बाल वयातील प्रेम
लेखनविषय:
काव्यरस
छोठ होत वय माझ,
पण खोट नवत प्रेम प्रिये .
माध्यमिकच्या त्या बाल वयातील
तू माझ पहिल पहिल प्रेम प्रिये.
शाळेच्या पहिल्याच दिवशी
पाहून तुज आकर्षिले माझे मन प्रिये .
तुझ पाहण्याची मज असायची ओढ प्रिये.
तुज पाहता शाळेच्या आदोगर,
हृदयाचा पडायचा टोल प्रिये.
तुझ्या येण्याने Classroom म्हणजे,
जणू बहरलेला मोगराच प्रिये
तुझ्या समवेत class मधे Inglish History ही वाटे गोड प्रिये.
तू नसताना Class मध्ये संगीतही वाटे बोर प्रिये.
हे सर्व घडायचे माझ्या मनी पण,
तुज कोठे होते ठाऊक प्रिये.
✍️#Shubham_1way
वाचने
3971
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
इट्स आयदर माय वे ऑर वणवे!
सध्या ती कोठे असते व काय करते ? उत्सुकता ताणली गेलीय.
छोठ होत वय माझ,
पण खोट नवत प्रेम प्रिये .
मस्तच
पैजारबुवांना फुलटॉस मिळाला आहे.
In reply to मस्तच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अगदी! तो हि लॉलीपॉप!!
:)