गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो,
ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.
भाग पहिला ) सुरुवात -
प्रथम ब्राउजरमध्ये
drive.google.com/drive/my-drive
साइट ओपन करून आपल्याला हव्या असलेल्या जीमेल अकाउंटने साइन इन करायचे.
मोबाईलवरही साइट उघडा आणि डेस्कटॉप पेज ओप्शन करावे. App नको कारण पुढे शेअरिंग लिंक काढण्यास साइट बरी पडते.
भाग २ ) मिडिया फाईल अपलोड करून शेअरिंग लिंक मिळवणे.
+ new बटण वापरून मिडिया फाइल अपलोड करा.
अपलोड झाल्यावर ती वर दिसेल.
त्यामधल्या मेनूतून 'share' क्लिक करा.
शेअरिंग लिंकचे दोन पर्याय दिसतील त्यातील
"anyone with this link can view" select करा.
जी लिंक येइल ती कॉपी करा. याला आपण मेन लिंक म्हणूया. ती साधारण
https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxxxx/view?usp=sharing
अशी दिसेल.
पण ही लिंक वेबसाइटवर चालत नाही. त्यात बदल करावा लागतो. मिडिया फाइलप्रमाणे खालील बदल करून ते वेबसाईटवर वापरता येतात.
अ) फोटो शेअरिंगचे Template

मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.
ब) ओडिओ mp3 file प्लेअरचेTemplate
<audio controls ></audio>

मेन लिंक मधला xxxxxxxxxxx हा आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाकून सर्व कॉपी करून लेखात टाकल्यास ओडिओ प्लेअर लेखात उमटेल.
क) विडिओ प्लेअरचे टेम्प्लेट
विडिओ प्लेअर टेम्प्लेट

मेन लिंक मधला xxxxxxxxxx आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxxxxxx ठिकाणी टाकून लेखात टाकल्यास विडिओ प्लेअर उमटेल.

गूगल ड्राइव मिडिया शेअरिंग लिंक मिळवण्यासाठी इथे पाहा.
या साइटचा उपयोग होतो.
https://www.wonderplugin.com/online-tools/google-drive-direct-link-generator/

वाचने
49572
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
पोच.
फोटो टाकण्याचा प्रयत्न केला
हा फोटो?

<img src="https://drive
In reply to <img src="https://drive by कंजूस
धन्यवाद कंजूसजी ! समजायला जरा
पुनश्च आभार कंजूसजी _/\_
In reply to धन्यवाद कंजूसजी ! समजायला जरा by चौथा कोनाडा
मान्डु .... ?
In reply to मान्डु .... ? by चौकटराजा
हो, जहाजमहलच्या बाजूचा वाटतोय
In reply to हो, जहाजमहलच्या बाजूचा वाटतोय by कंजूस
चौरासाहेब आणि कंजूसजी, बरोबर
In reply to <img src="https://drive by कंजूस
हो, हाच !
एकदम उपयुक्त माहिती
कोड कॉपी करताना तो बऱ्याचदा
व्हिडो चिटकवायला देखील जमलंय
खोचण्याचा पर्याय
मुख्य दुव्याच्या उजव्या
In reply to मुख्य दुव्याच्या उजव्या by कंजूस
त्रिबिंदू
मी पण आगीनकोल्हा म्हणजे
नवीन मेन्यु पान असे दिसते
In reply to नवीन मेन्यु पान असे दिसते by कंजूस
मोबाईल वर वेगळं दिसतंय बहुतेक ....
हे डेस्कटॉपमधूनच घेतले आहे.
त्यामुळे ते embed गेलं असेल.
In reply to त्यामुळे ते embed गेलं असेल. by सुमो
+१
+१
सुमोजी (इमोजी सारखं हे सुमोजी छान वाटतंय !)हो आहे.
म्हणजे जी शेअर लिंक येते
embed असा पर्याय वापरणं सोपं
embed असा पर्याय वापरणं सोपं आहे.
मी हे क्रोममधून खोचलंय : ही फीत अलिबाग जवळच्या फणसाड पक्षी अभयारण्याला आम्ही मित्रांनी भेट दिली होती तेंव्हाची आहे ! धन्यवाद गामा पैलवान आणि सुमोफोटो टाकायला यातले नाही चालले
मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका. मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल. आइडेंटिफायर कोड कुठे असतो? (सर्व क्रोम मध्ये डेस्क्टॉप्वर) मी शेयर वर क्लिक केले की एक तर गुगलवरच शेयर करायला नावे येतात अथवा खाली फेबु आणि ट्विटर क्रिएट लिंक असे पर्याय येतात. क्रिएट लिंक हा पर्याय वाप्रून दुवा दिला आहे. त्याने चित्र दिसत नाहीत.
@ निनाद, ही लिंक दिली आहे
या धाग्याचा आणि चर्चेचा मला
धन्यवाद @चौथा कोनाडा. हे
हेल्प मी.
हि एडिट केल्यावर. पण नाही दिसत. हेल्प मी.
In reply to हेल्प मी. by नयना माबदी
मि जेव्हा पुर्वप्रकाशित करते
In reply to हेल्प मी. by नयना माबदी
लिंक शेअरिंग
शेअरिंग नाही.
(No subject)
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by अमरेंद्र बाहुबली
चित्र दिसत नाहीय.
In reply to चित्र दिसत नाहीय. by चौथा कोनाडा
मिपाच्या भाषेत तुमचा "गणेशा
अमरेंद्र बाहुबली
जमले का ?
जमले.
गुगल ड्राईव्ह वरून इमेजेस
In reply to गुगल ड्राईव्ह वरून इमेजेस by चौथा कोनाडा
हो अशाप्रकारे शेअरिंग ओप्शनला
In reply to हो अशाप्रकारे शेअरिंग ओप्शनला by Bhakti
धन्यवाद Bhakti, माहितीसाठी
In reply to गुगल ड्राईव्ह वरून इमेजेस by चौथा कोनाडा
काहीतरी बदल झाला वाटतोय गूगल
फोटो शेअरिंग साईट.पर्याय
In reply to फोटो शेअरिंग साईट.पर्याय by कंजूस
धन्यवाद, कंजुस जी ! अगदी
चाचणी