.
In reply to कोणी स्वतःला काय म्हणावे हा by तर्कवादी
In reply to रंजक by तर्कवादी
मग तुमच्या मते हिंदूचे अधिकार काय असावेत व अहिंदूंचे काय (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल) असावेत ?उदाहरणार्थ - अहिंदूंचे अधिकार - *हिंदू धर्मात प्रवेश केल्यास (प्रवेश न करणाऱ्यांच्या तुलनेत) काही विशेष सुविधा *द्विभार्या प्रतिबंधक कायदा किमान ४९% भागीदारी हिंदूंची असेल तर अहिंदू उद्योजकाला कर आकारणीत सवलत हिंदूंचे अधिकार - *हिंदू धर्माचा त्याग करण्यास बंदी *पुरुषांनी एकाहून अधिक स्त्रियांशी विवाह करण्याची सुविधा १००% हिंदू मालकीच्या उद्योगाला कर आकारणीत सवलत * हे केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत आणि त्या उदाहरणांची प्रेरणा भारतातील सध्याचे कायदेच आहेत. मुळात भारतातील हिंदूंना, हिंदू म्हणून सध्या काही इन्सेंटिव्हज आहेत का? ते जाऊ द्या, भारतीय कायद्यापुढे हिंदू हे अहिंदूंच्या तुलनेत समान तरी आहेत का?
बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल.हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू.
In reply to तपशील पुढे ठरवता येतील by वामन देशमुख
हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू.
जबरदस्तीने ? त्यांना व्हायचे नसले तरी ?
प्रश्न विचारण्याआधी