सहज त्या दिवशी तू
फोटोसाठी पोज़ काय दिलीस,
नकळत माझ्या ह्रदयाची
तार छेडुन गेलीस..
कस् सांगू तुला काय
झक्कास दिसलीस तेव्हा,
असाच मला छळायचा
तुझा छद जगावेग.ळा..
काढलेस जरी असले फोटो तर
प्लीज़ दाखवू नकोस मला,
ते क्षण मिस केल्याचा
त्रास होतोय मनाला..
कधी वाटल नव्हत की
तू मला अशी भेटशील,
भेटली ती भेटलीस पण
माझ ह्र्दय घेऊन गेलीस..
बस जरा तिथेच स्टेज वर
दिलखुलास आवाजचे सूर छेड,
मनासारखे तुझे फोटो काढायचेत
हवाय त्यासाठी थोडासा वेळ..
तुझे फोटो ठेवणार मी
देणार नाही कुणाकुणाला,
किती हटटी आहे तुझ्यासाठी
एकदा सांगायचय तुला...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4067
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावना पोचल्या!
तुझा छद जगावेग.ळा..तुझा छंद जगावेगळा.. असे पाहीजे ना!छान.
+१, काळजाला भिडणारी कविता.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक प्रश्न.
In reply to +१, काळजाला भिडणारी कविता. by प्रचेतस
तेव्हा क्यामेरे वगैरे सहज
In reply to एक प्रश्न. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम.
In reply to तेव्हा क्यामेरे वगैरे सहज by प्रचेतस
क्या बात..!
In reply to हे राम. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !!!
In reply to +१, काळजाला भिडणारी कविता. by प्रचेतस
धन्यवाद !!!
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समांतर सीजन दोन मधे