मदत हवी आहे. जागु · बुधवार, 22/04/2009 - 23:37 काथ्याकूट माझ्या चुलत भावाला जुळे झाले आहे. एक मुलगा एक मुलगी त्याला बारशाची आमंत्रण पत्रीका छापायची आहे. त्यात थोडे काव्य हवे आहे. प्लिज छोटी आणि छान कविता सुचवा. 3 टिप्पण्या 2,349 दृश्ये Comments प्राजु · 22/04/2009 - 23:40 नवीन अगं तू अगं तू स्वतःच इतक्या सुंदर कविता लिहितेस.. तूच लिही ना. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सँडी · 23/04/2009 - 14:29 नवीन In reply to अगं तू by प्राजु हेच म्हणतो तुम्ही स्वत:च इतकं चांगलं लिहिता, त्यात तुम्हाला तुमच्या भाच्यांच्या आईवडीलांविषयी माहीती आहेच, (आणि त्यांच्या चुलत आत्या विषयीपण;)) तो धागा पकडून लिहायला घ्या! तुम्हाला जमेल लगेच... आपण आत्या झाल्याबद्दल अभिनंदन.:) मराठमोळा · 23/04/2009 - 07:45 नवीन राघव राघवला भेटा.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्राजु · 22/04/2009 - 23:40 नवीन अगं तू अगं तू स्वतःच इतक्या सुंदर कविता लिहितेस.. तूच लिही ना. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सँडी · 23/04/2009 - 14:29 नवीन In reply to अगं तू by प्राजु हेच म्हणतो तुम्ही स्वत:च इतकं चांगलं लिहिता, त्यात तुम्हाला तुमच्या भाच्यांच्या आईवडीलांविषयी माहीती आहेच, (आणि त्यांच्या चुलत आत्या विषयीपण;)) तो धागा पकडून लिहायला घ्या! तुम्हाला जमेल लगेच... आपण आत्या झाल्याबद्दल अभिनंदन.:)
मराठमोळा · 23/04/2009 - 07:45 नवीन राघव राघवला भेटा.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अगं तू
In reply to अगं तू by प्राजु
हेच म्हणतो
राघव