श्रीमंतीचे नियम??
In reply to मी आता future रिटायरमेंट चा by गणेशा
In reply to @गणेशा by उपयोजक
In reply to @गणेशा by उपयोजक
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
In reply to आंद्रे वडापाव by उपयोजक
In reply to आंद्रे वडापाव by उपयोजक
कारखाने आणि वाहनउद्योग यातले ऑटोमेशन हे भारताय कितीजणांना परवडणारे असेल?कोणा सामान्य भारतीयाला ऑटोमेशन परवडणारे नाही, म्हणूनच मी म्हटले, की अश्या प्रकारावर फोकस करा, की जे उद्या ऑटोमेशन होणार नाही/ होऊ शकणार नाही.
In reply to आंद्रे वडापाव by उपयोजक
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले, तर सध्या जे ड्रायवर आहेत, ते रात्रीतून बेरेजगार होणार...असं एका रात्रीत वगैरे काही होत नाही. अजून पाश्चात्य जगातही विना ड्रायव्हर कारचे प्रयोगच केवळ चालू आहेत. भविष्यात होणारच नाही असे नाही. पण यात खूप गुंतागुंत असेल , तांत्रिक, कायदेशीर, विमा विषयक, अर्थिक गुंतवणूक ई.. अजून तरी ऑटो पायलट तंत्रज्ञान असून वैमानिकाशिवाय देशांतर्गत विमानेही उडत नाहीत. तिथे तर एअर ट्रॅफिक कंट्रोल, अद्ययावत यंत्रणा ई सगळे असून.. वैमानिकांचा पगार तर कार (वा बस, ट्रक ई) चालकाच्या पगाराच्या अनेक पट असतो.. पण वैमानिकाची नोकरी जाण्याची अजून भीती दिसत नाही .. तीच गोष्ट ट्रेन्सची ट्रेन निश्चित ट्रॅकवरुन धावते सिग्नल यंत्रणा असते, मध्ये कुणी घुसत नाही तरी लाख-दोन लाख पगाराचा मोटरमन असतोच. मग पंधरा-वीस हजार पगार असलेल्या ड्रायव्हरनेच काय घोडं मारलंय. बरं तो बिचारा सामान पण उचलून डीकीत ठेवतो, दार उघडतो, प्रवासात गप्पा मारुन मनोरंजन पण करतो.
In reply to बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले by मराठी कथालेखक
In reply to बघा ह उद्या गुगल कार घेऊन आले by मराठी कथालेखक
In reply to तुम्ही लेखात दिलेल्या by आंद्रे वडापाव
In reply to Ai आणि मशीन learning by Rajesh188
In reply to डॉक्टर,वकील,न्यायाधीश, ह्यांची पण गरज लागणार नाही. by चौकटराजा
अत्यंत बाळबोध विचार आहेत.
