Skip to main content

प्रश्नोत्तरे : चांदोबा नियतकालिक

लेखक Trump यांनी बुधवार, 06/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा नियतकालिकाचे जुने अंक कोठे मिळु शकतील? मला आंनद गिडे यांच्याकडे असल्याची माहीती होती. पण त्यांचा संपर्क होत नाही. टिपः मला हे प्रश्नोत्तरे या विभागात लिहायचे होते. पण त्यात लिहायची परवानगी नाही.

वाचने 7419
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

जुन्या पुस्तकांच्या सोबतच किशोरचे पण सगळे झाडून सगळे अंक डिजीटाईज करून ठेवलेले सापडतील पीडीएफ फॉर्म मध्ये.