पायनॅपल मँगो सालसा
वाचने
10022
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
भारी आहे. एकदा तुमच्याकडे धाड घालून हातची चव घ्यायची आहे..
In reply to भारी आहे. एकदा तुमच्याकडे धाड by अन्या बुद्धे
धन्यवाद, हो नक्की ....
मस्त एकदम. करून पाहण्यात येईल
लई दिसांनी दिसलात.
आंबट तिखट गोड - एकदम हटके!
In reply to कातील फोटो! by तुषार काळभोर
In reply to कातील फोटो! by तुषार काळभोर
धन्यवाद! आता आलोच आहे तर जर लगे हात टाकून देतो अजून थोड्या रेसिपी...:-)
नक्की करणार.
झक्कास, ह्या विकांताला करण्यात येईल!
चला आता अननस शोधणे आले…
- (स्वयंघोषित मास्टर शेफ) सोकाजी
पण सालसा नाचाचा प्रकार असतो ना?
बेझल पाने घातली तर?
मस्तच!
झकास !
सहज आणि सुटसुटीत
भारी आहे. एकदा तुमच्याकडे धाड