मी ज्या सोनोग्राफी उपकरणावर काम करतो ते सेकंदाला ७० प्रतिमा निर्माण करते म्हणजे एका रुग्णाचे यकृत मी तपासतो त्याला ३ मिनिटे लागतात गृहीत धरले तर १२६०० प्रतिमा माझा मेंदू ३ मिनिटात पाहून ते माझ्या मेंदूत साठवलेल्या आणि ३१ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रतिमांशी पडताळून हे व्यवस्थित आहे कि आजारी आहे हे ठरवतो. हे केवळ एका अवयवा बद्दल आहे. असे केवळ एका रुग्णाच्या एका व्यवस्थित अवयवाबद्दल लक्षात घेतल्यास प्रत्येक अवयवासाठी आणि प्रत्येक आजारासाठी संगणकाला अब्जावधी प्रतिमा शिकवाव्या लागणार आहेत. या प्रतिमा पडताळून त्या रुग्णाचे अवयव ठीक आहेत का हे ठरवल्या जाईल. आणि ठीक नसेल तर कोणता आजार असू शकेल त्याच्या प्रतिमांशी संगणकाला तुलना करून अशा आजाराची शक्यता वर्तवावी लागेल यासाठी काही खर्व निखर्व प्रतिमा संगणकाला शिकवाव्या लागतील . हे काम रेडिओलॉजिस्ट सोडून दुसरा कोणीही करू शकणार नाही. असे झाल्यावर आजार किती गंभीर आहे हे ठरवण्यासाठी अजून फार मोठा पल्ला गाठावा लागेल. उदा. माझ्या मित्राच्या आईला स्तनात गाठ होती ती पाहून मागच्या आठवड्यात मी त्यांना तो कर्करोगाच आहे परंतु तुमच्याकडे १०-१२ वर्षे तरी आहेत एवढे अनुभवाने सांगितले. ८० वर्षाच्या स्त्रीला हा फार मोठा दिलासा आहे. असा दिलासा संगणक देऊ शकेल असे पुढच्या २५ वर्षात तरी शक्य आहे असे वाटत नाही. तेंव्हा येणाऱ्या २५ वर्षात तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला पर्याय होणार नाही. माझ्या सोनोग्राफी उपकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते उदाहरणार्थ बाळाच्या डोक्याची प्रतिमा घेतली तर त्याचा व्यास आणि परिमिती संगणक मोजून देतो. पण डोक्याचा आकार वेगळा असेल तर संगणक गोंधळतो. हे मी अहंभाव दुखावला गेला आहे म्हणून लिहितो आहे असे नसून वस्तुस्थिती आहे. साधा संगणकीय ई सी जी घ्या, जो गेली २० वर्षे तरी प्रचलित आहे त्यावर संगणक आपला अहवाल (रिपोर्ट) देतो. हा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक अवतार आहे. त्या अहवालाबद्दल हृदयरोग तज्ज्ञ दुजोरा देत नाही तोवर त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. राहिली गोष्ट. जी गोष्ट बिनडोकपणे वारंवार करावी लागते अशा कमी कौशल्याच्या गोष्टी मध्ये संगणक पुढे येईल याबद्दल शंका नाही. पण एखाद्या स्त्रीला तू सुंदर दिसतेस हे संगणकाने सांगितले तर तिला त्याचे समाधान होईल का? बाकी चालू द्याIn reply to डॉक्टर,वकील,न्यायाधीश, by सुबोध खरे
In reply to तुमचा संगणक आणि त्याचे by पिनाक
च
बायकोचं समाधान होतं. याने कितीही गुगल वाचून संप्रेरकांच्या उलथापालथीने होते असे सांगून तिला काही फरक पडत नाही तेंव्हा त्याला हतबल वाटतं. जाता जाता -- २०१० च्या ३६५ पट वेगाने काम करणारा संगणक अजूनही करोनाची १०० % गुणकारी लस निर्माण करू शकलेला नाही. असोIn reply to डॉक्टर,वकील,न्यायाधीश, by सुबोध खरे
In reply to राजेश जी, चौराकाका, पिनाक.. by गणेशा
In reply to ए आय(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) आणि एम एल(मशिन लर्निन्ग) by राजेंद्र मेहेंदळे
In reply to ए आय(आर्टिफिशियल ईंटेलिजन्स) आणि एम एल(मशिन लर्निन्ग) by राजेंद्र मेहेंदळे
In reply to सर्वात कडक व अभ्यासपूर्ण प्रतिसाद .. by चौकटराजा
In reply to Ai आणि मशीन learning by Rajesh188
In reply to हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं by मराठी कथालेखक
In reply to मला मटार सोलायचे मशीन हवे आहे... by मुक्त विहारि
In reply to तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे by मराठी कथालेखक
In reply to काही काळापूर्वी CGI by आग्या१९९०
In reply to तेच ना.. इथे लोक ऑटोमेशनचे by मराठी कथालेखक
In reply to हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं by मराठी कथालेखक
In reply to आजही शहरात रस्ते खणायला मशिन by आग्या१९९०
In reply to त्याचे कारण .. by चौकटराजा
In reply to हे ए आय आणि ऑटोमेशन इतकं by मराठी कथालेखक
In reply to Ai आणि मशीन learning by Rajesh188
वयाच्या तिशीच्या आत किमान ६० हजार रुपये वैयक्तिक मासिक उत्पन्न असेल तर तो सुद्धा श्रीमंत म्हणायला हरकत नसावी.नाही हो. साठ हजारात श्रीमंत म्हणावे अशी लाईफस्टाईल नाही ठेवता येणार. त्यात ई.एम.आय वगैरे असेल तर विसराच.
