क्रेडीट कार्डवरील व्यवहार कँन्सल करण्याबाबत मदत हवी आहे.
मी सहसा क्रेडिट कार्ड वापरत नाही. अगदीच अडचणीत हाताशी असावे इतपतच वापर करतो.
कार्ड घेतले त्या वेळेस कार्ड प्रोटेक्षन सर्व्हिस साठी ( सी पी पी आसिस्टन्स) रु.१६९९/- चे एक पॅकेज घेतले होते. यात कार्डचा विमा अपेक्षीत होता.
कालांतराने लक्षात आले की आपला कार्डचा वापर फारच खुपच कमी आहे.
या सर्व्हिस बद्दल मी विसरूनही गेलो होतो. गेल्या वर्षी सी पी पी ची रक्कम कार्डावर डेबीट झाल्यावर ती सर्व्हीस आपण वापरतोय हे लक्षात आले.
यंदा त्या सर्वीसबद्दल मला एक फोन आला.
त्या फोनवरच्या माणसाला मला ही सर्वीस नको आहे असे साम्गितले.
तरीही आज ही रक्कम क्रेडीट कार्डमधून वळती झालेली दिसतेय.
या बद्दल आयसीआयसी आय च्या पोर्टलवर कुठेही असे ट्रांजेक्षन कॅन्सल करण्यासाठी काही लिंक दिसत नाही.
कस्टमर केअर च्या नावाखाली त्यांना पोर्टलवरुन एक ईमेल करा अशी सूचना दिसतेय.
त्याप्रमाणे ईमेल केला. त्याचे उत्तर ४८ तसाम्मधे येईल असा मेसेज मिळाला.
रक्कम खूप मोठे नाही मात्र मी ती सर्वीस घेतली नसतानाही त्यांनी चार्ज केली आहे.
याबद्दल तक्रार कुठे करता येईल
तसेच अशी नको असलेली सर्व्हीस रद्द कशी करता येईल
आपल्या माहितीवाचून झालेला व्यवहार कॅन्सल करुन रक्कम परत आपल्या खात्यात कशी मिळवता येते.
याबद्दल माहिती हवी आहे
याद्या
20296
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
ईमेल केली असेल तर उत्तमच
सगळे क्रेडीट कार्ड रेग्युलेशन
Auto renewal?
उपाय
त्याच्या कस्टमर सर्व्हिस शी
ग्रेट. आनंदाची गोष्ट !
In reply to त्याच्या कस्टमर सर्व्हिस शी by विजुभाऊ
मीसुद्धा तुमच्याच वर्गातला
In reply to ग्रेट. आनंदाची गोष्ट ! by चौथा कोनाडा
क्रेडिट कार्ड वापरायला चलाखी
In reply to मीसुद्धा तुमच्याच वर्गातला by shashu
छान...
In reply to त्याच्या कस्टमर सर्व्हिस शी by विजुभाऊ
त्याला पिन नसतो ना?
(No subject)
In reply to त्याला पिन नसतो ना? by कंजूस
(No subject)
In reply to त्याला पिन नसतो ना? by कंजूस
क्रेडिट कार्ड
कमकुवत मन किंव्हा जॉब
In reply to क्रेडिट कार्ड by Rajesh188
क्रेडिट कार्ड्स नुसतेच घेऊन
क्रेडिट कार्ड वापरून जे
अकाउंट मध्ये शिल्लक नसताना
मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communismकाहीही पटलं नाही.
In reply to मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरु by मदनबाण
हरकत नाही... प्रत्येक गोष्ट
In reply to काहीही पटलं नाही. by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communismआता आणखी असे विडिओ पाहिले.
In reply to हरकत नाही... प्रत्येक गोष्ट by मदनबाण
रचनाचे व्हिडिओ
In reply to मी क्रेडिट कार्ड अजिबात वापरु by मदनबाण
क्रेडिट कार्ड च नाही तर डेबिट कार्ड m
समस्या सुटत आहे
+1
In reply to समस्या सुटत आहे by श्रीरंग_जोशी
बाडीस
In reply to +1 by शलभ
क्रेडिट कार्ड वापरले नाही,
Activate केले नाही
In reply to क्रेडिट कार्ड वापरले नाही, by मनो
तुमचे कार्ड जर दुसऱ्या कुणी
In reply to Activate केले नाही by Rajesh188
हे कसे घडू शकेल बरे ?
In reply to तुमचे कार्ड जर दुसऱ्या कुणी by मनो
मोबाईल नंबर हा
In reply to हे कसे घडू शकेल बरे ? by गॉडजिला
दुसर्याला त्या कार्ड ची
In reply to तुमचे कार्ड जर दुसऱ्या कुणी by मनो
माझ्या मते डेबीट कार्ड वर
सगळं बरोबर आहे पण...
In reply to माझ्या मते डेबीट कार्ड वर by सुक्या
मान्य ... समस्या सुटत आहे हे
In reply to सगळं बरोबर आहे पण... by गॉडजिला
०% दराने कर्ज
पेटीयम खातं बंद करणे...
पेटीएम्
In reply to पेटीयम खातं बंद करणे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे
मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो