किनखापी आभाळाने
लपविले निळे नक्षत्र
मृगजळात बुडून गेले
काळाचे घटिकापात्र
थोपवल्या आवेगांच्या
डोहात दफनली रात्र
रिक्तता नसे ज्या ठावी
ते फुटले अक्षयपात्र
जागवूनी पिशाच्च शमतो
का कधी अघोरी मंत्र ?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5439
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी कविता
वाह!
In reply to अॅब्स्ट्रॅक्ट चित्रासारखी कविता by चित्रगुप्त
चित्रगुप्तापासून काय लपविणार?
चित्रकलेबद्दलचे लेखन
In reply to चित्रगुप्तापासून काय लपविणार? by अनन्त्_यात्री
कमाल!!
In reply to चित्रगुप्तापासून काय लपविणार? by अनन्त्_यात्री
क्या बात!
In reply to चित्रगुप्तापासून काय लपविणार? by अनन्त्_यात्री
छान आहे
अवांतर प्रश्न
बरोबर
In reply to अवांतर प्रश्न by तुषार काळभोर
ओके
किनखापी आभाळाने
कवितेच्या "अर्था"संबंधी एक कविता आठवली
+१
In reply to कवितेच्या "अर्था"संबंधी एक कविता आठवली by अनन्त्_यात्री
+१
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
@ पैजारबुवा: स्पष्टीकरण वगैरे.
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
वाह!
In reply to कवितेच्या "अर्था"संबंधी एक कविता आठवली by अनन्त्_यात्री