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to इतर सर्व खर्च भागवून जर by साहना
In reply to कायिक आरोग्यसेवा by Bhakti
In reply to युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे by चंद्रसूर्यकुमार
In reply to युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे by चंद्रसूर्यकुमार
हा आहे सर्वात श्रीमंत युट्यूबर रायन काजी. वय ९ वर्ष.
https://en.wikipedia.org/wiki/Ryan%27s_WorldIn reply to श्रीमन्त म्हणजे नक्की काय ..? by चौकटराजा
In reply to श्रीमन्त म्हणजे नक्की काय ..? by चौकटराजा
In reply to चौकटराजा by उपयोजक
In reply to भारत ..... ? by चौकटराजा
In reply to इंटेलेक्चुअल लेवल चांगली असली by उपयोजक
In reply to भारत ..... ? by चौकटराजा
In reply to प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा by साहना
आर्थिक सुबत्तेने माणसाला मोकळा वेळ मिळतो ज्यातून काव्य शास्त्र विनोद निर्माण होतो.१०० % सहमत. चंदेल राजकाळात झालेली खजुराहो ची शिल्पकला वा अजंठा वेरुळ येथील शिल्पकला ह्याला फार मनुष्यबळ लागले असणार आणि त्याकाळची अर्थव्यवस्था अश्या लोकांचे पालनपोषण करायला सुदृढ होती. किंबहुना ऑलिम्पिक अथवा तत्सम क्रिडा स्पर्धात एखाद्या देशाला मिळणारे यश हे त्या देशाच्या आर्थिक सुबत्तेचे प्रतिक असते.
In reply to आर्थिक सुबत्तेने माणसाला by कानडाऊ योगेशु
In reply to आर्थिक सुबत्तेने माणसाला by कानडाऊ योगेशु
In reply to प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा by साहना
In reply to प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा by साहना
मी नुकतेच अनुवाद केलेले हे पुस्तक माझ्यामते उपयोगी पडावे...
पैशाचे मानसशास्त्र
गेल्या काही दिवसात एका पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला. हे पुस्तक अनुवाद करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरूणांसाठी. मी वाचत गेलो आणि झपाट्याने त्याचा अनुवादही पूर्ण केला. अनुवाद सोप्यात सोप्या शब्दात करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा अनुवादही तुम्हाला सोपा आणि रंजक वाटेल. असो आता पुस्तकाबद्दल -
श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही.
त्यांनी या पुस्तकात प्रस्तावना आणि वीस प्रकरणात हा विषय मांडून एकप्रकारे आपल्याला मदतच केली आहे. ज्याप्रमाणे वॉल्डन आपल्याला जिवनाची काही रहस्यं उलगडून दाखवते त्याचप्रमाणे हे पुस्तक आपल्याला सध्याच्या काळात पैशाशी कसे वागावे याचे धडे देते आणि ते अत्यंत आवश्यक आहेत. कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय... अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल.
उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो - दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. - तुमची प्रकृती आणि पैसा.
तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे.
वित्त उद्योगात म्हणजे - गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे.
गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे.
काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे.
मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही.
चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का?
याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही.
आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थविज्ञानासारखे (नियम आणि समीकरणे). मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही (भावना आणि त्याच्या अनेक छटा)
आपण काय शिकलो नाही आणि काय शिकायला पाहिजे ते या पुस्तकातून जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल...
आता प्रत्येक प्रकरणात कशावर लिहिले आहे हे पुढच्या लेखात लिहीन पण तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेले असेल आणि मला पुढे लिहावे लागणार नाही. नव्हे, तुम्ही ते वाचावेच असा माझा आग्रह आहे...
- जयंत कुलकर्णी.In reply to मी नुकतेच अनुवाद केलेले हे by जयंत कुलकर्णी
In reply to मी नुकतेच अनुवाद केलेले हे by जयंत कुलकर्णी
In reply to मी नुकतेच अनुवाद केलेले हे by जयंत कुलकर्णी
आता श्रीमंत कोणाला म्हणावे?
माझी व्याख्या -
यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत. In reply to आता श्रीमंत कोणाला म्हणावे? by श्रीगुरुजी
In reply to आता श्रीमंत कोणाला म्हणावे? by श्रीगुरुजी
माझी व्याख्या - यापुढील आयुष्यात कोणत्याही मार्गाने एकही रूपया सुद्धा मिळाला नाही तरी ज्याला आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवता येईल तो श्रीमंत.++९
In reply to आता श्रीमंत कोणाला म्हणावे? by श्रीगुरुजी
In reply to माझी डिग्री मला हाती मिळाली by साहना
In reply to माझी डिग्री मला हाती मिळाली by साहना
In reply to माझी डिग्री मला हाती मिळाली by साहना
In reply to @साहना by उपयोजक
In reply to > पण ही उदाहरणे अपवादात्मक by साहना
प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा गरीब होते हा नियम मात्र जवळ जवळ सर्वत्र लागू पाडतो.व्युत्क्रमही तितकाच लागू. गरीब व्यक्तीचे आजोबा किंवा पणजोबा खूप श्रीमंत (अर्थात बहुधा जमीनदार, जहागीरदार, सावकार इ इ) होते हा नियमही जवळ जवळ सर्वत्र लागू पडत असावा अशी शंका येते.. फुकट मिळालेल्याची पुढील पिढीला किंमत असण्याची शक्यता कमीच. हे एक फिरते चाक, टर्निंग व्हील आहे असे वाटते.
नक्की लिहा
.In reply to पटलं by Bhakti
In reply to श्रीमंती ही by Rajesh188
In reply to त्या मुळे आरोग्य आणि उत्तम शरीर हीच खरी संपत्ती आहे . by चौकटराजा
In reply to श्रीमंती ही by Rajesh188
आमची पिढी ही मानवाच्या इतिहासातील सर्वात सुखी पिढी म्हणून ओळखली जाईल.एवढं वगळता बाकी सर्व प्रतिसादाशी सहमत! - (सुखी माणसाचा सदरा शोधणारा) सोकाजी
In reply to आमची पिढी ही मानवाच्या by सोत्रि
In reply to खरे तर .. by चौकटराजा
In reply to आताची पिढी तुमच्या पिढीपेक्षा by उपयोजक
In reply to आताची पिढी तुमच्या पिढीपेक्षा by उपयोजक
In reply to थोडेसे तर्किक .. by चौकटराजा
In reply to @चौकटराजा by उपयोजक
In reply to प्रगती चा वेग कमी करावा by Rajesh188
In reply to तुमचे प्रतिसाद मस्त असतात.... by मुक्त विहारि
In reply to झटपट समाधानी उत्तर नाही.. by चौकस२१२
In reply to फार सोपं उत्तर आहे .... by मुक्त विहारि
In reply to फार सोपं उत्तर आहे .... by मुक्त विहारि
In reply to @चौकटराजा by उपयोजक
In reply to एक अनुभव .. by चौकटराजा
In reply to थोडेसे तर्किक .. by चौकटराजा
In reply to १९५० च्या सुमारास जन्माला by सुबोध खरे
In reply to १९५० च्या सुमारास जन्माला by सुबोध खरे
उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.१००% सहमत. उगीच जुन्या काळाविषयी नोस्टाल्जियाचे गळे काढण्यात काही अर्थ नाही.
In reply to १९५० च्या सुमारास जन्माला by सुबोध खरे
उगाच जुना काळच कसा चांगला होता, एकत्र कुटुंबच कसे चांगले आणि चाळीतच प्रेम मिळत असे सारखे भंपक गहिवर काढले कि संताप होतो.सहमत आहे
In reply to १९५० च्या सुमारास जन्माला by सुबोध खरे
In reply to १९५० च्या सुमारास जन्माला by सुबोध खरे
In reply to ज्याचे वय आता पन्नास वर्ष आहे by Rajesh188
In reply to ज्याचे वय आता पन्नास वर्ष आहे by Rajesh188
In reply to मी तुमच्या पेक्षा लहान आहे by गणेशा
In reply to पण शुद्ध हवा... आरोग्य.. by सुबोध खरे
In reply to थापाडेराव by सुबोध खरे
In reply to उन्हाळा लागला की by Rajesh188
In reply to थापाडेराव by सुबोध खरे
In reply to Dr खरे by Rajesh188
In reply to पण शुद्ध हवा... आरोग्य.. by सुबोध खरे
In reply to अगदी खर आहे. त्या काळातले by प्रकाश घाटपांडे
In reply to अगदी खर आहे. त्या काळातले by प्रकाश घाटपांडे
In reply to ज्याचे वय आता पन्नास वर्ष आहे by Rajesh188
भाषा ही व्याकरण शुध्द च असली पाहिजे ह्या विषयी शिक्षक आग्रही असतं.
हे फारच आवडले :)In reply to हे व्यवसाय निवडा .. by चौकटराजा
In reply to श्रीमंती ही व्यक्ती आणि काळ by राघव
In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा
In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा
In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा
In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा
In reply to चौराकाका, by गणेशा
In reply to मस्तच by मुक्त विहारि
In reply to नवीन शिकणे ई .. by चौकटराजा
In reply to चौराकाका, by गणेशा
In reply to चित्र काढतो .. by चौकटराजा
In reply to चित्र काढतो .. by चौकटराजा
In reply to विश्वास ठेवा अगर ठेवू नका .. by चौकटराजा
बेस्ट सेव्हर इज द बेस्ट स्पेंडरवाचायला पाहिजे! :-)
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to https://www.loksatta.com by मराठी_माणूस
In reply to आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही by Rajesh188
In reply to पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे by उपयोजक
In reply to पुरेसा .... by चौकटराजा
In reply to नवरा बायकोत वाद नाही by उपयोजक
In reply to आजच्या मुलीची मानसिकता by चौकटराजा
In reply to नवरा बायकोत वाद नाही by उपयोजक
In reply to आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही by Rajesh188
दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि रात्री दारू किंवा तस्तम नशेत आनंद शोधायचा प्रयत्न होताना दिसतो.
पैसा-स्ट्रेस-व्यसन(कोणतंही) हे समीकरण होता कामा नये.
माणसाने आपले सर्व छंद जोपासले च पाहिजेत. गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा कमावला पाहिजे.ते गरजेचेच आहे. बरोबर.In reply to दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि by Bhakti
In reply to दिवसभर ऑफिस मध्ये काम आणि by Bhakti
In reply to गरजे पेक्षा थोडा जास्त पैसा by सुबोध खरे
In reply to याचाच व्यत्यास by चौकटराजा
In reply to आवड म्हणून अविन स्कील शिकणे स्ट्रेस देत नाही by Rajesh188
In reply to टॉलस्टॉयची कथा by प्रकाश घाटपांडे
मी आता future रिटायरमेंट चा